Mahesh - महेश 🖊️
@me_marathi1
शिवरायांच्या विचारांचा मावळा 🚩
ID: 608183715
14-06-2012 12:32:43
1,1K Tweet
87 Followers
505 Following
वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना वर्षभराची सवलत - TV9 Marathi 📢 TV9 Marathi वर MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात वयोमर्यादा सवलतीबाबत बातमी प्रसारित झाली आहे. मात्र, याबाबत MPSC किंवा महाराष्ट्र शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा / परिपत्रक प्रसिद्ध
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ च्या जाहिरातीला ७ महिने विलंब झाला आहे. हजारो पात्र विद्यार्थी केवळ वयोमर्यादेच्या अटीमुळे परीक्षेला मुकण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी मी मुंबईत मुख्यमंत्री मा.Devendra Fadnavis जी यांची भेट घेतली.
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत. १ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी. मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना विनंती. #MPSC #PSI #वय_सवलत
#MPSC Maharashtra Public Service Commission पहिल्या उत्तरतालिका नुसार तुम्ही पहिला पर्याय हे बरोबर उत्तर दिलेलं आणि ते बरोबरच आहे पण दुसऱ्या उत्तरतालिका मधे आपण दुसरा पर्याय बरोबर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो ह्याचा विचार करत जावा. तुम्हाला विनंती 🙏 Consumer Affairs Food,Civil Supplies & Consumer Protection Dept, MP
मा.Maharashtra Public Service Commission जे news letter आज अपलोड केलं आहे त्याची तारीख 4 डिसेंबर 2025 का दाखवत आहात उशिरा केलेलं काम लवकर दाखवण्यापेक्षा काम लवकर करायची सवय ठेवा की का शिळ्या बातम्या देऊन स्वतःची अभ्रू काढून घेता. CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR #कामचुकार #निर्लज्ज