अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile
अमृता कुलकर्णी

@devlekar17

कित्येकदा बाहेर पडावसं वाटलं पण... मन ब्रम्हांड होत गेलं..

ID: 1545565861

linkhttps://valayamrutaanita.blogspot.com/ calendar_today25-06-2013 11:52:20

4,4K Tweet

1,1K Followers

99 Following

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

प्रतिबिंबाच्या किती पाकळ्या काठावरती विखरून ओल्या मातीवरल्या तितक्या जागा आकाशाने भिजून गेल्या भुई पसरते हिरवी किरणे, सूर्यही त्यांचा हिरवा झाला... कवी नलेश पाटील (हिरवं भान)

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

विरोध दर्ज़ करने का ज़बरदस्त तरीका है वृक्षों का, कोपलें वहीं से निकलेंगी, जहां से उन्हें काटा जाता है... ◆ अशोक राठौर

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

Small things matter when it comes to 'our' people. It can have a lasting impression for a very long period. Be kind while choosing your words.

atul kulkarni (@atul_kulkarni) 's Twitter Profile Photo

Building up courage to go to the polling station on the 20th… Been following politics closely for 4 decades. Must confess, never felt so disenchanted and hopeless looking at the Maharashtra political situation. We as the ‘janta’ are equally responsible for it if not more.

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

आपण इतके आंधळे कधी पासून झालो? इतकं सगळं घडलं तरी त्याच्याकडे डोळेझाक करत आहोत!

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

कधी कधी हातून सुटलेल्या गोष्टींची आठवण अचानक येते आणि... सगळं एकटेपण एका क्षणात डोळ्यात साठतं! त्या एका क्षणात स्वतः सावरणं कठीण होऊन जातं आणि आयुष्य शून्यात जाऊन बसतं.

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

मैं ने बहोत कुछ छुपाया नहीं था बस किसी ने पूछा नहीं था।

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

Conversely, many find profound fulfillment in actively making others feel special. For these people, the act of honoring, cherishing, and elevating another person's self-worth is what provides their own sense of meaning.

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

'तुझा' आणि 'तुझ्यासाठी' शब्द सारे खोटे खरी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे... बिलगणारी बोटे तीही बिलगून सुद्धा दूर खोल खोल भुयारात कण्हणारे सूर... दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय... त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय? - शांता शेळके

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

You could say it's all part of the cosmic joke, or maybe a beautifully pointless dance. So go ahead, find the meaning in your meaningless existence. Or don't. It's all the same in the end.

अमृता कुलकर्णी (@devlekar17) 's Twitter Profile Photo

असा उधळला जीव नाही घर नाही वासा दुःख लग्न झाले त्याला नाही शब्दाचा आडोसा