चांदोबा (@chandoba_) 's Twitter Profile
चांदोबा

@chandoba_

काहीच सुचल नाही 😄

ID: 726722550735114240

calendar_today01-05-2016 10:38:52

7,7K Tweet

817 Followers

347 Following

Veer BaBa 🙏 (@veerarjey) 's Twitter Profile Photo

मुंबई आमची आहे!! त्यामुळे ज्याला वाहतुकीची तक्रार आहे ते आपापल्या राज्यात जाऊ शकतात...

मुंबई आमची आहे!! 
त्यामुळे ज्याला वाहतुकीची तक्रार आहे ते आपापल्या राज्यात जाऊ शकतात...
Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

आंदोलक सदावर्तेचे घर शोधत होते लोकसत्ताने बातमीत सदावर्तेचा पूर्ण पत्ताच टाकून दिला 🤣🤣

आंदोलक सदावर्तेचे घर शोधत होते

लोकसत्ताने बातमीत सदावर्तेचा पूर्ण पत्ताच टाकून दिला 🤣🤣
पै. Akash jadhav (@jadhav_akash21) 's Twitter Profile Photo

उपाशीपोटी पानिपत लढलेले मराठे आहेत, आजूबाजूच्या हॉटेल बंद करून मराठा आंदोलन मोडीत काढु या भ्रमात राहू नका परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट 🚩🚩 #मराठा_आरक्षण

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

जरंगे पाटील यांच्या वाशीतून आंदोलन माघारी व विधानसभा निवडणुकीत कोणतीही भूमिका न घेणे याबद्दल माझे मतभेद होते.. पण माझा मराठा समाज मुंबईत येऊन उपाशी राहणार असेल गैरसोयी मध्ये राहणार असेल तर .. आम्ही अलिप्त राहू शकणार नाही.कोणतेही मतभेद न ठेवता माझ्या समाज बांधवांच्या सेवेत

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

दानत ही रक्तात असावी लागते म्हणतात, जी साध्या लोकांकडे असते. ज्याला स्वतःलाच एकवेळच्या जेवणात 35 पुरणपोळ्या आणि पातेलं भर तूप पुरत नाही त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार..

Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

ते 8 वे वंशज 9 वे वंशज जलमहल ,राजमहल ,संगमरवरी महाल यांच्या राजवाड्यातूंन किती भाकऱ्या पोळ्या खिचडी ,केळ, पाणी बॉटल आल्यात का मुंबई ला ?

Anil Dabade ( पाटील ) (@anildabade7) 's Twitter Profile Photo

नुसती मुंबई मध्ये हॉटेल बंद केल्याची बातमी आली आणि अख्या मुंबईला पुरतील एवढ्या भाकरी चपात्या मुंबई ला पाठवायची महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून तयारी झाली.. #MarathaReservation

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटील साहेब रयती मराठ्यांचे नेतृत्व करतात पाटील खडा तो सरकार से बडा 🔥🔥

दादासाहेब गाटे (@dadagate) 's Twitter Profile Photo

आज आंदोलनात अन्नपूर्णा पाहिली. खाण्या पिण्यासाठी इकडे तिकडे मराठा बांधव फिरत असताना एका डब्यात पिठल आणि काखेत एक छोटी पिशवी आणी त्यात तिशेक भाकरी घेऊन ही माऊली गर्दीत आली. पुरेल तेवढ्या लोकाना ते अन्न वाटून निघून गेली घासातला घास वाटून खायचे संस्कार आहेत इथ. #MarathaReservation

आज आंदोलनात अन्नपूर्णा पाहिली.
खाण्या पिण्यासाठी इकडे तिकडे मराठा बांधव फिरत असताना एका डब्यात पिठल आणि काखेत एक छोटी पिशवी आणी त्यात तिशेक भाकरी  घेऊन ही माऊली गर्दीत आली. पुरेल तेवढ्या लोकाना ते अन्न वाटून निघून गेली
घासातला घास वाटून खायचे संस्कार आहेत इथ.
#MarathaReservation
मराठायोद्धा (@maratha_yodhaa) 's Twitter Profile Photo

मनोज दादा याचा आदेश घेउन सरपंच पांडू दादा तारख यांनी मुंबई मधील पूर्ण ट्रॅफिक हाताळली आणि बांधवानी त्यांच्या शब्दाला मान देऊन रस्ते मोकळे पण केले. #MarathaReservation #MumbaiTraffic #sarpanch #pandutarkh #ManojJarangePatil #Maharashtra

Sachin Pathare (@sachinp_1801) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनी आता फेक नरेटिव हाणून पाडलं पाहिजे. बोटं चालवा, मराठ्यांची दानत दाखवा. जगाने दखल घेतलेले लाखोंचे 58 शांततेचे मोर्चे काढलेले ही लेकरं आहेत. मराठा Empire🚩 डेडपूल... @

Vijayrao Gite- Patil (@shivshakti_707) 's Twitter Profile Photo

कबूतराना दाणे टाकणाऱ्या शाकाहारी जैनानी मराठा शेतकऱ्याना पाणी तरी विचारलं का? इकडं रोज 25 -25 बोकडं कापणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने 900 डझन केळी, पाण्याच्या बॉटल्स, बिस्कीट पाठवले आहेत. यावरून तरी वैज्ञानिक बाब समजून घ्या आहाराचा अन नीती नैतिकतेचा काही संबंध नसतो

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

ABP चा पत्रकार खोटी बातमी देण्याचा प्रयत्न करत होता आ. शशिकांत शिंदे साहेबांनी जाग्यावरच त्याचा निकाल लावला 🔥

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

असंवैधानिक मार्गाने राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेला माणूस भंपक गप्पा मारतोय कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार.... चोरा आधी संवैधानिक मार्गाने निवडून तर ये..... महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वोट चोर आहे....

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

मंत्रीमंडळ उपसमिती सोबतच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय 1) हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय (GR) 2) सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय (स्वतंत्र GR) 3) मराठा व कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलदगतीने घेतला जाणार 4) आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

तासाभरात हैदराबाद गॅझेटचा जीआर 🔥🔥🔥🔥 पाटील जिंकलात तुम्ही आम्हाला ❤️❤️❤️❤️ कोण म्हणते देत नाही.

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

मी बोललो की माझे तोंड दिसते.. त्यामुळे आता जे GR निघालेत.. त्याचा उत्सव साजरा करा.. आंनद व्यक्त करा.. आणि मुंबई मधून सुरक्षित आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आपल्या गावी जा.. 1 महिन्यांनी आपल्याला वस्तुस्थिती समजेल.. आपल्या हातात काय पडलं ते दिसेल.. आता सुरक्षित वाहने चालवून गावं गाठा...

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

भक्त म्हणजे प्युअर YZ माल आहे कालपर्यंत जरांगे पाटलांचा आंदोलन हे राजकीय आहे त्याला बारामतीचा कारस्थान आहे असा प्रचार चालू होता आणि आज देवेंद्रला आरक्षणाचं श्रेय देत आहेत भक्त आहेत म्हणून करमणूक आहे 🤣🤣🤣

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

खरात प्रकरण बेकार मोठे आहे आवरता आवारता बाजार विस्कटू शकतो गृहमंत्रालय या वरून लक्ष हटवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे