dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile
dainik herald

@dainikherald

आपलं, आपल्यासाठी, सर्वांसाठी!

ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या अपडेटस् साठी फॉलो करा...

ID: 708891252

linkhttps://epaper.heraldgoa.in/ calendar_today21-07-2012 12:18:20

9,9K Tweet

148 Takipçi

21 Takip Edilen

dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

#कुडचडे येथील #काकोडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रसन्न भेंडे, तर उप नगराध्यक्षपदी योलांडा परेरा यांची निवड. #Goa #News #GoaNew #goanewsupdates

#कुडचडे येथील #काकोडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रसन्न भेंडे, तर उप नगराध्यक्षपदी योलांडा परेरा यांची निवड.

#Goa #News #GoaNew #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशन, दिवस ११, सत्र -१ पहा : youtube.com/live/qNoLOXzu3… #Goa #GoaVidhanSabha #MonsoonSession #GoaNews

dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून दारुची विक्री मुख्यमंत्री होऊ देणार नाही याची मला खात्री आहे : आमदार डिलायला लोबो #Goa #GoaAssembly #GoaVidhanSabha #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates

ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून दारुची विक्री मुख्यमंत्री होऊ देणार नाही याची मला खात्री आहे : आमदार डिलायला लोबो

#Goa #GoaAssembly #GoaVidhanSabha #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

दारूची बेकायदा वाहतूक आणि विक्री अव्याहतपणे सुरू असून, यावर अंकुश घालण्यासाठी आमच्या यंत्रणेला काम करावे लागणार : आमदार व्हेंझी व्हिएगस #Goa #News #GoaAssembly #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates

दारूची बेकायदा वाहतूक आणि विक्री अव्याहतपणे सुरू असून, यावर अंकुश घालण्यासाठी आमच्या यंत्रणेला काम करावे लागणार : आमदार व्हेंझी व्हिएगस

#Goa #News #GoaAssembly #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

#रोमी कोकणीला मान्यता व दर्जा देण्याची विनंती करत अनेक आंदोलने तसेच काहींनी बलिदान दिले. रोमीला दर्जा मिळल्यास गोव्यातील बहुतांश सामाजिक समस्या देखील सुटणार : #आमदार क्रुझ सिल्वा #Goa #News #GoaVidhanSabha #Konkani #language #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates

#रोमी कोकणीला मान्यता व दर्जा देण्याची विनंती करत अनेक आंदोलने तसेच काहींनी बलिदान दिले. रोमीला दर्जा मिळल्यास गोव्यातील बहुतांश सामाजिक समस्या देखील सुटणार : #आमदार क्रुझ सिल्वा

#Goa #News #GoaVidhanSabha #Konkani #language  #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

जीआय मानांकन मिळालेल्या 'फेणी'ची जाहिरात करून मोप विमानतळ तसेच इतर जगभरातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील दालनांमध्ये विक्रीची सोय करावी : आमदार दिव्या राणे #Goa #GoaAssembly #GITagging #GoaVidhanSabha #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates

जीआय मानांकन मिळालेल्या 'फेणी'ची जाहिरात करून मोप विमानतळ तसेच इतर जगभरातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील दालनांमध्ये विक्रीची सोय करावी : आमदार दिव्या राणे 

#Goa #GoaAssembly #GITagging #GoaVidhanSabha #MonsoonSession #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

#कॅसिनो कंपन्यांकडून ३४९ कोटी येणे बाकी; वायनाडमध्ये #भूस्खलन; ४० वर्षांपासून 'ते' न्यायाच्या प्रतीक्षेत; व इतर... वाचा: epaper.heraldgoa.in/DainikHerald?e… #Headlines #Goa #News #GoaNews #Newspaper #DainikHeraldGoa dainik herald

#कॅसिनो कंपन्यांकडून ३४९ कोटी येणे बाकी; वायनाडमध्ये #भूस्खलन; ४० वर्षांपासून 'ते' न्यायाच्या प्रतीक्षेत; व इतर...

वाचा: epaper.heraldgoa.in/DainikHerald?e…

#Headlines #Goa #News #GoaNews #Newspaper #DainikHeraldGoa <a href="/dainikherald/">dainik herald</a>
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

मुर्डी #खांडेपार तसेच सोनारबाग-#उसगाव येथे प्रस्तावित बंधारा प्रकल्प उभारणार नसल्याचे #सरकारी वकिलांचे हरित लवादापुढे निवेदन, स्थानिकांनी सोडला सुटकेचा श्वास. #Goa #News #GoaNews #goanewsupdates

मुर्डी #खांडेपार तसेच सोनारबाग-#उसगाव येथे प्रस्तावित बंधारा प्रकल्प उभारणार नसल्याचे #सरकारी वकिलांचे हरित लवादापुढे निवेदन, स्थानिकांनी सोडला सुटकेचा श्वास.

#Goa #News #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

मांद्रेतील रस्त्यांवरील खड्डे एका आठवड्यात बुजवून दुरुस्ती करा, गट कॉंग्रेस समितीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाणीचा इशारा. #Goa #News #Mandrem #Potholes #Roads #GoaNews #goanewsupdates

मांद्रेतील रस्त्यांवरील खड्डे एका आठवड्यात बुजवून दुरुस्ती करा, गट कॉंग्रेस समितीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाणीचा इशारा.

#Goa #News #Mandrem #Potholes #Roads #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

#सावर्डे नदीच्या काठावर नांगरण्यात आलेली तुळशीदास नाईक यांची होडी बेपत्ता. #सावईवेरे ते कोठंबी दरम्यान लोकांना पोहचविण्यासाठी या होडीचा वापर केला जात असे. #Goa #News #Canoe #GoaNews #goanewsupdates

#सावर्डे नदीच्या काठावर नांगरण्यात आलेली तुळशीदास नाईक यांची होडी बेपत्ता. #सावईवेरे ते कोठंबी दरम्यान लोकांना पोहचविण्यासाठी या होडीचा वापर केला जात असे.

#Goa #News #Canoe #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

मळा, #पणजी येथे मारुती मंदिरजवळ दरड कोसळली. #Goa #News #Panjim #Landslides #GoaNews #goanewsupdates

मळा, #पणजी येथे मारुती मंदिरजवळ दरड कोसळली.

#Goa #News #Panjim #Landslides #GoaNews #goanewsupdates
dainik herald (@dainikherald) 's Twitter Profile Photo

#फोंडा येथील एका दुकानातून ७२,२५६ रुपयांची चोरी प्रकरणी अर्फान भाटकर (२७, बायणा) याला फोंडा पोलिसांकडून अटक. #Goa #News #Theft #Shops #GoaNews #goanewsupdates

#फोंडा येथील एका दुकानातून ७२,२५६ रुपयांची चोरी प्रकरणी अर्फान भाटकर (२७, बायणा) याला फोंडा पोलिसांकडून अटक.

#Goa #News #Theft #Shops #GoaNews #goanewsupdates