Dnyanada Kadam (@dnyanada24) 's Twitter Profile
Dnyanada Kadam

@dnyanada24

Senior Associate Editor @news18lokmat

Anchor/ News Presenter,
Opinions are totally personal.
Retweets are not endorsement

ID: 140361758

calendar_today05-05-2010 09:03:50

2,2K Tweet

159,159K Takipçi

234 Takip Edilen

Dnyanada Kadam (@dnyanada24) 's Twitter Profile Photo

कालच्या वाढदिवसाचा आनंद आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी द्विगुणित केला. अवघ्या महाराष्ट्रातून झालेला शुभेच्छांचा वर्षाव प्रचंड सुखावणारा होता. आपण सर्वांनी शुभेच्छांमधून दाखवलेला आपलेपणा मला वर्षभराची ऊर्जा देणारा आहे. या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल मनापासून धन्यवाद! 🙏🌟