Dilip Patel MODI KA PARIVAR
@dilippatel123
ID: 252083517
14-02-2011 13:11:15
3,3K Tweet
1,1K Takipçi
259 Takip Edilen
प्रभाग समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका श्रीकला पिल्ले ह्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. Srikala Pillai
अँधेरी में बन रहा है अनोखा पब्लिक ओपन स्पेस, स्ट्रेस फ्री जोन से सांस्कृतिक वन, सब कुछ होगा यहाँ, इसे तैयार कर रहा है Green Yatra #mumbai #csr
मुंबई के पर्यावरण को बेहतर बनाने के लिए किया गया यह उपक्रम वास्तव में सराहनीय और प्रेरणादायक है। शहर को हरित और स्वस्थ बनाने के लिए ऐसे प्रयास बहुत ही महत्वपूर्ण हैं। माझी Mumbai, आपली BMC Vijay Pandey
दिवस २ पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत. BJP Mumbai
आज वॉर्ड ५८ मध्ये राहणाऱ्या महिलांसाठी “केरळ स्टोरी २” हा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. समाजात जागरूकता वाढावी, आणि सामाजिक विषयांवर विचार व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पुढेही समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने राबवत राहू. BJP Mumbai Ameet Satam
हिंदू नववर्षाच्या पवित्र प्रारंभाचा उत्साह आज प्रत्यक्ष अनुभवता आला. गुढीपाडवा निमित्त आयोजित भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेत सहभागी होत परंपरा, संस्कृती आणि अभिमानाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा #हिंदूनववर्ष BJP Mumbai
Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dilip Patel MODI KA PARIVAR Vidya Thakur Pawan Tripathi This is a major connectivity project, which will provide direct access to commuters from Link Road to the highway and from the highway back to Link Road. Regards