Devesh Nagphase (@deveshnagphase) 's Twitter Profile
Devesh Nagphase

@deveshnagphase

हिंदु तन मन, हिंदु जीवन
रग रग हिंदु मेरा परिचय..

राष्ट्रहित सर्वोपरी 🚩🚩

ID: 1464943410939195405

calendar_today28-11-2021 13:05:15

248 Tweet

189 Takipçi

228 Takip Edilen

Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई जी यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे मा. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे जी, मा. उपसभापती नीलमताई गोऱ्हे, मा. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर जी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा.

भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई जी यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे  मा. विधानपरिषद  सभापती प्रा. राम शिंदे जी, मा.  उपसभापती नीलमताई गोऱ्हे, मा. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर जी,  मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा.
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. Sanjay Kelkar (Modi Ka Parivar) जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. <a href="/SanjayKelkar_/">Sanjay Kelkar (Modi Ka Parivar)</a>  जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

आज रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य आणि विचार आठवण्याचा दिवस. एक अभ्यासू, विचारवंत आणि संघटनशक्तीने भारलेले नेतृत्व – त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम! #रामभाऊम्हाळगी #जयंतीनिमित्त

आज रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य आणि विचार आठवण्याचा दिवस.
एक अभ्यासू, विचारवंत आणि संघटनशक्तीने भारलेले नेतृत्व – त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे.

त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!

#रामभाऊम्हाळगी #जयंतीनिमित्त
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

भारतीय संस्कृतीची गूंज ब्राझिलपर्यंत..!🇮🇳🇧🇷 ब्राझिलियामध्ये लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय Narendra Modi जी यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं. शिवतांडव स्तोत्राच्या सुंदर गायनाने त्यांचं स्वागत झालं. भारत आणि ब्राझिलमधील सांस्कृतिक नातं यानिमित्ताने अजून मजबूत झालं आहे.

Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आरोग्यविषयक महत्वाच्या योजना व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर जी

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आरोग्यविषयक महत्वाच्या योजना व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर जी
सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩 (@aditimumma) 's Twitter Profile Photo

आपले मुख्यमंत्री आपले देवाभाऊ... त्यांचा वाढदिवस खास बनवूया... मनातल्या शुभेच्छा थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवूया... मोबाईलमध्ये शुभेच्छा संदेशचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि सोशल मीडियावर टाका 🎉 #HBDDevaBhau वापरायला विसरू नका✨️

आपले मुख्यमंत्री आपले देवाभाऊ...
त्यांचा वाढदिवस खास बनवूया...
मनातल्या शुभेच्छा थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवूया...

मोबाईलमध्ये शुभेच्छा संदेशचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि सोशल मीडियावर टाका 🎉

#HBDDevaBhau वापरायला विसरू नका✨️
Avadhut Kelkar (@kelkaravadhut) 's Twitter Profile Photo

"पैसा नसेल तरी गरीबाचा इलाज होईल" मुख्यमंत्री देवाभाऊंनी त्याची व्यवस्था करून ठेवली आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास 9321103103 या नंबरवर संपर्क साधा...... #DevendraFadnavis #TeamDevendra

राम 🏹 (@ram9699_) 's Twitter Profile Photo

पैसा नसेल तरी गरीबाचा इलाज होईल मुख्यमंत्री देवाभाऊंनी त्याची व्यवस्था करून ठेवली आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास 9321103103 या नंबरवर संपर्क साधा...🔥🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra

Sunil Barke (@sunilbarke28686) 's Twitter Profile Photo

वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा आठवडा विकासगाथांचा. #TeamDevendra #DevendraFadnavis #SolarMan #INFRAMAN #METROMAN

Sunil Barke (@sunilbarke28686) 's Twitter Profile Photo

हरित वीज क्रांतीचे प्रणेते देवाभाऊ... शेतकऱ्यांना "हरित वीज" (ग्रीन एनर्जी) पुरवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य वीज खरेदीत राज्याची १० हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. #DevaBhau #greenenergy #cleanenergy #development #TeamDevendra #DevendraFadnavis

हरित वीज क्रांतीचे प्रणेते देवाभाऊ...

शेतकऱ्यांना "हरित वीज" (ग्रीन एनर्जी) पुरवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य 
वीज खरेदीत राज्याची १० हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.

#DevaBhau #greenenergy #cleanenergy #development #TeamDevendra #DevendraFadnavis
RobinHood🇮🇳 (@therobinhoodz) 's Twitter Profile Photo

जगात गाजावाजा होईल असे काम केले आहे देवाभाऊंनी🔥🔥💪🏻✌🏻 सोलर ऊर्जा क्षेत्रात अमूल्य योगदान, अमूल्य कार्य करून "हरित वीज क्रांती चे जनक" म्हणून स्वतःच नाव कमावलं आहे पठ्ठ्याने🔥💪🏻✌🏻 ग्लोबल वॉर्मिंग साठी आटापिटा करणारे जगातील मोठ्या देशांना दिशा दाखवणार काम केले आहे #TeamDevendra

जगात गाजावाजा होईल असे काम केले आहे देवाभाऊंनी🔥🔥💪🏻✌🏻

सोलर ऊर्जा क्षेत्रात अमूल्य योगदान, अमूल्य कार्य करून "हरित वीज क्रांती चे जनक" म्हणून स्वतःच नाव कमावलं आहे पठ्ठ्याने🔥💪🏻✌🏻

ग्लोबल वॉर्मिंग साठी आटापिटा करणारे जगातील मोठ्या देशांना दिशा दाखवणार काम केले आहे

#TeamDevendra
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

राजकारणात संयम, समाजकारणात संवेदना, आणि धोरणात दूरदृष्टी ही त्रिसूत्री साकार करणारे एकमेव मुख्यमंत्री असलेले देवा भाऊ! आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! #HBDDevaBhau

Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Ajit Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

मा. देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…! 📍शिंगणापूर, परभणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर येथे युवा कार्यकर्ते श्री. प्रभाकर शिंदे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात

मा. देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…!

📍शिंगणापूर, परभणी

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर येथे युवा कार्यकर्ते श्री. प्रभाकर शिंदे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

आदरणीय देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…! 📍 झरी, परभणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी तालुक्यातील झरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात अनेक तरुण

आदरणीय देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…!

📍 झरी, परभणी

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी तालुक्यातील झरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमात अनेक तरुण
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

जालना जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन…! 📍 जिल्हा रुग्णालय, जालना महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा.श्री. Devendra Fadnavis साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत

जालना जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन…!

📍 जिल्हा रुग्णालय, जालना

महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा.श्री. <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

महावितरण अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक संपन्न...! 📍 जिल्हाधिकारी कार्यालय, जालना जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत RDSS योजनेअंतर्गत वीज वितरण प्रणालीत होत असलेल्या सुधारणा, प्रगती आणि अंमलबजावणीबाबत चर्चा केली. या

महावितरण अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक संपन्न...!

📍 जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत RDSS योजनेअंतर्गत वीज वितरण प्रणालीत होत असलेल्या सुधारणा, प्रगती आणि अंमलबजावणीबाबत चर्चा केली. या
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

"तो एक भाऊ…!" पावसाळी संध्याकाळ. आभाळ दाटून आलेलं. कुठेतरी थेंब पानावर पडतो, आणि झाडंही थोडं डुलतं. अशा निवांत वेळी, मनाच्या आकाशात एक चेहरा उमटतो—संयमाचा, सुसंस्कृतीचा, नि त्याहूनही अधिक, आपलेपणाचा. तो म्हणजे Devendra Fadnavis साहेब . नेते बरेच असतात. मोठ्ठ्या भाषणांत, मोठ्ठे

"तो एक भाऊ…!"

पावसाळी संध्याकाळ. आभाळ दाटून आलेलं. कुठेतरी थेंब पानावर पडतो, आणि झाडंही थोडं डुलतं. अशा निवांत वेळी, मनाच्या आकाशात एक चेहरा उमटतो—संयमाचा, सुसंस्कृतीचा, नि त्याहूनही अधिक, आपलेपणाचा.

तो म्हणजे <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> साहेब .

नेते बरेच असतात. मोठ्ठ्या भाषणांत, मोठ्ठे
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

वीर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वातंत्र्यासाठी हसत-हसत बलिदान देणाऱ्या या शूरवीराची शौर्यगाथा सदैव प्रेरणा देणारी आहे. “मी आझाद होतो, आहे आणि राहीन!” – ही त्यांची गर्जना आजही काळजाला भिडते.

वीर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्वातंत्र्यासाठी हसत-हसत बलिदान देणाऱ्या या शूरवीराची शौर्यगाथा सदैव प्रेरणा देणारी आहे.
“मी आझाद होतो, आहे आणि राहीन!” – ही त्यांची गर्जना आजही काळजाला भिडते.
Meghna Sakore Bordikar (@meghnabordikar) 's Twitter Profile Photo

क्रांतीचे पर्व घडवणारे भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #lokmanyatilak

क्रांतीचे पर्व घडवणारे भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#lokmanyatilak