
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य
@brahma_samartha
पहिले ते हरिकथा निरूपण।दुसरे ते राजकारण।
तिसरे सावधपण। सर्व विषयी॥
Resident in charge of Chinmay prerana ashram kharghar. Vedanta Seeker, Speaker
ID: 1158319083433201669
05-08-2019 10:09:24
24,24K Tweet
2,2K Followers
612 Following




निखिल वागळे आणि कोण तो... हा विश्वंभर चौधरी यांची हे विधेयक बहुमताने पारित झाल्यावर पाचावर धारण बसली म्हणे... बोबडी वळली आहे ही भीती आवश्यक होती या ‘डरो मत’ गँगला! महाराष्ट्र आज Devendra Fadnavis यांचे आभार मानत आहे कारण समाजकंटक निर्माण करणाऱ्यांना #जनसुरक्षा_कायदा वचक बसवणार आहे





आदित्य: ट्रान्स-हार्बर रोड प्रकल्पातील त्या हजारो झाडांचे काय होईल? वक्ते: रस्ता समुद्रकिनाऱ्यावर बांधला जात होता जिथे झाड़े नाहीत. हँसून हँसून पोट दुःखत आहे 😆🤣 SHIVANI GOKHALE 🚩 Sunaina Holey Trupti Garg विमुक्त ब्रह्मचारी समर्थ चैतन्य Devashish Kulkarni










सर्व समाजांना प्रतिनिधीत्व देणारे Devendra Fadnavis सरकार आहे OBC मंत्र्यांची संख्या तर विक्रमी आहे इतके व्यवस्थित काम सुरू आहे की विरोधक जे तथाकथित शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेत ब्राह्मणांना सतत पाण्यात पाहणारे, ब्राह्मण महामंडळ पाहून अचंबित झाले आहेत
