hitesh khanvilkar (@hiteshkhanvilk8) 's Twitter Profile
hitesh khanvilkar

@hiteshkhanvilk8

मेल्यावर अंगावर भगवाच अंथरलेला असावा अशी निष्ठा जपायची.🙏🏻🏹🚩

सदैव एकनिष्ठ !!🧡🏹🚩

#CMUddhavThackeray #UddhavThackeray #Shivsena #YuvaSena #शिवसैनिक

ID: 951893094898847745

calendar_today12-01-2018 19:06:13

7,7K Tweet

88 Followers

174 Following

jitendra janawale (@jitujanawale) 's Twitter Profile Photo

Aaditya Thackeray काल रात्रभर खुप पाऊस पडला मिलन सबवे येथे साचलेल्या पाण्याचा आपल्या संकल्पनेतून तयार झालेल्या भूमिगत टाक्यातून निचरा झाला वाहतूक सुरळीत झाली परिसरातील घरे सुरक्षित राहिली स्थानिक नागरिकांनी आदित्य ठाकरे साहेबाना थँक्स सांगा असा मला निरोप दिला. proud of you. माझी Mumbai, आपली BMC

Aaditya Thackeray काल रात्रभर खुप पाऊस पडला मिलन सबवे येथे साचलेल्या पाण्याचा आपल्या संकल्पनेतून तयार झालेल्या भूमिगत टाक्यातून निचरा झाला वाहतूक सुरळीत झाली परिसरातील घरे सुरक्षित राहिली स्थानिक नागरिकांनी आदित्य ठाकरे साहेबाना थँक्स सांगा असा मला निरोप दिला.
proud of you. माझी Mumbai, आपली BMC
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

वांद्रे पूर्व विधानसभा शाखा भेट आणि छत्री वाटप कार्यक्रम !

वांद्रे पूर्व विधानसभा शाखा भेट आणि छत्री वाटप कार्यक्रम !
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

वांद्रे पूर्व येथील शिव मराठा गोविंदा पथकाचा सराव शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

वांद्रे पूर्व येथील शिव मराठा गोविंदा पथकाचा सराव शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज आषाढी एकादशीनिमित्त माझ्या वरळी मतदारसंघातील ससमिरा कॉलेज रोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठू माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले. ह्यावेळी मंदिरात सुरू असलेल्या भजनात सहभागी झालो. ॥जय हरी विठ्ठल॥

आज आषाढी एकादशीनिमित्त माझ्या वरळी मतदारसंघातील ससमिरा कॉलेज रोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठू माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले. ह्यावेळी मंदिरात सुरू असलेल्या भजनात सहभागी झालो.

॥जय हरी विठ्ठल॥
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

एकीकडे भारताचे रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक प्रमुख अश्विनी वैष्णव जी आपला वाढदिवस साजरा करत आहेत, तर दुसरीकडे आजच पुन्हा एकदा भारतात मोठा रेल्वे अपघात झालाय. दिब्रुगढ-चंदिगढ एक्सप्रेसला झालेल्या अपघाताची बातमी अस्वस्थ करणारी आहे. एकीकडे आधुनिकतेच्या थापा

एकीकडे भारताचे रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक प्रमुख अश्विनी वैष्णव जी आपला वाढदिवस साजरा करत आहेत, तर दुसरीकडे आजच पुन्हा एकदा भारतात मोठा रेल्वे अपघात झालाय. दिब्रुगढ-चंदिगढ एक्सप्रेसला झालेल्या अपघाताची बातमी अस्वस्थ करणारी आहे.

एकीकडे आधुनिकतेच्या थापा
Milind Narvekar (@narvekarmilind_) 's Twitter Profile Photo

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः गुरूपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः

गुरूपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Birthday wishes to Congress President and the Leader of Opposition in the Rajya Sabha, Shri Mallikarjun Kharge Ji. Praying for his long and healthy life. Mallikarjun Kharge

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

युवासेना कार्यकारिणी सदस्य @PawanJadhav05 जी व वडाळा विधानसभा समन्वयक जिनेश भेदा जी ह्यांनी आपल्या विभागात सुरू केलेल्या छत्री वाटप उपक्रमाचे आज उद्घाटन केले.

अंधेरी पश्चिम येथील विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया जी व विधानसभा संघटक संजय कदम जी ह्यांनी आपल्या विभागातील नागरिकांसाठी छत्री वाटप उपक्रम हाती घेतला आहे. मातोश्री येथे ह्या उपक्रमाचे उद्घाटन केले.

अंधेरी पश्चिम येथील विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया जी व विधानसभा संघटक संजय कदम जी ह्यांनी आपल्या विभागातील नागरिकांसाठी छत्री वाटप उपक्रम हाती घेतला आहे. मातोश्री येथे ह्या उपक्रमाचे उद्घाटन केले.
Milind Narvekar (@narvekarmilind_) 's Twitter Profile Photo

भाजपच्या राष्ट्रीय सचिव, आमदार पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भाजपच्या राष्ट्रीय सचिव, आमदार पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
hitesh khanvilkar (@hiteshkhanvilk8) 's Twitter Profile Photo

"#कैसे_छोडू_अकेला_उनको_जिसको_हराने_के_लिए_दुनिया_एक_हो_चुकी_है." #UddhavThackerayBirthDay #ShivsenaUBT #yuvasena #Shivsena #Maharashtra #BMC Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Varun Sardesai Shivsena UBT Communication Anil Parab

"#कैसे_छोडू_अकेला_उनको_जिसको_हराने_के_लिए_दुनिया_एक_हो_चुकी_है."

#UddhavThackerayBirthDay #ShivsenaUBT #yuvasena #Shivsena #Maharashtra #BMC

Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Varun Sardesai Shivsena UBT Communication Anil Parab
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

काल पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह विभागप्रमुख Ashish Chemburkar जी ह्यांची कन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या व चि. वरुण ह्यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

काल पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह विभागप्रमुख Ashish Chemburkar जी ह्यांची कन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या व चि. वरुण ह्यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
jitendra janawale (@jitujanawale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र चिखलातून बाहेर काढायचा असेल तर महाविकास आघाडीने *मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे* यांचा चेहरा “मुख्यमंत्री”म्हणून पुढे आणावा.... Uddhav Thackeray Sharad Pawar Rahul Gandhi Aaditya Thackeray Nana Patole Prof. Varsha Eknath Gaikwad Sanjay Raut

महाराष्ट्र चिखलातून बाहेर काढायचा असेल तर महाविकास आघाडीने
*मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे* यांचा चेहरा “मुख्यमंत्री”म्हणून पुढे आणावा.... Uddhav Thackeray Sharad Pawar Rahul Gandhi Aaditya Thackeray Nana Patole Prof. Varsha Eknath Gaikwad Sanjay Raut
jitendra janawale (@jitujanawale) 's Twitter Profile Photo

कामाची क्षमता असताना ही काम करण्याची संधी दिली जात नाही अश्या वेळी "वय"आणि "वेळ" वाया घालवण्यात योग्य की अयोग्य..? एकाच पदावर एकच व्यक्ती २४ वर्ष कसा असू शकतो. Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut Varun Sardesai Vinayak Raut ???????????????????????????????!