
Prathamesh Ghogale
@prathamesh82
Marine Engineer, Foodie , Avid reader, interested in History ,Politics and religion.
ID: 180301201
19-08-2010 08:42:23
7,7K Tweet
541 Followers
883 Following


.#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट प्रस्तुत #रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका (वर्ष ३रे) तिसऱ्या दिवशी प्रख्यात संगीतकार , निर्माता, अभिनेता, पार्श्वसंगीततज्ञ श्री राहुल रानडे यांच्याशी संवाद! Rahul Ranade उद्या रात्री ९:००! स्पेसची लिंक व यूट्यूब ची लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये थोड्या

.#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट प्रस्तुत #रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका (वर्ष ३रे) चौथ्या दिवशी समाजोन्मुख यशस्वी उद्योजक, BVG इंडिया लिमिटेडचे संस्थापक, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर Hanmantrao Gaikwad यांच्या सोबत संवाद .. स्पेसची लिंक व यूट्यूब ची लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये








#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट प्रस्तुत #रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका (वर्ष ३रे) सातव्या दिवशी प्रख्यात शास्त्रीय गायक Anand Bhate यांच्या सोबत संवाद .. स्पेसची लिंक व यूट्यूब ची लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये थोड्या वेळातच, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेन्ट मध्ये लिहू शकता. २




यालाच म्हणतात कर्माच्या बाटल्या Supriya Sule ताई.. पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं हे ऐकून कसं वाटतंय Sharad Pawar काका?

काल #रावसाहेब_कट्टा वर BVG समुहप्रमुख Hanmantrao Gaikwad सर यांची प्रसादने जी मुलाखत घेतली त्यामध्ये गायकवाड सर यांनी जे सांगितलं ते आणि “Chanakya In You” ह्यामध्ये खुप साम्य आहे. “आपण यशस्वी का आहात?” ह्यावर सर आवर्जून त्यांच्या टीमला क्रेडिट देताना आपण ऐकलं, कायमच देवाची साथ आणि




Vijay Nakashe (Real Family Man) तुम्हाला लाज वाटत नाही का हो काका? तुम्हाला आम्ही मान देऊन बोलतो आणि तुम्ही वाटेल ते फडणवीसांच्या आईबद्दल बोलता? एक सांगते तुम्हाला तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्हाला पोलिस उचलतील.. यावेळी तुम्हाला सुट्टी नाही..


२ सप्टेंबर, मंगळवार, उद्या रात्री ८:००!(९ ला नाही) #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट प्रस्तुत #रावसाहेब_कट्टा गणेशोत्सव मालिका (वर्ष ३रे) सातव्या दिवशी प्रख्यात शास्त्रीय गायक Anand Bhate यांच्या सोबत संवाद. स्पेसची लिंक व यूट्यूब ची लिंक पहिल्या कमेन्ट मध्ये थोड्या वेळातच, तुमचे काही
