Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile
Chetna Ramachandran

@chetna_speaks

उपाध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना

ID: 1549756313386762240

calendar_today20-07-2022 14:03:31

54 Tweet

120 Takipçi

39 Takip Edilen

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

दि 22 मे कल्याण रेल्वे स्टेशन मध्ये गर्दुल्याने महिला रेल्वे प्रवासी सोबत जो अनुचित प्रकार घडला त्याचा म न से निषेध करित आहोत रेल्वे स्टेशन परिसरात लुटमार छेडछाडी काही दिवसापूर्वी अत्याचार करून गळा कापण्यात आला अशा घटना वारंवार होत आहेत रेल्वे प्रशासनाने यावर कारवाई करावी

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

दिनांक 22/5/23 रोजी कल्याण रेल्वे स्टेशनं परिसरात महिलेवर झालेल्या अमानुष कृत्या नंतर कल्याण म न से आक्रमक

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

कल्याण रेल्वे स्टेशनं परिसरात रेल्वे महिला प्रवासी सोबतगर्दूल्या कडून झालेल्या कृत्यानंतर आंदोलन

कल्याण रेल्वे स्टेशनं परिसरात रेल्वे महिला प्रवासी सोबतगर्दूल्या कडून झालेल्या कृत्यानंतर आंदोलन
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

#मनसे इम्पॅक्ट मनसेच्या आंदोलनंतर कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई कल्याण रेल्वे स्थानकावर वावरणाऱ्या नशेली , गर्दुल्ल्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी केली कारवाई #mnsadhikrut

#मनसे इम्पॅक्ट
मनसेच्या आंदोलनंतर कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई
कल्याण रेल्वे स्थानकावर वावरणाऱ्या नशेली , गर्दुल्ल्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी केली कारवाई
#mnsadhikrut
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

# 21 जून # महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, सर्वांचे लाडके आदरणीय श्री. बाळा नांदगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा #BalaNandgaonkar #RajThackeray #AmitThackeray #mnsadhikrut

# 21 जून #
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, सर्वांचे लाडके आदरणीय श्री. बाळा नांदगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

 #BalaNandgaonkar 
#RajThackeray 
#AmitThackeray 
#mnsadhikrut
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल ने नावाच्या तरुणाने त्या तरुणीला वाचवले . लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का घेतात? दिवसेंदिवस महिला असुरक्षित होत आहेत

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

संसार मांडून(मोडून )झाला असेल तर स्वयंपाक ( सरकार चालवायचं )करायला घ्यायचा का? महागाई, इंधन, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

🌹👍🏻💪 स्त्री शक्ती 💪👍🏻🌹 अभिमानास्पद.... 🇮🇳🇮🇳🙏 जय भारत 🙏🇮🇳🇮🇳 🌹🙏 भारतीय नारी कुठेच कमी पडत नाही घरापासून ते चंद्रयान आकाशात पाठविण्या पर्यंत.. 🙏 🌹 🙏💪 अभिनंदन श्रीमती रितु श्रीवास्तव आणि सर्व इस्रो टीम चे 💪💪🌹स्त्री शक्तीचा विजय असो🎉🎉💐

🌹👍🏻💪 स्त्री शक्ती 💪👍🏻🌹
अभिमानास्पद.... 🇮🇳🇮🇳🙏 जय भारत 🙏🇮🇳🇮🇳
   🌹🙏 भारतीय नारी कुठेच कमी पडत नाही घरापासून ते चंद्रयान आकाशात पाठविण्या पर्यंत..  🙏 🌹                    🙏💪 अभिनंदन श्रीमती रितु श्रीवास्तव आणि सर्व इस्रो टीम चे       💪💪🌹स्त्री शक्तीचा विजय असो🎉🎉💐
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

खेळ कुणाला दैवाचा कळला ..! मी असो तू असो हा असो कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला मराठी सिनेमासृष्टीतील देखणा उमदा हिरो ...रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली .!!!

खेळ कुणाला दैवाचा कळला ..!
मी असो तू असो हा असो कुणी असो 
दैवलेख ना कधी कुणा टळला 

मराठी सिनेमासृष्टीतील देखणा उमदा हिरो ...रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली .!!!
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

गेले दोन दिवस टोल नाका फोडला,तोडला बांधा वैगरे या सर्व बाईट्स चालू लोकांचा विश्वास तोडला आहात त्याबद्दल कोण बोलेल, पक्ष फोडाफोडी केली त्याबद्दल कोण बोलेल. मणीपुर येथे झालेल्या महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलला असता तर जास्त बरं झालं असत. केंद्रात सत्ता तुमची आहे तेथे आवाज पोहचवा

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आरोग्य विभागाने हलगर्जी केल्याबद्दल व अधिकारी डॉ. अश्विनी पाटील ह्या धादांत खोटे बोलण्यासाठी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार महिलेची प्रसूती प्रवेशद्वारात डॉ. अश्विनी पाटील यांचा सत्कार हि प्रवेश द्वारात

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आरोग्य विभागाने हलगर्जी केल्याबद्दल व अधिकारी डॉ. अश्विनी पाटील ह्या धादांत  खोटे बोलण्यासाठी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
महिलेची प्रसूती प्रवेशद्वारात डॉ. अश्विनी पाटील यांचा सत्कार हि प्रवेश द्वारात
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

सदावर्ते जी तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? सन्माननीय राज साहेबानी टोलनाके जाळु सांगितले ते टोल माफ होण्यासाठी... तिथे असं नाही म्हटलं की फक्त मराठी लोकांना टोल माफ व्हायला पाहिजे.. ते सर्व जनतेसाठी

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

मनसे नेते अविनाश दादा जाधव यांनी गांधीगिरीच्याच मार्गाने गेले आठ ते दहा दिवस आंदोलन केले होते पण न्याय मागण्यासाठी असंविधान पद्धतीचा मार्ग अवलंबिविल्या शिवाय न्याय मिळत नाही हे सिद्ध झाले म्हणूनच म्हणून हा मार्ग पत्करावा लागला

Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लाभल्या पहिल्या महिला आयुक्त डॉ. इंदूराणी जाखर IAS,

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लाभल्या पहिल्या महिला आयुक्त  डॉ. इंदूराणी जाखर IAS,
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका राजापूर ( आडवली ) गावची कन्या अदिती बाळकृष्ण पड्यार ही मेट्रो चालक झाली त्याबद्दल खुप खुप अभिनंदन

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका राजापूर ( आडवली ) गावची कन्या अदिती बाळकृष्ण पड्यार ही मेट्रो चालक झाली त्याबद्दल खुप खुप अभिनंदन
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

दिवस 3 रा केडीएमसी मध्ये भ्रष्ट कारभार माननीय उच्च न्यायालय यांचे 6 /10/2000 रोजी आदेश होऊनही बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातील बाधितांना पुनर्वसन 24 वर्ष होऊनही अद्याप मिळालेले नाही. जोपर्यंत त्यांना घराच्या चाव्या मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील #cmmaharashtra #cm

दिवस 3 रा
केडीएमसी मध्ये भ्रष्ट कारभार 
 माननीय उच्च न्यायालय यांचे 6 /10/2000 रोजी आदेश होऊनही  बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातील बाधितांना पुनर्वसन 24 वर्ष होऊनही अद्याप मिळालेले नाही. जोपर्यंत त्यांना घराच्या चाव्या मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील
#cmmaharashtra #cm
Chetna Ramachandran (@chetna_speaks) 's Twitter Profile Photo

दिवस 4 था जागरूक नागरिक फाउंडेशनचे बेमुदत आंदोलन बाजार पेठ रस्ता रुंदीकरण बाधिताना माननीय उच्च न्यायालय यांनी आदेश देऊनही 24 वर्ष झाली अद्यापही घरे नाहीत😡 असे वाटायला लागले की माननीय उच्च न्यायालयापेक्षा महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी मोठे आहेत. #cm #cmMaharashtra

दिवस 4 था
जागरूक नागरिक फाउंडेशनचे बेमुदत आंदोलन बाजार पेठ रस्ता रुंदीकरण बाधिताना माननीय उच्च न्यायालय यांनी आदेश देऊनही 24 वर्ष झाली अद्यापही घरे नाहीत😡
 असे वाटायला लागले की माननीय उच्च न्यायालयापेक्षा महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी मोठे आहेत.
#cm #cmMaharashtra