केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र
@cbckolhapur
Official handle of Central Bureau of Communication, Field Office Kolhapur (jurisdiction of Kolhapur, Sangli and Ratnagiri) under @MIB_India, Govt of india
ID: 1250324417650896897
https://cbcindia.gov.in/ 15-04-2020 07:26:23
17,17K Tweet
820 Followers
232 Following
पंतप्रधान स्वनिधी योजना छोट्या व्यवसायांना नवी दिशा. पंतप्रधान स्वनिधी योजना छोट्या विक्रेत्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे. व्यवसायासाठी मिळत आहे थेट आर्थिक पाठबळ.. #PMSVnidi #YouthEmpowerment CMO Maharashtra PIB in Maharashtra 🇮🇳 Jaykumar Gore Solapur Municipal Corporation Latur City Municipal Corporation AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
#उष्ट्रासन या आसनाचा नियमित सराव केल्याने पाठदुखी पासून मुक्ती मिळते. डोके आणि हृदय यातील रक्ताभिसरण सुधारते. मणक्याची लवचिकता वाढते. #IDY #IDY2025 #YogaForOneEarthOneHealth Prataprao Jadhav
To mark the 11th edition of #InternationalDayOfYoga, Ministry of Ayush Ministry of AYUSH has announced 10 signature events as part of this year's celebrations. With these 10 unique signature events, #InternationalDayOfYoga2025 is set to become even more expansive and inclusive. केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा)
Follow The 5R principles to reduce Waste.. Be a #ProPlanetPerson #ChooseLiFE #BeatPlasticPollution केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) Central Bureau of Communication, Shivamogga केंद्रीय संचार ब्यूरो, अजमेर (राजस्थान) Solapur Municipal Corporation Latur City Municipal Corporation Maha Forest Official Maharashtra Pollution Control Board x.com/CBCSolapur/sta…
ताणतणावाला "बाय-बाय" म्हणा आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव सामान्य आहे, पण त्यावर उपायही सोपा आहे - भ्रामरी प्राणायाम. आजपासूनच भ्रामरी प्राणायाम सुरू करा आणि तणावापासून मुक्त व्हा. #YogaForOneEarthOneHealth #YogaForWellBeing #IDY2025 Narendra Modi Ministry of Ayush
केंद्रीय राज्यमंत्री Murlidhar Mohol यांच्या हस्ते केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) च्या माहिती प्रचार रथांचे उद्घाटन करून रवाना करण्यात आले. यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि Ministry of Information and Broadcasting च्या पश्चिम क्षेत्र महासंचालक, स्मिता वत्स शर्मा देखील उपस्थित होते. #11YearsOfSeva
कोल्हापूर जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माय भारत, केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र, क्षेत्रीय कार्यालय,कोल्हापूर महाराष्ट्र-गोवा व पतंजली योग समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने #InternationalDayofYoga साजरा करण्यात आला. #IDY2025 #Kolhapur
DG PIB in Maharashtra 🇮🇳 Ms Smita Vats Sharma took a review meeting of केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) field offices today in Pune in which she highlighted the important role by them in taking Government initiatives to the last mile. The meeting was attended by CBC officials from across Maharashtra & Goa region.
#Digitalindia #10yearsofDigitalIndia Celebrating 10 years of Digital India केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) Central Bureau of Communication (CBC) Digital India