sudesh sawant (@sudeshssawant) 's Twitter Profile
sudesh sawant

@sudeshssawant

ID: 246809765

calendar_today03-02-2011 14:28:12

23 Tweet

33 Followers

187 Following

sudesh sawant (@sudeshssawant) 's Twitter Profile Photo

बघा जरा रस्ता दुरुस्त करता आला तर.. जवळ जवळ 100 मीटर रस्त्यावर खड्डे झालेले आहेत

बघा जरा रस्ता दुरुस्त करता आला तर.. जवळ जवळ 100 मीटर रस्त्यावर खड्डे झालेले आहेत
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

sudesh sawant आम्हीआपली काळजी समजू शकतो. आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद. Ward PS BMC द्वारे तक्रारीचे निराकरण केले जाईल.

Ward PS BMC (@mybmcwardps) 's Twitter Profile Photo

sudesh sawant महोदय ,सदर रस्ता खाजगी असल्याने तो रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही.

sudesh sawant (@sudeshssawant) 's Twitter Profile Photo

एस. वि. रोड गोरेगांव मधे 15दिवसा पूर्वी लावलेली सुशोभीकरण च्या नावाने नवीन रोपटी आज परत उपटली गेली..परत खण काम .. सामान्य जनतेला कळेल का ? मोठ्या प्रमाणात लावलेली रोपटी परत फेकली गेली ..आता नवीन काय?

Respected Deepak Kesarkar, Cm शालेय मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी आमच्या सरकारने घेतलेल्या पावलाचे मी कौतुक करते. ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी खूप चांगले आहे. अर्धवेळ ग्रंथपाल ते पूर्णवेळ ग्रंथपाल यासाठीचा जीआर मंजूर झाला आहे पण अजून काही अमलात आला नाही. कळू शकेल का

sudesh sawant (@sudeshssawant) 's Twitter Profile Photo

सोहम थिएटर आयोजित "मृणालताई नाट्यकरंडक २०२४" खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, वर्ष सातवे "प्रवेश प्रक्रिया २५ ऑक्टोबर २०२४" #मृणालताईनाट्यकरंडक२०२४ #MNK2024 #rangkarmi #abhinayshala #drama #rangbhumi #positive #positivevibes #proud #marathi #marathitheatre #Youth #opportunity

सोहम थिएटर आयोजित "मृणालताई नाट्यकरंडक २०२४" खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, वर्ष सातवे

"प्रवेश प्रक्रिया २५ ऑक्टोबर २०२४"

#मृणालताईनाट्यकरंडक२०२४ #MNK2024 #rangkarmi #abhinayshala #drama #rangbhumi #positive #positivevibes #proud #marathi #marathitheatre #Youth #opportunity