Riya Srivastava(@crave_21) 's Twitter Profileg
Riya Srivastava

@crave_21

❤️
| content creator|Memer|Relatable posts| sensitive
💗can ask skincare doubts

ID:1520275222221705217

calendar_today30-04-2022 05:34:05

19,2K Tweets

11,3K Followers

2,1K Following

Riya Srivastava(@crave_21) 's Twitter Profile Photo

मोदीजींनी मागच्या दहा वर्षात काय केले हे स्वतःच्या आजोबांकडून ऐका👏🏻👏🏻 काँग्रेस आणि भाजपच्या काळातला फरक तर जुनी माणसं सांगतील.

account_circle
Riya Srivastava(@crave_21) 's Twitter Profile Photo

सनातन किंवा हिंदू धर्म हा भारताचा राष्ट्रीय धर्म आहे. तो सत्तेसाठी लाचार झालेल्यांकडून कधीच नष्ट होणार नाही, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी स्टॅलिन आणि इंडी आघाडीच्या नेत्यांना सुनावले होते.

सनातन किंवा हिंदू धर्म हा भारताचा राष्ट्रीय धर्म आहे. तो सत्तेसाठी लाचार झालेल्यांकडून कधीच नष्ट होणार नाही, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी स्टॅलिन आणि इंडी आघाडीच्या नेत्यांना सुनावले होते. #SantanVirodhiAghadi
account_circle
Riya Srivastava(@crave_21) 's Twitter Profile Photo

काँग्रेसने 370 कलम कश्मीरमध्ये लागू ठेवला होता आणि लोकांमध्ये भीती निर्माण केली की जर तो कलम हटवला तर दंगे होतील, पण मोदींनी 370 हटवल आणि संविधानही लागू केले मोदी हे तो मुनकीन है👏🏻👏🏻

account_circle
Riya Srivastava(@crave_21) 's Twitter Profile Photo

मोदीजे बोलतात ते करूनच दाखवतात त्यांनी 370 हटवला आणि कश्मीरमध्ये संविधानही लागू केले आणि तेही एकदम शांततापूर्ण आणि काँग्रेस मात्र लोकांमध्ये फक्त भीती निर्माण करण्याचे काम करत होता.

account_circle