future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile
future PM DigaaaaaC

@digambar373

( फुले शाहू आंबेडकर वी. रा. शिंदे सदावर्ते साहेबांच्या विचाराचा पाईक.)

AAP
MH23
( जिंकल्यावर शांत राहायला जमले की आयुष्याचा उत्सव होतो )
preparing for UPSC

ID: 3578669473

calendar_today16-09-2015 03:57:20

9,9K Tweet

641 Takipçi

841 Takip Edilen

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा मीडिया ट्रायल असते आणि जेव्हा दुसऱ्याबंतीत करता तुम्ही किंवा तुमचा पक्ष तेव्हा न्याय असतो का शेवटी ते सत्तेत आलेत का आलेत सगळा महाराष्ट्र जाणतो आहे. काकाच्या काळात हे राजकारण चालायचे कारण लोक अडाणी होते आता तुमचे नाही चालणार कारण लोक शिकले आता.

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

रोहित पवार तुमचे साहेब किती महिलांच्या फायद्याचे काम करत आहेत हे माहिती आम्हाला रयत मधे गेल्यावर्षी एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार होत गेला त्यावर बोलले तुम्ही?तुमचे साहेब त्या महिलेला बोलले या छोट्या तक्रारी माझ्याकडे करू नका. मग संसदरत्न पण नाही बोलल्या. साहेबांनी रयत पण घेतली

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

प्रस्थापित भिकारचोट राजकारणी जे मनोज जरांगेच्या जातीवादाला स्टेज वर जाऊन पाठिंबा देतात,ते असा सर्वसमावेशक विचार का मांडत नाही.असे जो बोलला तो खरा नेता असेल एका जातीची किंवा कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन सत्तेसाठी हहपलेले पण फक्त जातीवाद लाऊन मज्जा घेत आहेत.

प्रस्थापित भिकारचोट राजकारणी जे मनोज जरांगेच्या जातीवादाला स्टेज वर जाऊन पाठिंबा देतात,ते असा सर्वसमावेशक विचार का मांडत नाही.असे जो बोलला तो खरा नेता असेल
एका जातीची किंवा कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन सत्तेसाठी हहपलेले पण फक्त जातीवाद लाऊन मज्जा घेत आहेत.
future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

भिकारचोट आहेस तू पुरा नाही नि काही नाही उगीच गप्पा नको करू म्हणाव याचे पुतळे बांधायला सुरुवात करतात वाटते आता 6 की 8 कोटी मराठे

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे ला वरून आदेश येईल तसे चालावे लागते. तो मुंबईला गेला होता ते फक्त मुंबई बंद पडायची होती त्याला.निघाल्यावर अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आदेश आला उपोषण करायचे आहे मग याने जाहीर केलं उपोषण.नसता आधी फक्त मोर्चा होता आझाद वर..

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

तुला तुझं घरसांभाळणे होईना आणि आता तू लागला DM साहेबांना सल्ला द्यायला.कोण समजतोस रे तू स्वतःला साऱ्याचा जीवावर जगणारा तू वळू तस्करिसाठी तू टीम जमा केली होती छत्रपती भवन नावाने.पण वाल्मीक अण्णा मुळे तुला ते जमले नाही वाळू चोरायला म्हणून तू 8 महिने DM आणि अण्णा नावाने बोलत आहेस.

जर युरिया 50kg वरून 45kg पर्यंत कमी केला जातो 50kg नावाखाली. रिचार्ज महिन्याच्या 30 दिवसांच्या नावाखाली 28 दिवस केला जातो तर शेतकऱ्याचा माल 100kg वरून 90kg क्विंटल नावाखाली कमी करायला काय हरकत आहे का Narendra modii Office of Amit Shah Rajnath Singh Rahul Gandhi

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

तसे बीड आहे बाकी जिल्ह्यात सगळ्याच बाबतीत आघाडीवर. पण बीड विषय चांगली बातमी कोणी कधीच दाखवत नाहीत फक्त वाईट बातमी दाखवतात वाईट नसेल तरीपण तशी बनवतात बातमी आणि मग ब्रेकिंग न्यूज चालते. विषय आहे फक्त मागास नेतृत्व आहे या जिल्ह्यात म्हणून..

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

121 चे 10 टक्के ews आणि sebc साठी 15 होतात आणि 121 चे 19 टक्के ओबीसी साठी 18 होतात भाजपाचा DNA ओबीसी आहे बरं कोणी काही बोलू नका आता. दमानिया बोलतील काय आता यावर सामाजिक कार्यकर्त्या आहात म्हणून विचारले. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole

121 चे 10 टक्के ews आणि sebc साठी 15 होतात आणि 121 चे 19 टक्के ओबीसी साठी 18 होतात 
भाजपाचा DNA ओबीसी आहे बरं कोणी काही बोलू नका आता.
दमानिया बोलतील काय आता यावर
सामाजिक कार्यकर्त्या आहात म्हणून विचारले.
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> 
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> 
<a href="/NANA_PATOLE/">Nana Patole</a>
future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

बोगस देऊ नका असे बोलल्या ताई,तुम्हाला बोगस गिरी करून खोटे स्वप्न दाखवणारे नेते लागतात तर ठीक आहे तुझ्या एकट्याच्या बोलण्याने काही फरक पडत नाही राव आता लोकसभा पराभूत करण्यासाठी मनोज आगलावे ने भरपूर आग लावली होती ना अजून शांती नाही का झाली...

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

का रे बाबा त्याने आत्महत्या केली त्याच सांत्वन करणे चुकीचे आहे का,आणि अभ्यास कर जरा जाऊन वेगळे 2 टक्के राज्यपुरते आहे केंद्रातून सगळे भटके ओबीसी आहेत.उगीच इथून काही बोलण्यात शहाणपण नसते. ज्याच्यापासून सुरक्षा हवी म्हणून obc आहोत आम्ही आणि आता ते obc मध्ये घुसखोरी करतात काय हे.

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

Ews असताना आम्हाला ओबीसी द्या म्हणून ज्यांनी आत्महत्या केली त्यांना सरकारने मदत जाहीर केली आम्ही तर दुसरे मागत नाहीत फक्त आमचे कोणी वाटेदार होऊ नका म्हणून त्याने आत्महत्या केली त्याला पण मदत जाहीर करावी सरकारने.

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

ओबीसी नेते भुजबळ साहेब तुमचे लातुरात सहर्ष स्वागत आहे,मराठ्यांना ews असताना सुद्धा आत्महत्या केलेल्यांना सरकारने मदत केली आता ओबीसी ना तुम्ही आज जाहीर कराल अशी आशा आहे आम्ही तर फक्त आमच्यात घुसखोरी करू नका असे बोलत आहोत मराठ्यांना ews sebc obc किती प्रवर्गातून आहे अजून त्यांना..

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

तुझ्यासारखे निर्बुद्ध लाभले फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला खूप वाईट वाटते थोड जातीबाहेर येऊन बोलला तर बरे होईल आजसुद्धा प्रत्येक भरतीत NTDप्रवर्गातून 5 टक्के पोरं लागतात भले जागा 00असल्या तरी पण आणि लमाण आणि NDC15टक्के पर्यंत लागतात तुम्ही फक्त जय भवानी जय शिवाजी बस एवढंच

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

तुझ्या बुद्धीला न पेलणारा विषय आहे ओबीसी nt प्रवर्ग एकच आहेत हे तुझ्या डोक्यात नाही बसणार..

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

Sc च्या नोंदी कोल्हापूर गॅझेट मध्ये आहेत आता हे गॅझेट लागू करा ही मागणी करण्यासाठी वेगवान हालचाली मोर्चा हिवाळी अधिवेशनात नागपूर धडकण्याची श्यक्यता.कारण असे की बीडची जागा आशा होती ओबीसी सुटेल पण sc सुटल्यामुळे सासरवाडीत गदारोळ.बायकोला zp मेंबर बनवण्याचे स्वप्न अखेर धुळीस...

future PM DigaaaaaC (@digambar373) 's Twitter Profile Photo

याच्या बुद्धीची सगळा महाराष्ट्र कीव करतोय त्यातच याला मोठेपणा वाटतो रडकुंडीला नाही आणले,मराठ्यांनी सुरुवातीपासून सरकारने दिलेल ews सोबत राहिले असते तर असली पचगत नसती झाली.हा निव्वळ अडाणछोट आहे याची बुद्धी म्हणजे एक म्हण आहे गावात मुंगीला मूताचा पूर.गुलाल पडला की शांत होतो हा

वंचित समुदायाचे नेते वंचित समाजाच्या पाठीमागे खंबीर उभे असल्यामुळे आम्हाला ओबीसी मधे कोणी घुसखोरी करेल असे वाटत नाही थँक्यू प्रकाश आंबेडकर साहेब सोमनाथ सूर्यवंशी यांना तुम्ही सगळ्याच्या नाकावर टिच्चून न्याय दिला तसा ओबीसी तुमच्या सोबत आहे कायम.

आमचा परममित्र सईद देशमुख नुकताच पुणे विभागात पेन्शन विभागात लेखापाल पदासाठी परीक्षा पास झालेला आहे.कलेक्टरचा पोरगा कलेक्टर झाला तर काही आनंद नसतो पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा या स्पर्धेच्या काळात शून्यातून कोणतेही पद मिळवतो ते कलेक्टर पेक्षा जास्त आनंददाई असते

आमचा परममित्र सईद देशमुख नुकताच पुणे विभागात पेन्शन विभागात लेखापाल पदासाठी परीक्षा पास झालेला आहे.कलेक्टरचा पोरगा कलेक्टर झाला तर काही आनंद नसतो पण एक सामान्य
शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा या स्पर्धेच्या काळात शून्यातून कोणतेही पद मिळवतो ते कलेक्टर पेक्षा जास्त आनंददाई असते