Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile
Jaydeep Parkhi

@parkhi_jaydeep

युवा उद्योजक | सामाजिक कार्यकर्ता | राष्ट्रप्रथम | साहित्य व रसिक प्रेमी | मराठी बाणा |

ID: 2573712639

calendar_today31-05-2014 11:27:07

220,220K Tweet

6,6K Followers

4,4K Following

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/3tXDP_DoZCg?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : कार्यकर्ता - भाग -२ संपूर्ण व्हिडिओ... आजच आमच्या 🔔 #maze_pune_sundar_pune या #You_Tube_ चॅनेलला आजच #सबस्क्राइब, लाईक आणि व्हिडीओ शेअर करा. आपला , #योगेश_गोगावले.

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/Jq5SiCTJxaY?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : #मी #माझा_पक्ष_कार्यकर्ता #माझी_संघटना आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : #मी #माझा_पक्ष_कार्यकर्ता #माझी_संघटना आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/COSlyYZXOXg?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : पंचपरिवर्तन - सामाजिक समरसता भाग - १ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - शताब्दी वर्ष २०२५ संपूर्ण विडिओ आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ.

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

दत्त दिगंबर दैवत माझे । हृदयी माझ्या नित्य विराजे ॥ *भगवान दत्तात्रेय जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!* ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

#दृष्टिकोन_पॉडकास्ट च्या माध्यमातून माझ्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीतील पहिली मुलाखत एक इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समोर घेवून येत आहे. #पूर्ण_मुलाखत_लवकरच.... भाजपा महाराष्ट्र BJP Pune BJP Pune City BJP Pune instagram.com/reel/DR1X52_go…

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

नमस्कार , माझी #दृष्टिकोन_पॉडकास्ट ने घेतलेली पहिली संपूर्ण मुलाखत आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. सर्वांनी संपूर्ण मुलाखत नक्की ऐका व आपला बहुमूल्य अभिप्राय ही अगदी न विसरता कळवा. #You_Tube_Link 🔗 - youtu.be/jyOIQEpKZ4I?si… BJP Pune BJP Pune City

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना – वेळेत NOC मिळवा, अर्ज पूर्ण करा! शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCElection2025 #पुणेमहानगरपालिका

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ 

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना – वेळेत NOC मिळवा, अर्ज पूर्ण करा!

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE

#PMCElection2025 #पुणेमहानगरपालिका
Nitin Nabin (@nitinnabin) 's Twitter Profile Photo

धन्यवाद महाराष्ट्र! महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर मिळालेला जनतेचा पाठिंबा हा आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचे व आशीर्वादाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

अटल... अचल... अविचल... माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #AtalSmritiVarsh #SadaivAtal BJP Pune BJP Pune City

Nivedita Ekbote (@ekbotenivedita) 's Twitter Profile Photo

लढेंगे और जीतेंगे ✨☺️ “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मा. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी

लढेंगे और जीतेंगे ✨☺️

“भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मा. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी
Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

#दमदार_कार्यक्षम_आमदार_मा Siddharth Shirole #दादा !! जय श्रीराम ! ! आज आपला वाढ दिवस आहे. मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास हार्दिक शुभेच्छा. आपण अशीच उत्तरोत्तर यशाची शिखरे सर करा, माझ्या सद्भावना आपल्या पाठीशी कायम आहेत. 🏙️ #जयदीप_रियल_इस्टेट_कन्सल्टंसी_पुणे. 🏘️

#दमदार_कार्यक्षम_आमदार_मा <a href="/SidShirole/">Siddharth Shirole</a> #दादा
              !! जय श्रीराम ! !
आज आपला वाढ दिवस आहे. मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास हार्दिक शुभेच्छा. आपण अशीच उत्तरोत्तर यशाची शिखरे सर करा, माझ्या सद्भावना आपल्या पाठीशी कायम आहेत.
🏙️ #जयदीप_रियल_इस्टेट_कन्सल्टंसी_पुणे. 🏘️
Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.! हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyGudiPadwa

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

#प्रेरणादायी_नेतृत्व #समर्पित भावाने #प्रेरित #कठोर_मेहनती #चाणाक्ष_राजनीतिकार #उत्तम_संघटक #उत्कृष्ट_वक्ता #पुणे_शहरातील सामान्य कार्यकर्त्यांचे #आधारस्तंभ मार्गदर्शक उर्जात्मक तसेच पुणे शहराचे सर्वात यशस्वी मा.अध्यक्ष Yogesh Gogawale यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

#प्रेरणादायी_नेतृत्व #समर्पित भावाने #प्रेरित  #कठोर_मेहनती  #चाणाक्ष_राजनीतिकार   #उत्तम_संघटक  #उत्कृष्ट_वक्ता
#पुणे_शहरातील सामान्य कार्यकर्त्यांचे #आधारस्तंभ मार्गदर्शक उर्जात्मक तसेच पुणे शहराचे सर्वात यशस्वी मा.अध्यक्ष <a href="/Yogesh_Gogawale/">Yogesh Gogawale</a>
 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा