महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे

@chibade_siddhu

🌍 जगाला हेवा वाटेल आसा महाराष्ट्र घडवू या
👑 सक्षम नेतृत्व मा.श्री राजसाहेब ठाकरे
🚂 महाराष्ट्र नवनिर्माण सेना
👉 म्हसळा तालुका

ID: 1550008623417683968

calendar_today21-07-2022 06:44:19

372 Tweet

588 Followers

942 Following

महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

।।अंजनीसूत,पवनपुत्र श्री बजरंग बली की जय।। भगवान श्री हनुमान यांच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येवो आणि त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो अशी प्रार्थना! श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

।।अंजनीसूत,पवनपुत्र श्री बजरंग बली की जय।।

भगवान श्री हनुमान यांच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येवो  आणि त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो अशी प्रार्थना!

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नागपूर ग्रामीण विभागातील 400 महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. सर्व सहकाऱ्यांचे मनसे पक्षात मनःपूर्वक स्वागत आहे. #मनसेपक्षप्रवेश #नागपूर

मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नागपूर ग्रामीण विभागातील 400 महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. सर्व सहकाऱ्यांचे मनसे पक्षात मनःपूर्वक स्वागत आहे.
#मनसेपक्षप्रवेश #नागपूर
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

सामाजिक क्रांतीची मशाल प्रज्वलित करणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन ! #क्रांतिसूर्य #महात्मा #जोतीराव #फुले #जयंती #MahatmaJyotibaPhule #MahatmaPhuleJayanti

सामाजिक क्रांतीची मशाल प्रज्वलित करणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !

#क्रांतिसूर्य #महात्मा #जोतीराव #फुले #जयंती #MahatmaJyotibaPhule #MahatmaPhuleJayanti
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

नमन त्या पराक्रमाला ,नमन त्या देशप्रेमाला ,नमन त्या ज्ञानदेवतेला ,नमन त्या महापुरुषाला , नमन अशा आपल्या “बाबासाहेबांना..!” ज्ञानसूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 💐💐 #महाराष्ट्र #नवनिर्माण #सेना #म्हसळा तालुका

नमन त्या पराक्रमाला ,नमन त्या देशप्रेमाला ,नमन त्या ज्ञानदेवतेला ,नमन त्या महापुरुषाला , नमन अशा आपल्या “बाबासाहेबांना..!” ज्ञानसूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 💐💐

#महाराष्ट्र #नवनिर्माण #सेना #म्हसळा तालुका
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

#१५_एप्रिल... #मा_श्री_अविनाश_जाधव_साहेब... #मनसे_नेते_ठाणे_पालघर_जिल्हा_अध्यक्ष... #यांना_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा...💐💐🎂🎂

#१५_एप्रिल...
#मा_श्री_अविनाश_जाधव_साहेब...
#मनसे_नेते_ठाणे_पालघर_जिल्हा_अध्यक्ष...
#यांना_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा...💐💐🎂🎂
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

६ मे रोजी कोकणात #हिंदुजननायक राजसाहेब ठाकरेंची जाहीर सभा !!! #जाहीरसभा #कोकण #RajThackeray #MNS #महाराष्ट्रसैनिक

६ मे रोजी कोकणात #हिंदुजननायक राजसाहेब ठाकरेंची जाहीर सभा !!!

#जाहीरसभा #कोकण #RajThackeray #MNS #महाराष्ट्रसैनिक
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

सिडको सोडतधारकांनी घेतली कळंबोली येथे सन्मा. राजसाहेबांची भेट. घरांची किंमत ३५ लाखापर्यंत महाग केल्याचे आदरणीय राजसाहेबांच्या निदर्शनास सिडको सोडतधारकांनी आणून दिले. आदरणीय राजसाहेब मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावणार. #CidcoOverPricedHomes

सिडको सोडतधारकांनी घेतली कळंबोली येथे सन्मा. राजसाहेबांची भेट.
घरांची किंमत ३५ लाखापर्यंत महाग केल्याचे आदरणीय राजसाहेबांच्या निदर्शनास सिडको सोडतधारकांनी आणून दिले.
आदरणीय राजसाहेब मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावणार.
#CidcoOverPricedHomes
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट.. नवी मुंबईतील सिडको सोडतधारकांचा प्रश्न मा.राजसाहेब ठाकरेंनी मांडला.. ८ हजार मराठी कुटुंबांच्या घरांच्या प्रश्नासाठी मा.राजसाहेबांचा पुढाकार.. #CidcoOverPricedHomes

आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट..
नवी मुंबईतील सिडको सोडतधारकांचा प्रश्न मा.राजसाहेब ठाकरेंनी मांडला..
८ हजार मराठी कुटुंबांच्या घरांच्या प्रश्नासाठी मा.राजसाहेबांचा पुढाकार..

#CidcoOverPricedHomes
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 गणपती बाप्पांचे मंगलमय आगमन ....! वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.. #गणेशोत्सव_२०२३ #ganeshchaturthi2023 #गणेश_चतुर्थी #गणपती #गणेशोत्सव #

🌺  गणपती बाप्पा मोरया  🌺
 गणपती बाप्पांचे मंगलमय आगमन ....!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा..

#गणेशोत्सव_२०२३ #ganeshchaturthi2023 #गणेश_चतुर्थी #गणपती #गणेशोत्सव #
महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाने " Non Marathi candidate Not allowed" अशी भूमिका मतदान वेळी घ्यायला हवी...... मुंबईतील अमराठी नगरसेवक आमदार खासदार आपोआप कमी होतील.

महाराष्ट्र सैनिक सिद्धेश सखाराम चिबडे (@chibade_siddhu) 's Twitter Profile Photo

आज कळवा हॉस्पिटल मध्ये मनसे कामगारसेनेची स्थापना करण्यात आली आणि शेकडो कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

महाराष्ट्रात फक्त मराठीच एअरटेल कंपनीने गुजराती भाषेत चालवलेल्या जाहिरातीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या शिष्टमंडळाने एअरटेलच्या आस्थापनाला भेट देत चांगलीच कानउघडणी केली.त्वरित माफी मागत या पुढे असा प्रकार होणार नाही अशी ग्वाही दिली.

महाराष्ट्रात फक्त मराठीच

एअरटेल कंपनीने गुजराती भाषेत चालवलेल्या जाहिरातीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या शिष्टमंडळाने एअरटेलच्या आस्थापनाला भेट देत चांगलीच कानउघडणी केली.त्वरित माफी मागत या पुढे असा प्रकार होणार नाही अशी ग्वाही दिली.