
विक्रोळी पोलीस ठाणे - Vikhroli PS Mumbai
@vikhrolips
विक्रोळी पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थिती 100/112 वर संपर्क करा.
Official account of vikhroli PS, Mumbai. For any emergency dial 100/112
ID: 1812052133023244289
http://www.mumbaipolice.gov.in 13-07-2024 09:11:56
1 Tweet
170 Followers
92 Following

प्रिय मुंबईकर, नमस्कार, विक्रोळी पोलीस ठाणे आता 'X' वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून, लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा ! CMO Maharashtra मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai












आदरणीय महोदय जय हिंद सविनय सादर की, आज रोजी विक्रोळी पोलीस ठाण्यास मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ 7 यांनी दिलेल्या भेटीदरम्यान विक्रोळी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यात उत्तम कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचे व संबंधित स्टाफचे पुष्प-रोप देऊन त्यांच सन्मान केला. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०७ - DCP ZONE 07 Mumbai
