Amarjeet Jadhav - अमरजीत जाधव (@amarjeetj24) 's Twitter Profile
Amarjeet Jadhav - अमरजीत जाधव

@amarjeetj24

मा. #राज्य_समन्वयक: सोशल मीडिया, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस (NSUI) | Ex.State Coordinator of Social Media- @Maharashtransui | Aim : Urban Development

ID: 804992345020264448

linkhttps://m.facebook.com/amarjeet.jadhav.98 calendar_today03-12-2016 10:15:05

8,8K Tweet

302 Followers

1,1K Following

Amarjeet Jadhav - अमरजीत जाधव (@amarjeetj24) 's Twitter Profile Photo

#पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या #जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.! #PulwamaNahiBhulenge

#पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या #जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
#PulwamaNahiBhulenge
Amarjeet Jadhav - अमरजीत जाधव (@amarjeetj24) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती श्री #शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.! तमाम शिवभक्तांना #शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा.! 🚩🚩

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते, विचारवंत, समाजातील शोषितांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष करणारे कॉम्रेड #गोविंद पानसरे यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन.!

#Siddhanath Infotech 💻| 📲7721974910 📶 100% customer #satisfaction😊💫✨ Call 📲 #now for details👇 GST filing, IT Returns, Food license, Udyam adhar, Medical license, GST registration, Shop act license, Partnership deed, Import export code, Online light connection etc..

#Siddhanath Infotech 💻| 📲7721974910 📶
100% customer #satisfaction😊💫✨

Call 📲 #now for details👇
GST filing, IT Returns, Food license, Udyam adhar, Medical license, GST registration, Shop act license, Partnership deed, Import export code, Online light connection etc..
Amarjeet Jadhav - अमरजीत जाधव (@amarjeetj24) 's Twitter Profile Photo

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मायभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देऊन शहीद झालेले मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त #अशोक कामटे जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिके च्या #महापौरपदी Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar चे दिग्विजय सूर्यवंशी जी तर #उपमहापौरपदी Maharashtra Congress चे उमेश पाटील जी यांची निवड झाली. विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.! 💐💐

Amarjeet Jadhav - अमरजीत जाधव (@amarjeetj24) 's Twitter Profile Photo

कीर्तन आणि स्वच्छतेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे थोर समाजसुधारक संत #गाडगेबाबा यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज.. छत्रपती श्री #उदयनराजे भोसले Chhatrapati Udayanraje Bhonsle महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐💐🎂🎂

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज.. छत्रपती श्री #उदयनराजे भोसले <a href="/Chh_Udayanraje/">Chhatrapati Udayanraje Bhonsle</a> महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐💐🎂🎂
Amarjeet Jadhav - अमरजीत जाधव (@amarjeetj24) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र #राजाराम महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.! 💐💐

छत्रपती श्री #शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षणार्थ प्राण पणाला लावणारे सरसेनापती #प्रतापराव गुजर यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा.!

कोणतीही वस्तु स्वतःच्या नावावर असेल तर ती #विकायला सोपी जाते.!