जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile
जिल्हा सातारा - district satara

@district_satara

जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक, मनोरंज, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्र माहिती.
सातारकरांचे हक्काचे व्यासपीठ.
Admin - @vishalinc5
Mob - 9594415115

ID: 1434958525843738625

calendar_today06-09-2021 19:16:22

2,2K Tweet

339 Followers

75 Following

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

गांधी मैदान राजवाडा चौपाटी येथे शनिवारी झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे चौपाटी बंद; गाडाधारकांची आज बैठक गांधी मैदान राजवाडा चौपाटी येथे शनिवारी झालेल्या मारहाणीमुळे रविवारपासून चौपाटी बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने गाडा धारकांना दिल्या आहेत. त्यानुसार रविवारी...

गांधी मैदान राजवाडा चौपाटी येथे शनिवारी झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे चौपाटी बंद; गाडाधारकांची आज बैठक

गांधी मैदान राजवाडा चौपाटी येथे शनिवारी झालेल्या मारहाणीमुळे रविवारपासून चौपाटी बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने गाडा धारकांना दिल्या आहेत. त्यानुसार रविवारी...
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दि. 27 एप्रिल 2026 राजकारणाचा फड सातारा जिल्हा #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #news #dailynews #newsupdate #latestnews #latestupdates #satarkar #rajdhanisatara youtu.be/QtMrWlILLhs?si…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांवरही पडदा पडू शकतो; सध्या तोच प्रयत्न सुरू एनसीईआरटी प्रकरणावर राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले संतप्त #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #satarapolitics #news youtube.com/shorts/7Nxx-Ra…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

लोणंद रेल्वे स्थानकाजवळ तरुणाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू; अनैसर्गिक मृत्यूची नोंद लोणंद (ता. खंडाळा) येथे रेल्वेस्थानक परिसरात एका 31 वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 25 एप्रिल 2026 रोजी पहाटे उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार, धीरज प्रकाश..

लोणंद रेल्वे स्थानकाजवळ तरुणाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू; अनैसर्गिक मृत्यूची नोंद

लोणंद (ता. खंडाळा) येथे रेल्वेस्थानक परिसरात एका 31 वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 25 एप्रिल 2026 रोजी पहाटे उघडकीस आली

मिळालेल्या माहितीनुसार, धीरज प्रकाश..
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

नानेगाव (ता. पाटण) जवळ भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू; दुसरी लेक गंभीर दुचाकी आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याच अपघातात सहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली असून, नानेगाव गावठाण (ता. पाटण) परिसरात हा अपघात झाला. नितीन...

नानेगाव (ता. पाटण) जवळ भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू; दुसरी लेक गंभीर

दुचाकी आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याच अपघातात सहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली असून, नानेगाव गावठाण (ता. पाटण) परिसरात हा अपघात झाला. नितीन...
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दि. 28 एप्रिल 2026 राजकारणाचा फड सातारा जिल्हा #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #news #dailynews #newsupdate #latestnews #latestupdates #satarkar #rajdhanisatara youtu.be/P8MtIK6KLoo?si…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दि. 29 एप्रिल 2026 राजकारणाचा फड सातारा जिल्हा #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #news #dailynews #newsupdate #latestnews #latestupdates #satarkar #rajdhanisatara youtu.be/SbNK1b_vPv4?si…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

उन्हाळी सुट्यांमध्ये पोहण्याचा आनंद जीवघेणा; 15 दिवसांत चौघांचा मृत्यू उत्साह ठरतोय क्षणभंगूर : नियमित सराव नसल्याने परिस्थिती जातेय हाताबाहेर उन्हाळी सुट्या लागल्या की तरुणाईमध्ये उत्साह संचारतो. मित्रांसोबत फिरणे, मौजमजा करणे आणि दैनंदिन धकाधकीपासून दूर काही क्षण घालवणे, हीच..

उन्हाळी सुट्यांमध्ये पोहण्याचा आनंद जीवघेणा; 15 दिवसांत चौघांचा मृत्यू
उत्साह ठरतोय क्षणभंगूर : नियमित सराव नसल्याने परिस्थिती जातेय हाताबाहेर

उन्हाळी सुट्या लागल्या की तरुणाईमध्ये उत्साह संचारतो. मित्रांसोबत फिरणे, मौजमजा करणे आणि दैनंदिन धकाधकीपासून दूर काही क्षण घालवणे, हीच..
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

पाचगणी येथील एका जागरूक महिलेस भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास. हा त्रास भाजपा पदाधिकाऱ्यांनी न थांबवल्यास भाजपा पदाधिकाऱ्यांना उघडे पाडण्याचा व त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याचा महिलेने दिला इशारा राजकारणाचा फड सातारा जिल्हा facebook.com/share/v/14cyZ8… youtube.com/shorts/EgVKAVn…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

जिल्हावासियांनी जनगणनेच्या घरनोंदणी टप्प्यात सहभागी व्हावे : संतोष पाटील (जिल्हाधिकारी सातारा) पहिल्यांदा दि. 1 मे ते 15 मे यादरम्यान कुटुंबप्रमुखांना स्वयंनोंदणी करता येईल. दुसऱ्या भागात 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घरनोंदणी करणार आहेत youtube.com/shorts/fxJcMwK…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

माण पंचायत समिती येथे टंचाई निवारण बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara राजकारणाचा फड सातारा जिल्हा youtube.com/shorts/UTYQ08h…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

साताऱ्यात सबसिडीच्या आमिषाने 55 लाखांचा गंडा स्टॅन्डअप इंडिया'च्या नावाखाली फसवणूक : दोघांवर गुन्हा स्टॅन्डअप इंडिया या योजनेतून 15 टक्के सबसिडी मिळवून नवीन व्यवसाय सुरू करून देतो, असे सांगून रोख रक्कम, चेक व ऑनलाईन पद्धतीने सुमारे 55 लाख रुपये घेऊन एकाची फसवणूक झाली आहे...

साताऱ्यात सबसिडीच्या आमिषाने 55 लाखांचा गंडा
स्टॅन्डअप इंडिया'च्या नावाखाली फसवणूक : दोघांवर गुन्हा

स्टॅन्डअप इंडिया या योजनेतून 15 टक्के सबसिडी मिळवून नवीन व्यवसाय सुरू करून देतो, असे सांगून रोख रक्कम, चेक व ऑनलाईन पद्धतीने सुमारे 55 लाख रुपये घेऊन एकाची फसवणूक झाली आहे...
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दि. 30 एप्रिल 2026 राजकारणाचा फड सातारा जिल्हा #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #news #dailynews #newsupdate #latestnews #latestupdates #satarkar #rajdhanisatara youtu.be/qMgzXCHNd7s?si…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर निलंबित सोलापूर व सातारा येथील जलतरण तलावातील केलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना निलंबित केले आहे. याबाबत महाराष्ट्र क्रीडा व युवक सेना सहसंचालक सुधीर मोरे यांनी आदेश काढले आहेत. आदेश काढलेल्या..

सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर निलंबित

सोलापूर व सातारा येथील जलतरण तलावातील केलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना निलंबित केले आहे. याबाबत महाराष्ट्र क्रीडा व युवक सेना सहसंचालक सुधीर मोरे यांनी आदेश काढले आहेत. आदेश काढलेल्या..
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

पाटण शहरातील परीक्षेला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे पलायन; कोल्हापूर बसस्थानकावर सुखरूप सापडल्या तपासादरम्यान या मुलींचे मोबाईलद्वारे संपर्क आणि चॅटिंग त्यांच्याच वयोगटातील मुलांशी; पालकांनी सावध होण्याची गरज पाटण शहरातील 13 ते 14 वयोगटातील दोन अल्पवयीन मुली रविवारी सकाळी...

पाटण शहरातील परीक्षेला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे पलायन; कोल्हापूर बसस्थानकावर सुखरूप सापडल्या
तपासादरम्यान या मुलींचे मोबाईलद्वारे संपर्क आणि चॅटिंग त्यांच्याच वयोगटातील मुलांशी; पालकांनी सावध होण्याची गरज

पाटण शहरातील 13 ते 14 वयोगटातील दोन अल्पवयीन मुली रविवारी सकाळी...
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दि. 01 मे 2026 राजकारणाचा फड सातारा जिल्हा #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #news #dailynews #newsupdate #latest #latestnews #latestupdates #satarkar #rajdhanisatara youtu.be/QvLuIZhSZ0g?si…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

नमस्कार सातारकर, सातारा जिल्ह्यातील आपल्या परिसरातील, गावातील, तालुक्यातील कोणतीही घटना / बातमी आपणास सातारकर नागरिकांपर्यंत पोचवायची असल्यास ती आम्हाला व्हिडिओ स्वरूपात व्हाट्सअपवर पाठवावी बातमी बरोबर त्या व्हिडिओचा संदर्भ लेखी स्वरूपात द्यावा. आपली बातमी आम्हाला मिळाल्यानंतर

नमस्कार सातारकर, 

सातारा जिल्ह्यातील आपल्या परिसरातील, गावातील, तालुक्यातील कोणतीही घटना / बातमी आपणास सातारकर नागरिकांपर्यंत पोचवायची असल्यास ती आम्हाला व्हिडिओ स्वरूपात व्हाट्सअपवर पाठवावी

बातमी बरोबर त्या व्हिडिओचा संदर्भ लेखी स्वरूपात द्यावा. आपली बातमी आम्हाला मिळाल्यानंतर
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दि. 02 मे 2026 राजकारणाचा फड सातारा जिल्हा #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #news #dailynews #newsupdate #latest #latestnews #latestupdates #satarkar #rajdhanisatara youtu.be/chSE7qKn8Y0?si…

जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

वडूथ (ता. सातारा) येथे विनापरवानगी साउंड सिस्टिम लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल वडूथ, ता. सातारा गावात विनापरवानगी साउंड सिस्टिम लावल्याप्रकरणी आकाश मारुती साबळे (रा. वडूथ, ता. सातारा), संतोष निकम (रा. बोरखळ, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी...

वडूथ (ता. सातारा) येथे विनापरवानगी साउंड सिस्टिम लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वडूथ, ता. सातारा गावात विनापरवानगी साउंड सिस्टिम लावल्याप्रकरणी आकाश मारुती साबळे (रा. वडूथ, ता. सातारा), संतोष निकम (रा. बोरखळ, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे

पोलिसांनी दिलेली माहिती अशी...
जिल्हा सातारा - district satara (@district_satara) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दि. 03 मे 2026 राजकारणाचा फड सातारा जिल्हा #जिल्हा_सातारा #district_satara #सातारा #satara #districtsatara #sataradistrict #sataranews #news #dailynews #newsupdate #latest #latestnews #latestupdates #satarkar #rajdhanisatara youtu.be/HXw_sII7DKw?si…