
श्री सती ( मोदी जी का परिवार)
@devdasini
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥
ID: 1013375311080140806
01-07-2018 10:54:36
6,6K Tweet
1,1K Followers
776 Following




Dear Ashwini Vaishnaw, please give this ticket collector a medal, certificate, and a cheque.









बदलापुर मध्ये शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारा विरुद्ध आज जनता रस्त्यावर उतरली आहे.. शाळेने चार जणांना निलंबित केल आहे..पण ही शिक्षा नक्कीच पुरेशी नाही.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis परत असा गलिच्छ प्रकार करायची कोणाची हिम्मत होणार नाही अशी आरोपीला शिक्षा दया 🙏🏻


आता नीच राजकारण कोण करतंय Office of Uddhav Thackeray ? एक चकार शब्द नाही काढला कोलकाता बद्दल पण इथे आरोपी कोण कुठला हे बोलून मोकळं.. आम्ही तर आरोपी कुणीही असो कुठल्याही पक्षाचा असो ठोकतो. तुमच्यात रत्तीभर दम नाहीये बोलायचा बंगाल बद्दल.



लाडकी बहीण योजना नको तर लाडकी बहीण सुरक्षित हवी आहे. #BadlapurCrime #KolkataDoctor #KolkataCase Eknath Shinde - एकनाथ शिंदे


महायुती सरकार ऍक्शन मोडवर🔥 ◆महिला सुरक्षेसाठी मुंबईतील शैक्षणिक संस्थांमध्ये उपाय योजना ◆ मुलींच्या स्वच्छता घरात एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमणबंधनकारक Eknath Shinde - एकनाथ शिंदे

