Liladhar panchmukh (@sudhirpanchmuk6) 's Twitter Profile
Liladhar panchmukh

@sudhirpanchmuk6

Doctor optics

ID: 1303053240372572160

calendar_today07-09-2020 19:31:52

95 Tweet

44 Followers

148 Following

Dr. Vijay Pawar (@dr_vijaypawar) 's Twitter Profile Photo

National Health Mission Maharashtra Director & Add. Director वारंवार होमिओपॅथी डॉक्टरांचे आस्थित्वच नाकारत आहेत इतर राज्यामध्ये NHM द्वारे होमिओ डॉ. नां नौकऱ्या दिल्या जातात मग पुरोगामी महाराष्ट्रात का नाही? Amit V. DeshmukhRajesh Tope आपण या गंभीर प्रकरणाची चौकशी कधी करणार?

National Health Mission Maharashtra Director & Add. Director वारंवार होमिओपॅथी डॉक्टरांचे आस्थित्वच नाकारत आहेत
इतर राज्यामध्ये NHM द्वारे होमिओ डॉ. नां नौकऱ्या दिल्या जातात
मग पुरोगामी महाराष्ट्रात का नाही?
Amit V. Deshmukh व Rajesh Tope
आपण या गंभीर प्रकरणाची चौकशी कधी करणार?
Liladhar panchmukh (@sudhirpanchmuk6) 's Twitter Profile Photo

डॉक्टर शेळके हे कधी माझ्या कामात सहकारी होते. अतिशय प्रामाणिक आणी मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असा हळवा माणूस गेल्याचे अतिशय दुःख आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची लसीकरण केंदातच आत्महत्या aajtaksolapur.in/fed-up-with-th…

Liladhar panchmukh (@sudhirpanchmuk6) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची लसीकरण केंदातच आत्महत्या aajtaksolapur.in/fed-up-with-th…

Dr. Vijay Pawar (@dr_vijaypawar) 's Twitter Profile Photo

Dr Kuldeep Kohli is on 2 positions one as Ayurveda Director 2nd one as AYUSH Director Unfortunately Maharashtra Govt. Can't sanction Seperate Director post for Homoeopathy instead of India's highest number of Homoeo Drs in State Dr Kohli always doing partiality against Homoeo Drs

Dr. Prashant Aher (@drprashantaher1) 's Twitter Profile Photo

Narendra Modi Homeopathic Drs have played very crucial role in covid pademic , why are they kept out of government health care system ? Stop discrimination against BHMS drs. #justice4bhms_drs

Dr. Vijay Pawar (@dr_vijaypawar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे यावर्षी सीसीएमपी कोर्स प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही गेल्यावर्षी सुद्धा विद्यापीठाने खुप दिरंगाईने प्रक्रिया केली Amit V. Deshmukh CMO Maharashtra यावेळी प्रवेश प्रक्रिया तात्काळ व निर्धारित वेळेतच पुर्ण करावी #Justice4BHMS_Drs

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे यावर्षी सीसीएमपी कोर्स प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही
गेल्यावर्षी सुद्धा विद्यापीठाने खुप दिरंगाईने प्रक्रिया केली
Amit V. Deshmukh
CMO Maharashtra
यावेळी प्रवेश प्रक्रिया तात्काळ व निर्धारित वेळेतच पुर्ण करावी
#Justice4BHMS_Drs
Dr. Vijay Pawar (@dr_vijaypawar) 's Twitter Profile Photo

#Justice4BHMS_Drs Rajesh Tope आरोग्य विभागात धडाडीने निर्णय घेणारे कोरोना संकटाचा यशस्वी सामना करणारे आरोग्य मंत्री #होमिओपॅथी व #सीसीएमपी डॉक्टरांना आरोग्य विभागाच्या नौकऱ्या कधी देणार? होमिओपॅथी व सीसीएमपी डॉक्टरांनी CMO Maharashtra Ajit Pawar किती दिवस वाट पाहायची ?

#Justice4BHMS_Drs
Rajesh Tope
आरोग्य विभागात धडाडीने निर्णय घेणारे
कोरोना संकटाचा यशस्वी सामना करणारे आरोग्य मंत्री
#होमिओपॅथी व
#सीसीएमपी डॉक्टरांना आरोग्य विभागाच्या नौकऱ्या कधी देणार?
होमिओपॅथी व सीसीएमपी डॉक्टरांनी
CMO Maharashtra
Ajit Pawar
किती दिवस वाट पाहायची ?