आपला माणूस (@marathitrolls69) 's Twitter Profile
आपला माणूस

@marathitrolls69

थोर समाजसुधारक📖 | आत्मनिर्भर🙄 |
रोखठोक राजकीय विश्लेषक🧐
#Nation_First🇮🇳🇮🇳 ||

नोव्हेंबर २०२० पासून ट्विटर वर सक्रिय..📢

ID: 751008469168295936

calendar_today07-07-2016 11:02:26

847 Tweet

1,1K Followers

122 Following

Deepak Lokhande (@writerdeepak) 's Twitter Profile Photo

कालच्या मराठी माणसाच्या व्हिडिओवर थोडंसंः १. मराठी माणसं मुंबईला आपली मानतात का? आता मुंबई मराठी माणसाला आपलं मानते का असं विचाराल तर शहर बनतं लोकांचं. इथला मराठी टक्का खूप कमी झालाय. अगदी २०/२२ टक्क्यांवर उतरलाय. मग हे शहर (म्हणजे इतर भाषिक) मराठी माणसाला आपलं मानेल का? २. याला

𝓐𝓫𝓱𝓲𝓳𝓮𝓮𝓽 (@therealist_001) 's Twitter Profile Photo

सोयाबीनचा यावर्षीचा हिशोब बघा. एकरी खर्च: नांगरट -2000 चिरखडणे-1000 पेरणी-1200 बियाणे-3500 खत-1300 तननाशक फवारणी -600 कीटकनाशक फवारणी-800 काढणी-3500 सोयाबीन तयार करणे 300 रुपये पोते=1800(6 क्विंटलचे) दुष्काळामुळे सोयाबीन होतेय एकरी 5 ते 6 क्विंटल भाव आहे 4300 ते 4500 (1/4)

ट्विटर|धुळे (@dhule_mh18) 's Twitter Profile Photo

#प्रश्न_धुळ्याचे "ही ITI च्या बाजूला व SNDT कॉलेज समोर भाजी मार्केट साठी आरक्षण असलेली जागा DP प्लेन म.न.पा" कृपया पालिका प्रशासनाने ऐन सणसुदीच्या काळात ह्या गोरगरीब भाजी विक्रेत्यांच्या तोंडचा घास हिरावून घेवू नये..त्यांच्यासाठी पर्यायी जागेची सोय करावी, एवढीच माफक अपेक्षा🙏🏻🙏🏻

#प्रश्न_धुळ्याचे
"ही ITI च्या बाजूला व SNDT कॉलेज समोर भाजी मार्केट साठी आरक्षण असलेली जागा DP प्लेन म.न.पा"

कृपया पालिका प्रशासनाने ऐन सणसुदीच्या काळात ह्या गोरगरीब भाजी विक्रेत्यांच्या तोंडचा घास हिरावून घेवू नये..त्यांच्यासाठी पर्यायी जागेची सोय करावी, एवढीच माफक अपेक्षा🙏🏻🙏🏻
ट्विटर|धुळे (@dhule_mh18) 's Twitter Profile Photo

आता शिवजयंती जवळ येतेय..❤️ जमलं तर एवढंच करा बाबांनो..🙏🏻 शिवजयंतीच्या बॅनरवर महाराजांबरोबर स्वतः चा फोटो लावण्या अगोदर स्वतःला विचारा की, "त्या महापुरुषासोबत आपला फोटो लावण्याची पात्रता आहे का आपली..??" आता तरी सुधरा गड्यांनो..🙏🏻😥 #म #मराठी

आपला माणूस (@marathitrolls69) 's Twitter Profile Photo

एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेतेमंडळींना जोवर त्या नव्या पक्षातले निष्ठावंत कार्यकर्ते धडा शिकवत नाहीत, तोवर ही नेतेमंडळी काही सुधारत नाहीत..🤬🤬 कार्यकर्त्यांनो आतातरी सुधरा, नाहीतर आयुष्यभर ह्यांच्याच सतरंज्या उचला..💯😥 #म #मराठी

SachinSpeak’s (@sachinspeaks) 's Twitter Profile Photo

या पिढीकडे सत्तर वर्षाचा हिशोब आहे.. तरुणांनी कधीतरी यांच्या सहवासात राहुन ऐका काॅग्रेस ने नेमक सत्तर वर्षात काय केले ते.. अन तुम्हीच तरुणानी विचार करा कि ह्या दहा वर्षात असं वेगळे काय झाले आहे ते… #Congress

आपला माणूस (@marathitrolls69) 's Twitter Profile Photo

जगाला हेवा वाटेल असा "महाराष्ट्र" घडवूया..❌❌ आता, पृथ्वीला हेवा वाटेल असा "भारत" घडवूया..😂😂 #MaharashtraPolitics #RajThackeray

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर, भ्रष्ट पोलिस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट व्यावसायिक भ्रष्ट एक्साईज विभाग  भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे. -जर नियमाप्रमाणे पब बंद असते -जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना

पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर,
भ्रष्ट पोलिस
भ्रष्ट व्यवस्था
भ्रष्ट प्रशासन
भ्रष्ट राजकारणी
भ्रष्ट व्यावसायिक
भ्रष्ट एक्साईज विभाग 
भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.

-जर नियमाप्रमाणे पब बंद असते
-जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना
yogesh sawant (@yogi_9696) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत कसा वेगळा आहे आणि इथले लोक किती जागरूक आहेत पहा. एका मोठ्या बिल्डरच्या मुलाने पुण्यात कुठल्या तरी परराज्यातील एका मुलाला आणि एका मुलीला भरधाव वेगात गाडीखाली चिरडलं. पैशाच्या जोरावर आणि राजकीय हस्तक्षेपामुळे त्या मुलाला मेडिकल रिपोर्ट