Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile
Ravindra Dhangekar Official

@dhangekarravii

Official Twitter handle of Mr. Ravindra Dhangekar .
Ex.MLA kasba constituency Maharashtra legislative assembly.

ID: 1403026621943058433

calendar_today10-06-2021 16:30:19

686 Tweet

22,22K Takipçi

17 Takip Edilen

Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! शेतात घाम गाळून सोनं पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #वसंतराव_नाईक_जयंती #कृषीदिन

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 

शेतात घाम गाळून सोनं पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

#वसंतराव_नाईक_जयंती #कृषीदिन
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपले सर्व कौशल्य पणाला लावून अहोरात्र झटणाऱ्या सर्व डॉक्टर बांधवांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #DoctorsDay2025

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपले सर्व कौशल्य पणाला लावून अहोरात्र झटणाऱ्या सर्व डॉक्टर बांधवांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

#DoctorsDay2025
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निर्धार आणि हिंदुत्वाचा तेजस्वी विचार आजच्या काळात प्रभावीपणे पुढे नेणारे, जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे आणि सर्वसामान्यांचे खरे प्रतिनिधी… राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची पुन्हा एकदा शिवसेनेच्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निर्धार आणि हिंदुत्वाचा तेजस्वी विचार आजच्या काळात प्रभावीपणे पुढे नेणारे, जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे आणि सर्वसामान्यांचे खरे प्रतिनिधी…

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
यांची पुन्हा एकदा शिवसेनेच्या
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

"उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका!" – स्वामी विवेकानंद आज महान विचारवंत, तेजस्वी युवा प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी. त्यांच्या विचारांनी आजही लाखो तरुणांच्या मनात नवचैतन्य निर्माण केलं आहे. धर्म, विज्ञान, आणि राष्ट्रवाद यांचा अनोखा संगम

"उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका!" – स्वामी विवेकानंद

आज महान विचारवंत, तेजस्वी युवा प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी. त्यांच्या विचारांनी आजही लाखो तरुणांच्या मनात नवचैतन्य निर्माण केलं आहे.

धर्म, विज्ञान, आणि राष्ट्रवाद यांचा अनोखा संगम
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा..! मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा..!! देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #आषाढीएकादशी #पंढरपूर #माऊली #वारी #महाराष्ट्र

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

🏹LIVE l 09-07-2025 📍मुक्तागिरी निवासस्थान, मुंबई 📹 मंत्री श्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्यभरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

स्वराज्य आणि राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे, 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #LokmanyaTilak

स्वराज्य आणि राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे, 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#LokmanyaTilak
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #ChandrashekharAzad

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#ChandrashekharAzad
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

"कांदा-मुळा-भाजी, अवघी विठाबाई माझी। लसुन-मिरची-कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी।।" श्रम आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम दाखवणारे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन..! #santsavtamali

"कांदा-मुळा-भाजी, अवघी विठाबाई माझी।
लसुन-मिरची-कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी।।"

श्रम आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम दाखवणारे
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त
कोटी कोटी विनम्र अभिवादन..! 

#santsavtamali
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणारे सार्वजनिक उत्सवांचे जनक लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #LokmanyaTilak #LokmanyaBalGangadharTilak

शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणारे सार्वजनिक उत्सवांचे जनक लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#LokmanyaTilak #LokmanyaBalGangadharTilak
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

शोषितांच्या व्यथा मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या साहित्याची निर्मिती करणारे साहित्यिक, लोककवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #annabhausathe #अण्णाभाऊसाठे

शोषितांच्या व्यथा मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या साहित्याची निर्मिती करणारे साहित्यिक, लोककवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#annabhausathe #अण्णाभाऊसाठे
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

परंपरा, प्रगती, पर्यावरण आणि पुणे हे चारही शब्द समानार्थी होतील. #Shivsena #Eknathshinde

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

पुण्यात ग्रोथ हब उभारण्याची संकल्पना नक्की यशस्वी होणार! #Shivsena #Eknathshinde

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

पुण्याला भारताचं स्किल सर्व्हिसेस पुरवणारं शहर बनण्यासाठी ग्रोथ हब उपयोगी! #Shivsena #Eknathshinde

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

ग्रोथ हब पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक केंद्र बनवेल! #Shivsena #Eknathshinde

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जन्मोत्सव राज्यभरात होणार साजरा ! #Shivsena #Eknathshinde #maharashtra

Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

पुणेकरांनो, तुमच्याशी थेट संवादासाठी - जनता दरबार ! 🗓 03 ऑगस्ट 2025, रविवार 🕙 सकाळी 10:00 ते 12:00 वा. 📍 शिवसेना भवन, महालक्ष्मी मंदिराजवळ, सारसबाग, पुणे #जनता_दरबार #RavindraDhangekar #पुणेकरांचा_आवाज #ShivSena #punegym

पुणेकरांनो, तुमच्याशी थेट संवादासाठी - जनता दरबार !

🗓 03 ऑगस्ट 2025, रविवार
🕙 सकाळी 10:00 ते 12:00 वा.
📍 शिवसेना भवन, महालक्ष्मी मंदिराजवळ, सारसबाग, पुणे

#जनता_दरबार #RavindraDhangekar
#पुणेकरांचा_आवाज #ShivSena #punegym
Ravindra Dhangekar Official (@dhangekarravii) 's Twitter Profile Photo

मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत. स्तुती करणारे मित्र अनेक मिळतील, पण आरश्याप्रमाणे आपले गुण-दोष दाखवणारे मित्र दैवानेच लाभतात…! – व.पू. काळे आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि जवळच्या नात्यांपैकी एक खास नातं म्हणजे ‘मैत्री’. या नात्यात कोणतीही बंधन

मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत. स्तुती करणारे मित्र अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुण-दोष दाखवणारे मित्र दैवानेच लाभतात…! – व.पू. काळे

आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि जवळच्या नात्यांपैकी एक खास नातं म्हणजे ‘मैत्री’.
या नात्यात कोणतीही बंधन