ANIL GADEKAR
@dioicnagpur
Retired Officer DGIPR, Nagpur
ID: 749077772308406272
02-07-2016 03:10:32
6,6K Tweet
1,1K Followers
133 Following
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री #दत्ताभाऊमेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला.शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी असायचा,अशा शब्दात मुख्यमंत्री Devendra Fadnavisयांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
#नागपूर जिल्हाधिकारी पदावर कुमार आशीर्वाद यांची बदली करण्यात आली आहे. ते २०१६ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. खरगपूर आयआयटी मधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. #kumarashirwad All India Radio News
#LIVE | रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 'श्री भारतदुर्गा मंदिरा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण... Mohan Bhagwat Devendra Fadnavis Nitin Gadkari #BharatDurga