DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile
DCP Yogesh Chawan

@chawandcp

The Official Account of the Deputy Commissioner of police bhiwandi, Shri Yogesh chawan since 30/10/2020to 7/11/2022

ID: 1337442228956848128

calendar_today11-12-2020 17:01:24

1,1K Tweet

5,5K Followers

105 Following

DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #वसुबारस #Diwali

वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#वसुबारस
#Diwali
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली. हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही. #PoliceCommemorationDay

आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली.

हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.

#PoliceCommemorationDay
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! . #धनत्रयोदशी

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 
.
#धनत्रयोदशी
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून सर्वाना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..... #HappyDiwali  #DiwaliCelebration2022

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून सर्वाना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..... #HappyDiwali  #DiwaliCelebration2022
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! . . #भाऊबीज #bhaubij

भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
.
.
#भाऊबीज
#bhaubij
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #राष्ट्रीय_एकता_दिवस

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#राष्ट्रीय_एकता_दिवस
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..! #IndiraGandhi

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..! 

#IndiraGandhi
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

Congratulations new dcp in bhiwandi city Navnat dhavle thanks bhiwandikar last day Monday in bhiwandi city I pray for bhiwandikar I hope that I have given my 100% while doing my job in Bhiwandi city as dcp #dcpzone2 #goodbye

#पुणे, छायाचित्रात सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी असून ७१ व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर गेम्समध्ये सुवर्णपदक विजेता आहेत. ही स्पर्धा पुण्याच्या SRPF ग्राउंडवर सुरू आहे. अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी AIPSCB अँप डाउनलोड करा व निकाल, स्कोअर, मेडल टॅलीची माहिती मिळवा.

#पुणे, छायाचित्रात सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी असून ७१ व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर गेम्समध्ये सुवर्णपदक विजेता आहेत.
ही स्पर्धा पुण्याच्या SRPF ग्राउंडवर सुरू आहे.
अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी AIPSCB अँप डाउनलोड करा व निकाल, स्कोअर, मेडल टॅलीची माहिती मिळवा.
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #IndiraGandhi #इंदिरागांधी

भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 

#IndiraGandhi
#इंदिरागांधी
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

#SRPF परेड ग्राउंड, पुणे याठिकाणी सुरू असलेल्या ७१ व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर गेम्समधील सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! छायाचित्रात वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारे गौरव सिंग आयपीएस! सर्व विजेते आणि खेळ लाईव्ह पाहण्यासाठी येथे फॉलो करा- youtu.be/N2NfbF8GsQk

#SRPF परेड ग्राउंड, पुणे याठिकाणी सुरू असलेल्या ७१ व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर गेम्समधील सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

छायाचित्रात वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारे गौरव सिंग आयपीएस!

सर्व विजेते आणि खेळ लाईव्ह पाहण्यासाठी येथे फॉलो करा-
 youtu.be/N2NfbF8GsQk
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #महापरिनिर्वाणदिन #BabaSahebAmbedkar

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  
#महापरिनिर्वाणदिन
#BabaSahebAmbedkar
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

आपल्या प्राणांची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांच्या शौर्य व साहसाला ध्वज दिनाच्या निमित्ताने सलाम! #ArmedForcesFlagDay

आपल्या प्राणांची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांच्या शौर्य व साहसाला ध्वज दिनाच्या निमित्ताने सलाम!

#ArmedForcesFlagDay
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा! येणारे हे नववर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी जावो या शुभेच्छा! #HappyNewYear2023

नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा! 
येणारे हे नववर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी जावो या शुभेच्छा!

#HappyNewYear2023
DCP Yogesh Chawan (@chawandcp) 's Twitter Profile Photo

०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हार्दिक शुभेच्छा ! #MaharashtraPoliceRaisingDay

०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हार्दिक शुभेच्छा !

#MaharashtraPoliceRaisingDay