Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile
Commissioner, MGNREGS, Maharashtra.

@mahamgnregs

Official Twitter handle of Commissioner, MGNREGS, MH of Government of Maharashtra

ID: 993757136449490944

linkhttp://www.mahaegs.maharashtra.gov.in calendar_today08-05-2018 07:38:59

453 Tweet

1,1K Followers

24 Following

Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

समाजातील विषमता दूर करुन समतेचे बिजारोपण करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मा. आयुक्त मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. #महात्मा_ज्योतिबा_फुले #मनरेगा #आयुक्तालय

समाजातील विषमता दूर करुन समतेचे बिजारोपण करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मा. आयुक्त मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#महात्मा_ज्योतिबा_फुले #मनरेगा #आयुक्तालय
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

#मनरेगा अंतर्गत कुशल कामांची देयके जलद गतीने अदा करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे तसेच प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश राेहयाे, मंत्री मा. श्री.भरतशेठ गोगावले यांनी मंत्रालयात दि. 13 मे, 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. #रोजगारहमी

#मनरेगा अंतर्गत कुशल कामांची देयके जलद गतीने अदा करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे तसेच प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश राेहयाे, मंत्री मा. श्री.भरतशेठ गोगावले यांनी मंत्रालयात दि. 13 मे, 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
#रोजगारहमी
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

"मनरेगाची अपूर्ण कामे पूर्ण करा" – मा. आयुक्त डॉ. बास्टेवाड यांचा अधिकाऱ्यांना आदेश. राज्यभरातील #मनरेगा अंतर्गत अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करा, कामांची गुणवत्ता व वेळेत रोजगार देणे यावर भर देण्याबाबत विभागनिहाय आढावा बैठकीत मा. आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. #MGNREGS

"मनरेगाची अपूर्ण कामे पूर्ण करा" – मा. आयुक्त डॉ. बास्टेवाड यांचा अधिकाऱ्यांना आदेश.

राज्यभरातील #मनरेगा अंतर्गत अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करा, कामांची गुणवत्ता व वेळेत रोजगार देणे यावर भर देण्याबाबत विभागनिहाय आढावा बैठकीत मा. आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
#MGNREGS
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 'विकसित कृषी संकल्प अभियान शेतकरी मेळावा नागपूर 2025' Devendra Fadnavis Shivraj Singh Chouhan #Maharashtra #DevendraFadnavis #ViksitKrishiSankalpAbhiyaan x.com/i/broadcasts/1…

Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

मा. सचिव (रोहयो) श्री. गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगाची आढावा बैठक पार पडली. तंत्रज्ञानाधारित सनियंत्रण प्रणाली विकसित करण्वाचे व मजुरांच्या सक्षमीकरणासाठी मजुरांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे निर्देश. #मनरेगा #कौशल्यविकास #रोजगारहमी #DigitalGovernance #MGNREGA

मा. सचिव (रोहयो) श्री. गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगाची आढावा बैठक पार पडली. तंत्रज्ञानाधारित सनियंत्रण प्रणाली विकसित करण्वाचे व मजुरांच्या सक्षमीकरणासाठी  मजुरांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे निर्देश.

#मनरेगा #कौशल्यविकास #रोजगारहमी
#DigitalGovernance #MGNREGA
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

#मनरेगा आढावा बैठक मा. आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांनी तालुका निहाय अपूर्ण कामांचा आढावा घेतला. 🔹 अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश 🔹 काम न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा 🔹 पारदर्शकता, कार्यक्षमता, जबाबदारीवर भर #MGNREGA #ग्रामीणविकास #मनरेगा

#मनरेगा आढावा बैठक
मा. आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांनी तालुका निहाय अपूर्ण कामांचा आढावा घेतला.
🔹 अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
🔹 काम न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
🔹 पारदर्शकता, कार्यक्षमता, जबाबदारीवर भर

#MGNREGA #ग्रामीणविकास #मनरेगा
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी #नरेगा योजनेअंतर्गत राज्यात ९८ हजार १३५ कामे सुरू असून या कामांवर १० लक्ष ३३ हजार २६० मजूर उपस्थित आहेत. #मनरेगाच्या कामांमूळे अनेक गुरजू कुटुंबाना गावातच रोजगार मिळाला. #रोजगारहमी #ग्रामीणविकास #MGNREGS भरतशेठ गोगावले CMO Maharashtra Mahatma Gandhi NREGA GOI MAHARASHTRA DGIPR

महात्मा गांधी #नरेगा योजनेअंतर्गत राज्यात ९८ हजार १३५ कामे सुरू असून या कामांवर १० लक्ष ३३ हजार २६० मजूर उपस्थित आहेत.
#मनरेगाच्या कामांमूळे अनेक गुरजू कुटुंबाना गावातच रोजगार मिळाला.

#रोजगारहमी #ग्रामीणविकास
#MGNREGS

<a href="/BharatGogawale/">भरतशेठ गोगावले</a> 
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
<a href="/MgnregaGoi/">Mahatma Gandhi NREGA GOI</a>
<a href="/MahaDGIPR/">MAHARASHTRA DGIPR</a>
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

डॉ. भरत बास्टेवाड, आयुक्त (मनरेगा) यांनी १७ मे २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मुधोळी गावातील #मनरेगा कामांना भेट दिली. कामांची पाहणी करून प्रगती व गुणवत्ता यांचा आढावा घेतला आणि स्थानिक अधिकारी, कामगार व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

डॉ. भरत बास्टेवाड, आयुक्त (मनरेगा) यांनी १७ मे २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मुधोळी गावातील #मनरेगा कामांना भेट दिली. कामांची पाहणी करून प्रगती व गुणवत्ता यांचा आढावा घेतला आणि स्थानिक अधिकारी, कामगार व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

🌱 नागपूर | मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत आमडी (पारशिवनी) येथे वृक्षारोपण 🌳 महिला बचत गटांचा सहभाग 👩‍🌾 बनपुरी व निसतखेडा येथील #मनरेगा कामांची तपासणी ✅ फळबाग लागवडीतून रोजगार व उत्पन्न वाढीचे आवाहन 🍊 #नरेगा #पर्यावरणदिवस #हरितमहाराष्ट्र #मनरेगा

🌱 नागपूर | मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत आमडी (पारशिवनी) येथे वृक्षारोपण 🌳
महिला बचत गटांचा सहभाग 👩‍🌾
बनपुरी व निसतखेडा येथील #मनरेगा कामांची तपासणी ✅
फळबाग लागवडीतून रोजगार व उत्पन्न वाढीचे आवाहन 🍊
#नरेगा #पर्यावरणदिवस #हरितमहाराष्ट्र #मनरेगा
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

🌿🌊 #जागतिकपर्यावरणदिवस अमृत सरोवर परिसरात उत्साहात साजरा! वृक्षारोपण, सरोवर स्वच्छता व जनजागृती रॅलीद्वारे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले गेले. 💧 अमृत सरोवर – केवळ जलस्रोत नव्हे, तर आपल्या भविष्याची साथ आहे! #AmritSarovar #SaveNature #BeatPlasticPollution

🌿🌊 #जागतिकपर्यावरणदिवस अमृत सरोवर परिसरात उत्साहात साजरा!

वृक्षारोपण, सरोवर स्वच्छता व जनजागृती रॅलीद्वारे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले गेले.

💧 अमृत सरोवर – केवळ जलस्रोत नव्हे, तर आपल्या भविष्याची साथ आहे!

#AmritSarovar #SaveNature #BeatPlasticPollution
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मा. आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रसंगी आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली. 💐 #अण्णाभाऊसाठे #LokshahirAnnaBhauSathe #Jayanti2025 #MGNREGS

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मा. आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रसंगी आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली. 💐 

#अण्णाभाऊसाठे #LokshahirAnnaBhauSathe #Jayanti2025 #MGNREGS
Ministry of Rural Development, Government of India (@mord_goi) 's Twitter Profile Photo

In a major step towards sustainable water conservation, block-level and above officials of Mahatma Gandhi NREGA are adopting one #AmritSarovar each! This initiative will not only ensure the sustained upkeep of these vital water bodies but also their transformation into exemplary

In a major step towards sustainable water conservation, block-level and above officials of Mahatma Gandhi NREGA are adopting one #AmritSarovar each!

This initiative will not only ensure the sustained upkeep of these vital water bodies but also their transformation into exemplary
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

मा. आयुक्त, मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.) यांनी VC द्वारे #MGNREGA अंतर्गत जिल्हानिहाय आढावा घेतला. मुख्य मुद्दे: ✅ निधी आहरण व वितरण ✅ अपूर्ण कामे पूर्ण करणे ✅ प्रलंबित तक्रारींचे निराकरण ✅ NMMS प्रगती ✅ सामाजिक अंकेक्षण #ProgressReview #Development #PendingWorks

मा. आयुक्त, मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.) यांनी VC द्वारे #MGNREGA अंतर्गत जिल्हानिहाय आढावा घेतला.
मुख्य मुद्दे:
✅ निधी आहरण व वितरण
✅ अपूर्ण कामे पूर्ण करणे
✅ प्रलंबित तक्रारींचे निराकरण
✅ NMMS प्रगती
✅ सामाजिक अंकेक्षण
#ProgressReview #Development 
 #PendingWorks
Ministry of Rural Development, Government of India (@mord_goi) 's Twitter Profile Photo

2 days to go! 🇮🇳Bharat prepares for a grand #IndependenceDay celebration across all #AmritSarovar sites. This event is not just a commemoration of our past; it's a powerful statement about our collective commitment to a secure water future. Be there! Join the cause! #MoRD

2 days to go! 

🇮🇳Bharat prepares for a grand #IndependenceDay celebration across all #AmritSarovar sites.

This event is not just a commemoration of our past; it's a powerful statement about our collective commitment to a secure water future.

Be there!
Join the cause!

#MoRD
Ministry of Rural Development, Government of India (@mord_goi) 's Twitter Profile Photo

Join the Independence Day celebrations at your Amrit Sarovar site. This is an opportunity for national-level recognition. Register below to get your participation certificate: amritsarovar.gov.in/AmritEvent/Eve… #MoRD #SchemesofRD #IndependenceDay #MahatmaGandhiNREGA #महात्मा_गांधी_नरेगा

Join the Independence Day celebrations at your Amrit Sarovar site.

This is an opportunity for national-level recognition.

Register below to get your participation certificate:

amritsarovar.gov.in/AmritEvent/Eve…

#MoRD #SchemesofRD #IndependenceDay #MahatmaGandhiNREGA #महात्मा_गांधी_नरेगा
INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR (@infovidarbha) 's Twitter Profile Photo

✒️विशेष लेख पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज mahasamvad.in/178120/

✒️विशेष लेख 

पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज

mahasamvad.in/178120/
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

मा. मंत्री (रोहयो) श्री. भरतशेठ गोगावले यांनी VC द्वारे #मनरेगा योजनेचा आढावा घेतला जलसंधारण, वृक्षलागवड, मृदा संवर्धन व शेतीपूरक कामांना गती देण्याचे निर्देश “मनरेगा ही सक्षम महाराष्ट्र घडविण्याचे साधन” अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन #सक्षममहाराष्ट्र #mgnregs

मा. मंत्री (रोहयो) श्री. भरतशेठ गोगावले यांनी VC द्वारे #मनरेगा योजनेचा आढावा घेतला

जलसंधारण, वृक्षलागवड, मृदा संवर्धन व शेतीपूरक कामांना गती देण्याचे निर्देश
“मनरेगा ही सक्षम महाराष्ट्र घडविण्याचे साधन”
अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन

#सक्षममहाराष्ट्र #mgnregs
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

परभणी जिल्ह्यात मा. आयुक्त (मनरेगा) डॉ. भरत बास्टेवाड  यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न. मनरेगा अपूर्ण कामे, rejected transactions, ABPS, timely payment, delay compensation, e-KYC, Area Officer App व geo-tagging याबाबत मार्गदर्शन. #MGNREGS #Parbhani #NREGA #ABPS #EKYC

परभणी जिल्ह्यात मा. आयुक्त (मनरेगा) डॉ. भरत बास्टेवाड  यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न. 
मनरेगा अपूर्ण कामे, rejected transactions, ABPS, timely payment, delay compensation, e-KYC, Area Officer App व geo-tagging याबाबत मार्गदर्शन. 

#MGNREGS #Parbhani #NREGA #ABPS #EKYC
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

मा. सचिव (रोहयो) श्री. गणेश पाटील यांनी आयुक्तालय, नागपूर येथे मनरेगा योजनांचा आढावा घेतला. क्षेत्रीय कामांचे प्रभावी सनियंत्रणासाठी विशेष सेल, जास्त मजूरसंख्या असलेल्या ठिकाणी मजूर मेटची तरतूद व पारदर्शकतेसाठी सामाजिक अंकेक्षण अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश. #मनरेगा #MGNREGS

मा. सचिव (रोहयो) श्री. गणेश पाटील यांनी आयुक्तालय, नागपूर येथे मनरेगा योजनांचा आढावा घेतला. क्षेत्रीय कामांचे प्रभावी सनियंत्रणासाठी विशेष सेल, जास्त मजूरसंख्या असलेल्या ठिकाणी मजूर मेटची तरतूद व पारदर्शकतेसाठी सामाजिक अंकेक्षण अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश.
#मनरेगा #MGNREGS
Commissioner, MGNREGS, Maharashtra. (@mahamgnregs) 's Twitter Profile Photo

मा. आयुक्त, मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड यांनी VC द्वारे जिल्ह्यांचा आढावा घेतला. मनरेगाच्या कामांची प्रगती, ई-मस्टर उपस्थिती, प्रलंबित देयके व तक्रारींबाबत चर्चा केली. ग्रामरोजगार सहाय्यकांशी थेट संवाद साधत अचूक उपस्थिती व वेळेत वेतनाबाबत निर्देश दिले. #मनरेगा #MGNREGA #आढावा

मा. आयुक्त, मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड यांनी VC द्वारे जिल्ह्यांचा आढावा घेतला.
मनरेगाच्या कामांची प्रगती, ई-मस्टर उपस्थिती, प्रलंबित देयके व तक्रारींबाबत चर्चा केली.
ग्रामरोजगार सहाय्यकांशी थेट संवाद साधत अचूक उपस्थिती व वेळेत वेतनाबाबत निर्देश दिले.
#मनरेगा #MGNREGA #आढावा