जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा (DLO) (@dlosatara) 's Twitter Profile
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा (DLO)

@dlosatara

Official Twitter handle of the Office of the District Library Officer, the Directoate of Libraries, Ministry of Higher & Tech. Edu. Dept., Govt. of Maharashtra

ID: 1516021803487211525

linkhttps://dlosatara.weebly.com calendar_today18-04-2022 11:53:14

268 Tweet

183 Takipçi

28 Takip Edilen

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा (DLO) (@dlosatara) 's Twitter Profile Photo

अत्त दीप भव! विश्वाला दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन..! बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #BuddhaPurnima #बुद्धपौर्णिमा

अत्त दीप भव!

विश्वाला दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन..!

बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#BuddhaPurnima
#बुद्धपौर्णिमा
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा (DLO) (@dlosatara) 's Twitter Profile Photo

लोककल्याणकारी योजनांद्वारे प्रजेचे हित जपले. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे, बुद्धी आणि शौर्याचा अद्भूत संगम असणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

राजा राममोहन रॉय यांनी भारतात उदारमतवादी आधुनिक विचारांचा पाया रचला. सती प्रथा, बालविवाह प्रथांचा विरोध करत स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. स्त्रियांचे सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. राजा राममोहन रॉय यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

सातारा जिल्ह्याचे ग्रंथालय निरीक्षक श्री. किरण पाटील यांनी आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या पदाचा अतिरीक्त पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे कार्यालयामार्फत स्वागत करण्यात आले. किरण पाटील साहेबांचे हार्दिक अभिनंदन! व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..! 📚🌹💐

आदिवासींचे अंतरंग... या संग्रह पुस्तकांच्या 32 प्रती सातारा तालुक्यांतील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाना वितरीत करण्यासाठी श्री. शिवछत्रपती वाचनालय, सातारा या तालुका ग्रंथालयास देण्यात आल्या. 📜📖📚.

आदिवासींचे अंतरंग... या संग्रह पुस्तकांच्या 14 प्रती वाई तालुक्यांतील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाना वितरीत करण्यासाठी लोकमान्य टिळक ग्रंथ संग्रहालय, वाई या तालुका ग्रंथालयास देण्यात आल्या. 📜📖📚.