Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile
Dipak Dhoni55

@dhonidipak55

Teacher
तालुकाध्यक्ष ,मराठा सेवा संघ ,जामनेर जिल्हा:- जळगाव

ID: 1536666362936201216

calendar_today14-06-2022 11:06:50

41 Tweet

6 Followers

183 Following

Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय समाजाच्या मागासलेल्या, बुरसटलेल्या मानसिकतेला लाथाडून, जातीपातीचे स्तोम नामशेष करत, तमाम जनतेस बंधुतेचा, समतेचा, ममतेचा संदेश देणा-या, समाजोद्धारक,लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या तेज:पुंज स्मृतिस त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा....!💐📗🚩 #सामाजिक_न्याय_दिन

अखिल भारतीय समाजाच्या मागासलेल्या, बुरसटलेल्या मानसिकतेला लाथाडून, जातीपातीचे स्तोम नामशेष करत, तमाम जनतेस बंधुतेचा, समतेचा, ममतेचा संदेश देणा-या, समाजोद्धारक,लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या तेज:पुंज स्मृतिस त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा....!💐📗🚩
#सामाजिक_न्याय_दिन
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

_प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावून उच्चनीच विचारांवर वार-करणाऱ्यांचा तु वारकरी संप्रदाय झाला विठ्ठला.....!_ #आषाढीएकादशी2022

_प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावून उच्चनीच विचारांवर वार-करणाऱ्यांचा तु वारकरी संप्रदाय झाला विठ्ठला.....!_

#आषाढीएकादशी2022
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

_विचारांच्या सोन्याला मनसोक्त लुटवा,_ _मनातल्या रावणाला एकदाच पेटवा....!"_ _#विजयादशमीच्या आपणास व परिवारास खूप खूप शुभेच्छा...!💐_ #दसरा...❣️

_विचारांच्या सोन्याला मनसोक्त लुटवा,_
_मनातल्या रावणाला एकदाच पेटवा....!"_
           
_#विजयादशमीच्या आपणास व परिवारास खूप खूप शुभेच्छा...!💐_

#दसरा...❣️
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

_कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती....या निमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन....!_ 💐 _#लोहपुरुष_सरदार_

_कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती....या निमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन....!_ 💐

_#लोहपुरुष_सरदार_
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

आले किती गेले किती संपले भरारा ,नावाचा रे तुझ्यापरी अजूनही दरारा....! #शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात...! @#१९_फेब्रुवारी_२०२३

आले किती गेले किती संपले भरारा ,नावाचा रे तुझ्यापरी अजूनही दरारा....!

#शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात...!

@#१९_फेब्रुवारी_२०२३
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

_बापाची वचनपूर्ती आहे व आईचे स्वप्न म्हणून स्वराज्य निर्माण करणारे आदर्श पुत्र ,ज्यांच्या जन्मामुळे संपूर्ण महिना पवित्र झाला , ज्यांच्या एका जन्मामुळे संपूर्ण महाराष्ट्र पवित्र झाला व ज्यांच्या एका जन्मामुळे संपूर्ण भारत विश्वामध्ये पवित्र झाला ते राजे छत्रपती शिवाजी महाराज

2 यांचा आज जन्मोत्सव सोहळा.. या सोहळ्यानिमित्त महाराजांच्या कार्याला त्रिवार वंदन....!व आपणास शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या भरभरून शुभेच्छा....!💐🌿🚩_ _तुमचे आमचे नाते काय...!_ _जय जिजाऊ जय शिवराय..!!_ _#शिवजन्मोत्सव_सोहळा_२०२३_ @दिपक ढोणी सर ,जामनेर

Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

चार पातशाह्या मुसंडया मारून वर येत असताना एका जाहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून छत्रपती जाहला.. ही गोष्ट साधी नव्हे.! जग जिंकतां येऊ शकतं.! हा आत्मविश्वास या मातीला मिळालाच नव्हे तर रूजला..तो दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन...! #शिवराज्याभिषेक_सोहळा_२०२३🚩

चार पातशाह्या मुसंडया मारून वर येत असताना एका जाहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून छत्रपती जाहला.. ही गोष्ट साधी नव्हे.!
       जग जिंकतां येऊ शकतं.! हा आत्मविश्वास या मातीला मिळालाच नव्हे तर रूजला..तो दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन...!
#शिवराज्याभिषेक_सोहळा_२०२३🚩
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

_प्रत्येक प्रियकर अथवा पती यांच्या आयुष्यात आपल्या ओठी एकदा तरी येणारे ब्रीद "मी तुझ्यासाठी ताजमहाल बांधील..." ,जो बांधायचा आहे ना तो हाच ताजमहाल आहे ,जो पुन्हा शहाजान ला सुद्धा नाही बांधता आला तर तुम्ही आम्ही काय...?_ _#पण_चालतंय_आपलं_मनधरणी....!❣️🌿_

_प्रत्येक प्रियकर अथवा पती यांच्या आयुष्यात आपल्या ओठी एकदा तरी येणारे ब्रीद "मी तुझ्यासाठी ताजमहाल बांधील..."  ,जो बांधायचा आहे ना तो हाच ताजमहाल आहे ,जो पुन्हा शहाजान ला सुद्धा नाही बांधता आला तर तुम्ही आम्ही काय...?_

_#पण_चालतंय_आपलं_मनधरणी....!❣️🌿_
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका ,अखिल हिंदुस्थानच्या राजमाता ,पुण्यात ज्यांनी सोन्याचा नांगर चालवून इथल्या बहुजन समाजाची पायाभरणी केली अश्या जिजाऊ आऊसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐🚩🌱 _#आऊसाहेब.._ _#एकच_वारी_१२_जानेवारी.._

हिंदवी स्वराज्याच्या  संकल्पिका ,अखिल हिंदुस्थानच्या राजमाता ,पुण्यात ज्यांनी सोन्याचा नांगर चालवून इथल्या बहुजन समाजाची पायाभरणी केली अश्या जिजाऊ आऊसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐🚩🌱

_#आऊसाहेब.._
_#एकच_वारी_१२_जानेवारी.._
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

_भगव्या झेंड्यांची विक्री वाढली ,पण पुस्तकांची कमी झाली._ _DJ भरपूर वाजले ,पण प्रबोधन सोहळे कमीच सजले._ _नाचणं वाढलं ,पण वाचणं कमी झालं._ _जे वाढलं ते चांगलंच पण ,जे कमी झालं त्यावर चींता आणि चिंतन व्हायला हवं....!_ _आपण नेमके शिवरायांना आठवतोय की विसरतोय?_ _#शिवजयंती_२०२५...!_

_भगव्या झेंड्यांची विक्री वाढली ,पण पुस्तकांची कमी झाली._
_DJ भरपूर वाजले ,पण प्रबोधन सोहळे कमीच सजले._
_नाचणं वाढलं ,पण वाचणं कमी झालं._
_जे वाढलं ते चांगलंच पण ,जे कमी झालं त्यावर चींता आणि चिंतन व्हायला हवं....!_
_आपण नेमके शिवरायांना आठवतोय की विसरतोय?_

_#शिवजयंती_२०२५...!_
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचा मातीसाठी स्वराज्याच्या रक्षणासाठी जीव मुठीत घेऊन होता 'संभाजी' पुढे स्वराज्यासाठी.. स्वराज्य समोर मृत्युवर  मोहर शतः शतः नमन.! छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.! 🚩💐 #स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस.!❣️🌿🚩

स्वराज्याचा मातीसाठी
स्वराज्याच्या रक्षणासाठी
जीव मुठीत घेऊन होता
'संभाजी' पुढे स्वराज्यासाठी..
स्वराज्य समोर
मृत्युवर  मोहर
शतः शतः नमन.!
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.!
🚩💐
#स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस.!❣️🌿🚩
Dipak Dhoni55 (@dhonidipak55) 's Twitter Profile Photo

मराठा बहुजनांचे मन,मेंदु,मनगट सशक्त करणारे ,थोर इतिहासकार ज्यांनी प्रतिगाम्यांची प्रेतयात्रा व बहुजनांची प्रेम यात्रा जीवंतपणी अनुभवली असे महान समाजसुधारक , परिवर्तनवादी चळवळींचे प्रेरणास्थान इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख सर यांना मराठा सेवा संघ ,जामनेर तर्फे भावपूर्ण आदरांजली!💐

आता जर चुकून राजसाहेब ठाकरेंनी युटर्न मारत युतीबरोबर संधान साधलेच तर मराठी माणूस म्हणून आपली प्रतिक्रिया काय आसेल…?