
Jivan Kakde
@kakdejivan
M.A.(Economics) D.ed,Both TET..
Secondary Teacher ( Municipal Highschool,Shahada Nandurbar )
ID: 1011602055390220288
26-06-2018 13:28:19
3,3K Tweet
225 Followers
99 Following

साहेब आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्हा गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाचे पवित्र कार्य करण्यासाठी शिक्षक भरती केलात आता लवकरच पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षण सेवक मानधनवाढ करून आम्हाला न्याय द्याल हीच अपेक्षा Devendra Fadnavis Fan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Official Bachu Kadu


#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ Eknath Shinde-एकनाथ शिंदे Devendra Fadnavis कालावधी संपत आलाय आमचा..पण कर्ज मात्र वाढतच चाललंय..म्हणून आमचा मानधन वाढीचा प्रस्ताव 15 तारखेला पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर व्हावा साहेब. तुमच्या कडून तरी हिच अपेक्षा आहे आम्हाला. #शिक्षणसेवक_मानधनवाढ


#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ Eknath Shinde - एकनाथ शिंदे सरकार हे सामान्याचा प्रश्नाला त्वरीत न्याय देणार सरकार आहे हे सिद्ध होईल कारण सतत 2.5 वर्षापासून 6000 रू काय यातना शिक्षणसेवक सहन करतोय हे सांगणे शक्य नाहि म्हणून@OfficeOfDevendra आपण मिळून न्याय द्यावा.पुर्वलक्षी मानधनवाढ


#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis BACCHU KADU CMO Maharashtra ABP माझा Lokmat ZEE २४ तास DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या Jai Maharashtra News


#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ शासनाने शिक्षण सेवक यांची मानधन वाढ करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा..🙏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis BACCHU KADU CMO Maharashtra ABP माझा Lokmat ZEE २४ तास DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या Jai Maharashtra News

#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ महागाईच्या काळात शिक्षण सेवक गेली कित्तेक वर्ष झाले घरापासून लांब कमी मानधनावर काम करत आहेत याची शासन दखल का घेत नाही ? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis BACCHU KADU CMO Maharashtra ABP माझा Lokmat ZEE २४ तास

#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis BACCHU KADU CMO Maharashtra ABP माझा Lokmat ZEE २४ तास DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या Jai Maharashtra News शासनाने शिक्षण सेवक यांची जास्तीत जास्त मानधन वाढ करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा


नगरच्या व्हायरल गैरप्रकाराच्या व्हिडीओ क्लीप ची चौकशी करण्याची मागणी संघटनेने शालेय शिक्षण आयुक्त आणि राज्य परीक्षा परिषद आयुक्त यांच्या कडे केली. Deepak Kesarkar CMO Maharashtra Pudhari News ZEE २४ तास

