
Adv.Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
@vishaspeaks
Mechanical Engineer⚙️ Lawyer 🎓 Political Campaigner•
Strategist • Students Activist •
| Handling Students, Public Interest Litigations | Human Rights |
ID: 414623738
https://www.facebook.com/vishwambhar2002 17-11-2011 08:48:11
9,9K Tweet
2,2K Followers
697 Following

संघटनपर्वाच्या शुभेच्छा देत कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांशी संवाद... (भाजपा कार्यालय, कोल्हापूर | 6-3-2025) Chandrakant Patil BJP Kolhapur #Maharashtra #Kolhapur #BJP

ज्यांना फोटो मधील भावना कळल्या असतील त्यांनी समजून घ्यावं.. कुणालाही सुट्टी नाही मी, पुन्हा सांगतोय कुणालाही सुट्टी नाही... Devendra Fadnavis जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या भेटीत पुष्पगुच्छ तसेच महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट देखील सोबत ठेवलं आहे का? असं एकाने मला




कोल्हापूर आयटी पार्क साठी मध्यंतरी Amal Mahadik साहेबांना भेटून शेंडा पार्क मधील जागेसंदर्भातील चर्चा केली. साहेबांनी तेंव्हा आश्वासन दिलेलं गुढीपाडव्याच्या आत हा प्रश्न निकाली निघेल आणि त्यासंदर्भातील मार्ग आज मोकळा झाला…thank you saheb…🌐 #kolhapurITpark




#कोल्हापूर: शेंडापार्क येथे ‘आयटीहब’उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी या संदर्भातील बैठकीत दिले. या निर्देशांमुळे कोल्हापुरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




आज #kolhapurITpark संदर्भात आमदार Amal Mahadik साहेबांच्या सोबत बैठक झाली. गुढीपाडव्याच्या आधी जागेचा प्रश्न मार्गी लावतो असा शब्द साहेबांनी पूर्ण केला. आता १ मे च्या अगोदर MIDC कडे जागा वर्ग करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करू असे आश्वासन यावेळी साहेबांनी दिले…🌐 #kolhapurITpark




ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर : शेळकेवाडी १०० टक्के सौरऊर्जा, १०० टक्के बायो गॅस पूर्ण असणार गाव Devendra Fadnavis Chandrakant Patil Dhananjay Mahadik यांच्या मार्गदर्शनाखाली, Amol Yedge Karthikeyan S यांच्या विशेष प्रयत्नातून District Information Office, Kolhapur Shekhar Patil youtu.be/kLi26jDT-Q0?si…

१००% सोलर ऊर्जेच गाव, ग्रीन आणि क्लीन ऊर्जेच गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी. मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेबांचं उर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न कोल्हापूरातून पूर्ण होत आहे PMO India Narendra Modi Chandrakant Patil Dhananjay Mahadik Shekhar Patil #pmsuryaghar


