जय...♥️
@dhananjay_727
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।
जय श्रीराम ll
ID: 1467734757781897217
06-12-2021 05:57:15
1,1K Tweet
448 Followers
914 Following
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🥳🥳yugandhara
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐 Sunaina Holey ताई....🥳🥳
मनोज, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....🥳🥳 ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 राजकीय विश्लेषण असो, हिंदुत्वाचा विचार असो किंवा प्रत्येक विषयावर तुझं जे 'योग्य' आणि 'सडेतोड' बोलणं असतं, त्याला तोड नाही. तुझा हा अभ्यासू स्वभाव आणि वक्तृत्व असंच बहरत राहो. तुला उदंड आयुष्य लाभो...!