Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile
Devendra Fadnavis

@dev_fadnavis

Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक devendrafadnavis.in

ID: 137780376

linkhttp://www.maharashtra.gov.in calendar_today27-04-2010 18:58:50

66,66K Tweet

5,9M Followers

58 Following

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः। लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः।। सावित्री विहार, नागपूर येथील बाल गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गणपती बाप्पाकडे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. ११-९-२०२४📍नागपूर #Maharashtra #Nagpur

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः।।

सावित्री विहार, नागपूर येथील बाल गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गणपती बाप्पाकडे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

११-९-२०२४📍नागपूर
#Maharashtra #Nagpur