दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile
दिगू टिपणीस Parody

@digutipnis

An Indian Citizen

ID: 1201746602991341568

calendar_today03-12-2019 06:15:02

17,17K Tweet

1,1K Followers

322 Following

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

तेच तर सांगतोय मी. हिंजवडीच काय आख्ख्या देशात २०१४ च्या आधी एकही आयटी पार्क नव्हता. लोक डोंगरातील गुहेतच रहायचे. बंगरुळू मध्ये तर आदिमानव राहत होते, २०१४ नंतर ती आयटी सिटी बनली. उलट तुम्हीच आता २०१४ नंतर तयार झालेल्या आयटी पार्कची नावे सांगून आमच्या ज्ञानात भर घाला.