Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile
Chhatrapati Udayanraje Bhonsle

@chh_udayanraje

Member Of Parliament India, Satara Loksabha 🇮🇳

ID: 974951572152123392

linkhttps://www.facebook.com/Chhatrapati-Udayanraje-Bhonsle-297806127025237/ calendar_today17-03-2018 10:12:23

3,3K Tweet

336,336K Takipçi

33 Takip Edilen

Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

🌸 श्री राधा चरितामृत कथेत भक्तिभावाने न्हालेला क्षण 🌸 सातारा येथील महेश्वरी समाज व स्नेहबंधन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "श्री राधा चरितामृत कथा" या भक्तिपूर्ण व सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले उपस्थित राहिल्या. या प्रसंगी राणीसाहेबांनी

🌸 श्री राधा चरितामृत कथेत भक्तिभावाने न्हालेला क्षण 🌸

सातारा येथील महेश्वरी समाज व स्नेहबंधन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "श्री राधा चरितामृत कथा" या भक्तिपूर्ण व सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले उपस्थित राहिल्या.

या प्रसंगी राणीसाहेबांनी
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

सातारकरांच्या जलजीवनाचा कास! कास धरण पूजनाचा पावन सोहळा! 🙏 सातारकरांच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या कास धरणाच्या पूजनाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. कास धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने, सातारकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाण्याची ही

सातारकरांच्या जलजीवनाचा कास!
कास धरण पूजनाचा पावन सोहळा! 🙏

सातारकरांच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या कास धरणाच्या पूजनाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.
कास धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने, सातारकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

पाण्याची ही
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

संचारली नसानसांत क्रांतीची विद्युतचेतना, जेव्हा केली मातृभूमीच्या या छाव्याने स्वातंत्र्य प्राप्तीची गर्जना..! मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन !

संचारली नसानसांत क्रांतीची विद्युतचेतना, जेव्हा केली मातृभूमीच्या या छाव्याने स्वातंत्र्य प्राप्तीची गर्जना..!

मंगल पांडे
यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन !
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

आमचे मित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र #DevendraFadnavis

आमचे मित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!

Devendra Fadnavis
भाजपा महाराष्ट्र

#DevendraFadnavis
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी माता चरणी प्रार्थना. Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी माता चरणी प्रार्थना.

Ajit Pawar
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

करत सिंहगर्जना स्वातंत्र्याची चेतवला स्वाभिमान; झंझावाती जीवनप्रवासातून तळपला त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान..! लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #lokmanyatilak

करत सिंहगर्जना स्वातंत्र्याची चेतवला स्वाभिमान;
झंझावाती जीवनप्रवासातून तळपला त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान..!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#lokmanyatilak
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

जनतेच्या हृदयात पेटवले स्वातंत्र्य समरांगण, मातृभूमी संरक्षणासाठी केले सर्वस्वाचे समर्पण..! भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद जयंती निमित विनम्र अभिवादन..! #chandrasekharazad

जनतेच्या हृदयात पेटवले स्वातंत्र्य
समरांगण,
मातृभूमी संरक्षणासाठी केले सर्वस्वाचे समर्पण..!

भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद जयंती निमित विनम्र अभिवादन..!

#chandrasekharazad
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

होणार गजर शिवनामाचा अन स्तोत्रमंत्रांचा घोष; लाडक्या श्रावणमासाचे आज करूया जल्लोषात स्वागत..! श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

होणार गजर शिवनामाचा अन स्तोत्रमंत्रांचा घोष;
लाडक्या श्रावणमासाचे आज करूया जल्लोषात स्वागत..!

श्रावण मासारंभ
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

साताऱ्याच्या क्रीडाप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी..! श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा येथील ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक आता सिंथेटिक ट्रॅक म्हणून विकसित होणार आहे..! याबद्दलची मागणी सातत्याने केंद्र सरकारकडे व राज्य क्रीडा प्रशासनाकडे केली होती. साताऱ्यातील युवा खेळाडूंना

साताऱ्याच्या क्रीडाप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी..!

श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा येथील ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक आता सिंथेटिक ट्रॅक म्हणून विकसित होणार आहे..!

याबद्दलची मागणी सातत्याने केंद्र सरकारकडे व राज्य क्रीडा प्रशासनाकडे केली होती. साताऱ्यातील युवा खेळाडूंना
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

भाळी सदा झळकला त्यांच्या मातृभूमीचा सार्थ अभिमान, विजयश्री आणून रक्षिला वीरांनी भारताचा सन्मान..! विरत्वाची गाथा कारगिल विजय दिवस भारतीय सेनेच्या हुतात्मा जवानांना त्रिवार सलाम..! #Kargil #KargilDiwas

भाळी सदा झळकला त्यांच्या मातृभूमीचा सार्थ अभिमान,
विजयश्री आणून रक्षिला वीरांनी भारताचा सन्मान..!

विरत्वाची गाथा
कारगिल विजय दिवस
भारतीय सेनेच्या हुतात्मा जवानांना त्रिवार सलाम..!

#Kargil #KargilDiwas
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...! Pankaja Gopinath Munde BJP भाजपा महाराष्ट्र #HappyBirthday

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...!

Pankaja Gopinath Munde
BJP
भाजपा महाराष्ट्र

#HappyBirthday
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

घेतला संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचा अविरत ध्यास, प्रेरणादायी विचारांतून जागवला जनमनात स्वप्नपूर्तीचा विश्वास..! माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... #DrAbdulKalam

घेतला संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचा अविरत ध्यास, प्रेरणादायी विचारांतून जागवला जनमनात स्वप्नपूर्तीचा विश्वास..!

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

#DrAbdulKalam
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...! Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #HappyBirthday #Uddhav_Thackeray

श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...!

Uddhav Thackeray
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

#HappyBirthday #Uddhav_Thackeray
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

पाणी हे जीवनाचे मूळ आहे. जल ही केवळ एक नैसर्गिक संपत्ती नसून, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शाश्वत जलसंपत्तीचे व्यवस्थापन हे केवळ आजच्या पिढीसाठीच नव्हे, तर भविष्यासाठीसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागात सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जलसंवर्धन,

Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

अभिनंदन साहिल जाधव..! सातारच्या करंडी गावचा सुपुत्र साहिल राजेश जाधव याने जागतिक विद्यापीठ स्पर्धा २०२५ मध्ये पुरुषांच्या वैयक्तिक आर्चरी ( धनुर्विद्या ) प्रकारात झळाळतं सुवर्णपदक आणि संघिक प्रकारात रौप्य पदक जिंकून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे..! त्याच्या

अभिनंदन साहिल जाधव..!

सातारच्या करंडी गावचा सुपुत्र साहिल राजेश जाधव याने जागतिक विद्यापीठ स्पर्धा २०२५ मध्ये पुरुषांच्या वैयक्तिक आर्चरी ( धनुर्विद्या )  प्रकारात झळाळतं सुवर्णपदक आणि संघिक प्रकारात रौप्य पदक जिंकून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे..!

त्याच्या
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

भारताचा अभिमान..! 🇮🇳 जॉर्जियामध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत दिव्या देशमुख हिने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले..! नागपूरच्या या 19 वर्षीय बुद्धीबळपटूने सर्व देशवासीयांचा अभिमान वाढवला आहे. दिव्याचे हे यश तरुणाईसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल!

भारताचा अभिमान..! 🇮🇳

जॉर्जियामध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत दिव्या देशमुख हिने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले..!

नागपूरच्या या 19 वर्षीय बुद्धीबळपटूने सर्व देशवासीयांचा अभिमान वाढवला आहे.

दिव्याचे हे यश तरुणाईसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल!
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

वाढला श्रावणाचा जल्लोष झाले सण-उत्सवांचे आगमन, मनोभावे आज करू बळीराजाच्या सख्याचे पूजन..! नागपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #naagpanchami

वाढला श्रावणाचा जल्लोष झाले सण-उत्सवांचे आगमन,
मनोभावे आज करू बळीराजाच्या सख्याचे पूजन..!

नागपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#naagpanchami
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

राजकुमारी श्रीमंत छत्रपती नयनताराराजे उदयनराजे भोसले आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..! आपणास उदंड आयुष्य लाभो व आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत हीच आई भवानीमाते चरणी मनोमन प्रार्थना..! #HappyBirthday

राजकुमारी श्रीमंत छत्रपती नयनताराराजे उदयनराजे भोसले आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
आपणास उदंड आयुष्य लाभो व आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत हीच आई भवानीमाते चरणी मनोमन प्रार्थना..!

#HappyBirthday
Chhatrapati Udayanraje Bhonsle (@chh_udayanraje) 's Twitter Profile Photo

आमचे मित्र, भाजपा नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष श्री सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...! Sudhir Mungantiwar भाजपा महाराष्ट्र #HappyBirthday #sudhirmungantiwar

आमचे मित्र, भाजपा नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष श्री सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...!

Sudhir Mungantiwar
भाजपा महाराष्ट्र

#HappyBirthday #sudhirmungantiwar