Avadhoot Gupte(@AvadhootGupte) 's Twitter Profileg
Avadhoot Gupte

@AvadhootGupte

The most secured place on this planet is always .. Behind a Microphone!

ID:161348070

linkhttp://www.avadhootgupte.com calendar_today30-06-2010 16:30:02

4,0K Tweets

34,7K Followers

455 Following

Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

अभिनेता चिन्मय मांडलेकरचा व्हिडिओ पाहिला. मुलांच नाव जहांगीर ठेवल्यामुळे त्याला सोशल मीडियावर एक विशिष्ट वर्ग ट्रोल करत आहे, आणि ही गोष्ट मनाला लावून घेत चिन्मयने या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असं जाहीर केलं आहे. पण खरंतर ही आपल्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे.…

account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

चॅनल सबस्क्राईब करा आणि एपिसोड जरूर पहा. तो येतोय शुक्रवारी संध्याकाळी 6:00 वाजता. Avadhoot Gupte 💛

account_circle
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)(@mihirkotecha) 's Twitter Profile Photo

सातत्याने दोन वर्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा मराठी दांडिया उत्सव च आयोजन मुंबई काळाचौकी येथे २०२२ व २०२३ नवरात्री मधी केलं त्याची झलक Avadhoot Gupte
Organised Biggest Marathi Dandia of Maharashtra at Kalachowki in Navratri 2022 & 2023. A Glimpse

account_circle
Avadhoot Gupte(@AvadhootGupte) 's Twitter Profile Photo

दिग्दर्शित चमकीला हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सत्यकथा चाळीस वर्षं जुनी आणि दुसऱ्या राज्यातील असली तरी देखील, महाराष्ट्रातील आजच्या माझ्यासारख्या गायकाला संपूर्णपणे रिलेट होणारी वाटली. अर्थात, ‘अश्लील‘ म्हणता येतील अशी गाणी पार दादा कोंडक्यांपासून ते आनंदजी शिंदें…

#imtiazali दिग्दर्शित चमकीला हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सत्यकथा चाळीस वर्षं जुनी आणि दुसऱ्या राज्यातील असली तरी देखील, महाराष्ट्रातील आजच्या माझ्यासारख्या गायकाला संपूर्णपणे रिलेट होणारी वाटली. अर्थात, ‘अश्लील‘ म्हणता येतील अशी गाणी पार दादा कोंडक्यांपासून ते आनंदजी शिंदें…
account_circle
Avadhoot Gupte(@AvadhootGupte) 's Twitter Profile Photo

मला जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल मी रसिक ग्रुपचे मनापासून आभार मानतो! शेवटी कोणत्याही कलाकारासाठी ‘रसिकां‘चे प्रेम आणि आशीर्वाद हाच सर्वात मोठा पुरस्कार!! 🙏🏻

मला जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल मी रसिक ग्रुपचे मनापासून आभार मानतो! शेवटी कोणत्याही कलाकारासाठी ‘रसिकां‘चे प्रेम आणि आशीर्वाद हाच सर्वात मोठा पुरस्कार!! 🙏🏻
account_circle
Ultra Jhakaas(@ultrajhakaas) 's Twitter Profile Photo

पहा तालावर नाचवणारं💃'सनई संग तडतडला चौघडा' गाणं🎶🤩

आत्ताच डाऊनलोड करा Marathi OTT - ultrajhakaas.app.link

Bhushan Pradhan Prateeksha Lonkar Avadhoot Gupte @ultramarathi

sindia

account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाचे ग्रंथ संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे पश्चिम इथे भव्य ग्रंथदिंडी, ग्रंथ विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुंदर ग्रंथोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालो.…

राज्य शासनाचे ग्रंथ संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे पश्चिम इथे भव्य ग्रंथदिंडी, ग्रंथ विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुंदर ग्रंथोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालो.…
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar : अजित पवारांच्या 'बायोपिक'मध्ये मुख्य भूमिकेत कोणी झळकावं? दादांच्या उत्तराने वेधलं लक्ष; कॉलेजच्या काळात उपमुख्यमंत्र्यांना आवडायचे अमिताभ बच्चन!
marathi.abplive.com/entertainment/…

Ajit Pawar

account_circle
Avadhoot Gupte(@AvadhootGupte) 's Twitter Profile Photo

इतक्या आदर्श उपक्रमामध्ये उपस्थिती नोंदवताना धन्य वाटले! आणि त्या निमित्ताने आशिष साहेब आपली देखील भेट झाली.. आपण ह्याच ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून मोठे झालात ही गोष्ट मात्र नव्याने कळली. माणसे उगाच मोठी होत नाहीत.. त्या मागे त्यांचा खडतर प्रवास असतो हे पुन्हा एकदा…

account_circle
Avadhoot Gupte(@AvadhootGupte) 's Twitter Profile Photo

शतकानुशतके
बदलली मराठी
महाराष्ट्र धर्म वाढवत
घडली मराठी!

कवेत घेत फारसी
उर्दू अन अरबी..
शब्द शब्द खुलली
अन् फुलली मराठी!

परंपरे पाईक
तरि करता टाईप
लेखणी आजची ..
देखणी मराठी!

मराठीस आजच्या
कुठली ना आडकाठी
अगरवाल दर्डा
अन् राठी ही मराठी!

account_circle
Avadhoot Gupte(@AvadhootGupte) 's Twitter Profile Photo

खूप सुंदर मुलाखत दिलीत डॉक्टर!! अभिनंदन!! 💐💐

account_circle
Planet Marathi(@PlanetMarathi) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचा वारसा आणि हाती भवानीची तलवार देणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा!!

'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'
२२ मार्च २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात !

स्वराज्याचा वारसा आणि हाती भवानीची तलवार देणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा!! 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' २२ मार्च २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात ! #MogalmardiniChatrapatiTararani…
account_circle