मनन 🦋 (@diary_of_manan) 's Twitter Profile
मनन 🦋

@diary_of_manan

कल्पनेचा प्रांत । 🌿🌼🦋 । सुलेखन , अक्षरलेखन ।
#मनन #मराठी #diaryofmanan
तुमच्या आवडत्या कविता / ओळी / सुविचार DM करा !

ID: 1228328050753859585

linkhttp://bit.ly/2qoxKOG calendar_today14-02-2020 14:40:24

294 Tweet

2,2K Followers

27 Following

मनन 🦋 (@diary_of_manan) 's Twitter Profile Photo

तुम्हां सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा ✨ #मनन #मराठी #दीपावली #दिवाळी

तुम्हां सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा ✨

#मनन #मराठी #दीपावली #दिवाळी
मनन 🦋 (@diary_of_manan) 's Twitter Profile Photo

नववर्षारंभ ☀️ तुम्हां सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा ❤️ #मनन #मराठी

नववर्षारंभ ☀️
तुम्हां सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा ❤️
#मनन #मराठी
मनन 🦋 (@diary_of_manan) 's Twitter Profile Photo

अजून काय हवंय ? अनुराधा पाटील यांच्या दिवसेंदिवस या कवितासंग्रहातील ही कविता. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधणं आता आवडायला लागलंय. 😇❤️ #habdwritten #diaryofmanan

अजून काय हवंय ? 

अनुराधा पाटील यांच्या दिवसेंदिवस या कवितासंग्रहातील ही कविता.

अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधणं आता आवडायला लागलंय. 😇❤️

#habdwritten #diaryofmanan
मनन 🦋 (@diary_of_manan) 's Twitter Profile Photo

जखमा होतच राहतात, जखमा भरूनही येतात पण जखमेच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी ताज्याच राहतात. Thoughts : श्रुती Handwriting : मनन मनन 🦋 #मराठी #मनन

जखमा होतच राहतात, जखमा भरूनही येतात पण जखमेच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी ताज्याच राहतात.

Thoughts : <a href="/shrutiosphere/">श्रुती</a>
Handwriting : मनन <a href="/diary_of_manan/">मनन 🦋</a>

#मराठी #मनन