दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile
दिगू टिपणीस Parody

@digutipnis

An Indian Citizen

ID: 1201746602991341568

calendar_today03-12-2019 06:15:02

17,17K Tweet

1,1K Takipçi

322 Takip Edilen

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

राजकारणात एक फटाका दोन वेळा वाजत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत 'मराठा आरक्षण' या विषयामुळे महायुती आणि मविआ दोघांनाही फार जास्त फायदा किंवा नुकसान होईल असे वाटत नाही. या निवडणुकीचे नेरेटिव्ह अजूनही नीटसे सेट झालेले आहे असे दिसत नाही.