Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile
Sagar patil

@sagarpatil17ya1

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा धाराशिव जिल्हा
@BJYM

ID: 1252136527485964289

calendar_today20-04-2020 07:27:24

12,12K Tweet

7,7K Followers

8,8K Following

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन स्थळी आमचे नेते, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांचे जल्लोषात स्वागत. (भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन | शिर्डी | 12-1-2025) Amit Shah #Maharashtra #ShirdiMahaAdhiveshan #BJP

भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन स्थळी आमचे नेते, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांचे जल्लोषात स्वागत.

(भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन | शिर्डी | 12-1-2025)
Amit Shah
#Maharashtra #ShirdiMahaAdhiveshan #BJP
Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीचे नेते, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम व लोकप्रिय आमदार, महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा. श्री. जयकुमारजी रावल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐🌷🌷🌷 Jaykumar Rawal भाजपा महाराष्ट्र BJYM Maharashtra

भारतीय जनता पार्टीचे नेते, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम व लोकप्रिय आमदार, महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा. श्री. जयकुमारजी रावल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐🌷🌷🌷

Jaykumar Rawal  भाजपा महाराष्ट्र BJYM Maharashtra
Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते व नवनिर्वाचित धाराशिव चे पालकमंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक यांची पालकमंत्री निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐 #सागर_पाटील भाजप युवा मोर्चा संयोजक धाराशिव जिल्हा Pratap Baburao Sarnaik

राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते व नवनिर्वाचित धाराशिव चे पालकमंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक यांची पालकमंत्री निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐
#सागर_पाटील
भाजप युवा मोर्चा संयोजक धाराशिव जिल्हा
Pratap Baburao Sarnaik
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी को पता है कि 8 फरवरी को दिल्ली के रिजल्ट के बाद उनकी पार्टी का दिल्ली में नामोनिशान समाप्त होने वाला है। इसलिए राहुल गांधी नया नैरेटिव तैयार करने की कर रहे हैं प्रैक्टिस... (मीडिया से संवाद | नागपुर | 7-2-2025) #Maharashtra #Nagpur #DelhiElection2025

Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा, विधानपरिषद आमदार मा. चित्राताई वाघ आपणांस वाढदिवसाच्या आरोग्यदायी उदंड आयुष्याकरिता मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐🌷🌷🌷 भाजपा महाराष्ट्र BJYM Maharashtra Chitra Kishor Wagh

भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा, विधानपरिषद आमदार मा. चित्राताई वाघ आपणांस वाढदिवसाच्या आरोग्यदायी उदंड आयुष्याकरिता मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐🌷🌷🌷

भाजपा महाराष्ट्र
BJYM Maharashtra
Chitra Kishor Wagh
Sujitsingh Thakur (@sujit_thakurmlc) 's Twitter Profile Photo

महसूल मंत्री मा. Chandrashekhar Bawankule जी यांचा महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा! विद्यार्थी व गरजूंसाठी ५००रु.चे मुद्रांक शुल्क माफ!! जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी, नान क्रिमीलेअर, राष्ट्रीयत्व यासारख्या प्रमाणपत्रासाठी मुद्रांक न देता केवळ स्वसाक्षाकित अर्जाद्वारे मिळणार सर्व!!!

महसूल मंत्री मा. Chandrashekhar Bawankule जी यांचा महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा!
विद्यार्थी व गरजूंसाठी ५००रु.चे मुद्रांक शुल्क माफ!!
जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी, नान क्रिमीलेअर, राष्ट्रीयत्व यासारख्या प्रमाणपत्रासाठी मुद्रांक न देता केवळ स्वसाक्षाकित अर्जाद्वारे मिळणार सर्व!!!
Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री Aditi S Tatkare ताई यांनी विधिमंडळ सदस्यांसाठी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित केला होता. मुख्यमंत्री आदरणीय Devendra Fadnavis जी, उपमुख्यमंत्री Ajit Pawar दादा, विधानसभा

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. Dr.Sanjay Kute जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना.

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. Dr.Sanjay Kute जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना.
Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे पाच वेळेस आमदार असलेले कर्तव्यदक्ष,लोकप्रिय आमदार मा.डॉ.श्री.संजयभाऊ कुटे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 💐💐 Dr.Sanjay Kute

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे पाच वेळेस आमदार असलेले कर्तव्यदक्ष,लोकप्रिय आमदार मा.डॉ.श्री.संजयभाऊ कुटे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 💐💐
Dr.Sanjay Kute

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, आद्य स्त्री शिक्षिका, समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #सावित्रीबाई_फुले #SavitribaiPhule

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, आद्य स्त्री शिक्षिका, समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#सावित्रीबाई_फुले
#SavitribaiPhule
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान सूर्यघर योजना: 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण! ☀️ महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर! 1,92,936 यशस्वी इंस्टॉलेशन्स... मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात देशात 'पंतप्रधान सूर्यघर योजने'चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या

पंतप्रधान सूर्यघर योजना: 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण! ☀️
महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर! 1,92,936 यशस्वी इंस्टॉलेशन्स...

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात देशात 'पंतप्रधान सूर्यघर योजने'चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या
Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

सभी देशवासियों को 'हिन्दू नववर्ष – विक्रम संवत 2082' की हार्दिक शुभकामनाएँ। यह नववर्ष संस्कार, संकल्प और सांस्कृतिक चेतना का एक नवीन आरंभ है। नए उत्साह और नए अवसरों से भरपूर यह वर्ष सभी के जीवन में नई ऊर्जा का संचार करे और सफलता व समृद्धि लेकर आए, यह मंगलकामना है।

Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची,आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची गुढपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा...💐 Devendra Fadnavis Ranajagjitsinha Padmasinha Patil Sujitsingh Thakur भाजपा महाराष्ट्र BJYM Maharashtra

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची,आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची
गुढपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा...💐
Devendra Fadnavis Ranajagjitsinha Padmasinha Patil Sujitsingh Thakur भाजपा महाराष्ट्र BJYM Maharashtra
Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

चला युवकांनो देवाभाऊंच्या सोबत प्रशासनात काम करण्याची संधी.. अर्ज प्रक्रिया mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून लवकरच सुरू होईल #DevendraFadnavis #CMFellowship #Employment #Maharashtra भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis @OfficeOfDevendra

चला युवकांनो देवाभाऊंच्या सोबत प्रशासनात काम करण्याची संधी.. अर्ज प्रक्रिया mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून लवकरच सुरू होईल #DevendraFadnavis #CMFellowship #Employment #Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
Devendra Fadnavis
@OfficeOfDevendra
Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

शक्ती, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक हनुमानाच्या चरणी वंदन…🙏 हनुमान जयंतीनिमित्त आपल्या जीवनात सामर्थ्य, धैर्य आणि सकारात्मकतेचा सहभाग होवो…🚩 जय श्री राम..जय हनुमान…🌺 #HanumanJayanti #जयहनुमान

शक्ती, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक हनुमानाच्या चरणी वंदन…🙏
हनुमान जयंतीनिमित्त आपल्या जीवनात सामर्थ्य, धैर्य आणि सकारात्मकतेचा सहभाग होवो…🚩
जय श्री राम..जय हनुमान…🌺
#HanumanJayanti #जयहनुमान
Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 🙏 भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Sujitsingh Thakur Ranajagjitsinha Padmasinha Patil

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,
'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 🙏
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Sujitsingh Thakur Ranajagjitsinha Padmasinha Patil
Sagar patil (@sagarpatil17ya1) 's Twitter Profile Photo

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय व कार्यक्षम आमदार, महाराष्ट्राच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ आपणांस वाढदिवसाच्या आरोग्यदायी उदंड आयुष्याकरिता मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐