HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile
HemantGaurikar2627

@hemantgaurikar

Chairman :- Karanja Harbour Matsya Shetkari Utpadak Sahakari Sanstha Maryadit. Raigad. Maharashtra.

ID: 913073016111693824

calendar_today27-09-2017 16:09:05

212 Tweet

67 Followers

344 Following

HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile Photo

ग्रामोन्नतीसाठी आयुष्य वेचणारे, महान राष्ट्रसेवक, राष्ट्रऋषी, थोर सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!🙏🏻🌺 #NanajiDeshmukh

ग्रामोन्नतीसाठी आयुष्य वेचणारे, महान राष्ट्रसेवक, राष्ट्रऋषी, थोर सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!🙏🏻🌺
#NanajiDeshmukh
HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile Photo

कायदा सर्वसामान्य मच्छिमारांसाठी अन्यायकारक असल्याचा मच्छिमारांचा तीव्र आक्षेप  hirkani.in/fishermen-vehe… CMO Maharashtra Aslam Shaikh, INC 🇮🇳 Dattatray Bharane

HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile Photo

आज.ना.श्री. @Murugan_MoS साहेब,केंद्रीय राज्यमंत्री,मत्स्यव्यवसाय विभाग,भारत सरकार, नवी दिल्ली यांची भेट घेऊन The Indian Marine Fisheries Bill, 2021 बाबत सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात महत्वाची असणारी महाराष्ट्राची भूमिका मांडून विस्तृत चर्चा केली.

कोकण किनारपट्टी येथील पर्ससीन नेट धारक मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांच्या समस्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. आशिष कुमार सिंग (I. A. S)यांची आज मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. CMO Maharashtra Aslam Shaikh, INC 🇮🇳 Dattatray Bharane

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!🇮🇳

HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile Photo

स्व.धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य, ठाणे महापालिका मा.महापौर, मुख्यमंत्री मा.श्री.Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी तथा शिवसेना सचिव मा.श्री.संजय मोरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......!!

Poover island 🏝️🌤️🏊‍♂️🛶kerala 😊All I need is a good dose of vitamin sea 🌊🌊🌊 . . . #deachvibes #pooverisland #keralagram #island #keralabeaut #chilvibes #super #favourite #viralpost #viralplace #famouspicture 🌊🌊🌊

Poover island 🏝️🌤️🏊‍♂️🛶kerala 😊All I need is a good dose of vitamin sea 🌊🌊🌊

. #deachvibes #pooverisland #keralagram #island #keralabeaut #chilvibes #super #favourite #viralpost #viralplace #famouspicture 🌊🌊🌊
HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile Photo

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा. श्री. B. L. Verma जी यांची त्यांच्या नवी दिल्ली येथिल निवास्थानी सदिच्छा भेट घेऊन केंद्र सरकार च्या विविध योजना व कार्यक्रमांमध्ये करंजा हार्बर मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित ला सामावून घेण्याबाबत विनंती केली. B.L Verma

श्री देव कुणकेश्वर दर्शन........!! #kunkeshwar #konkan #samudra_kinara #coastal #konkan_bhumi #westcoast #Arabian_sea #sindhudurg 😊🌴🏖️⛵️🌊🛟🌟

श्री देव कुणकेश्वर दर्शन........!!
#kunkeshwar #konkan #samudra_kinara #coastal #konkan_bhumi #westcoast #Arabian_sea #sindhudurg 😊🌴🏖️⛵️🌊🛟🌟
HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile Photo

सारे तिरथ बार बार , गंगासागर एक बार ….!! नमामी गंगे , जय सागर….!!

सारे तिरथ बार बार , गंगासागर एक बार ….!!
नमामी गंगे , जय सागर….!!
HemantGaurikar2627 (@hemantgaurikar) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान “ वर्षा “ येथील श्री गणरायाचे मित्र परिवारा सोबत मनोभावे दर्शन घेतले .