BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile
BJP Ichalkaranji

@bjpichalkaranji

इचलकरंजी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत खाते

linktr.ee/BJP4Ichalkaran…

ID: 1751107015739342848

calendar_today27-01-2024 04:57:19

1,1K Tweet

56 Takipçi

78 Takip Edilen

BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचा महोत्सव.. पर्युषण पर्वारंभ निमित्त सर्व जैन बांधवाना हार्दिक शुभेच्छा..! #पर्युषणपर्व

संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचा महोत्सव..

पर्युषण पर्वारंभ निमित्त सर्व जैन बांधवाना हार्दिक
शुभेच्छा..!

#पर्युषणपर्व
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली त्या प्रत्येक जेष्ठ नागरिकांसाठी आपण आधाररूपी काठी बनूया !. सर्व जेष्ठ नागरिकांना आरोग्यमय शुभेच्छा ! #ज्येष्ठनागरिकदिन

ज्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली त्या प्रत्येक जेष्ठ नागरिकांसाठी आपण आधाररूपी काठी बनूया !.

सर्व जेष्ठ नागरिकांना आरोग्यमय शुभेच्छा !

#ज्येष्ठनागरिकदिन
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

अंतरिक्ष मोहिमेत भारताची निर्विवाद गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या अंतराळवीर व शास्त्रज्ञ यांना राष्ट्रीय अंतराळ दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! #NationalSpaceDay

अंतरिक्ष मोहिमेत भारताची निर्विवाद गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या अंतराळवीर व शास्त्रज्ञ यांना राष्ट्रीय अंतराळ दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#NationalSpaceDay
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

अमर क्रांतिकारक, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शिवराम हरी राजगुरु यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #Rajguru

अमर क्रांतिकारक, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शिवराम हरी राजगुरु यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#Rajguru
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

माजी केंद्रीय मंत्री, उत्कृष्टवक्ता, पद्मविभूषण अरुण जेटली यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...! #ArunJaitley

माजी केंद्रीय मंत्री, उत्कृष्टवक्ता, पद्मविभूषण अरुण जेटली यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...!

#ArunJaitley
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

देवि - देवि उमे गौरि त्राहि मां करुणानिधे । ममापराधः क्षन्तव्या भुक्ति-मुक्ति प्रदा भव ।। हरितालिका तृतीया निमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..! #हरितालिकातृतीया

देवि - देवि उमे गौरि त्राहि मां करुणानिधे । ममापराधः क्षन्तव्या भुक्ति-मुक्ति प्रदा भव ।।

हरितालिका तृतीया निमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!

#हरितालिकातृतीया
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌺 #गणेश_चतुर्थी

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना  हार्दिक शुभेच्छा! 🌺

#गणेश_चतुर्थी
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा! ऑलिम्पिकमध्ये भारताला 'सुवर्णकाळ' दाखवणारे, हॉकी विश्वातील जादूगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #NationalSportsDay

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा!

ऑलिम्पिकमध्ये भारताला 'सुवर्णकाळ' दाखवणारे, हॉकी विश्वातील जादूगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#NationalSportsDay
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय लघु उद्योग दिन देशाच्या अर्थव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्व लघु उद्योजकांना मनःपूर्वक शुभेच्छा..! #राष्ट्रीय_लघुउद्योग_दिन

राष्ट्रीय लघु उद्योग दिन

देशाच्या अर्थव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्व लघु उद्योजकांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

#राष्ट्रीय_लघुउद्योग_दिन
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

"सोन्या-मोत्याच्या पावली, माझ्या अंगणी आली गं गौराई... पंचपक्वान्न, झिम्मा, फुगडी आरतीची गं करा घाई!” ॥ जेष्ठागौरी आवाहन ॥ माता गौराईच्या आगमनाने आपणा सर्वांच्या गृही सुखी-समाधान, आनंद, भरभराट नांदो.. हीच प्रार्थना ! #गौरी_पूजन

"सोन्या-मोत्याच्या पावली, माझ्या अंगणी आली गं गौराई...
पंचपक्वान्न, झिम्मा, फुगडी आरतीची गं करा घाई!”

॥ जेष्ठागौरी आवाहन ॥

माता गौराईच्या आगमनाने आपणा सर्वांच्या गृही सुखी-समाधान, आनंद, भरभराट नांदो.. हीच प्रार्थना !

#गौरी_पूजन
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

घरगुती गौरी गणपती विसर्जन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..! #घरगुती_गौरी_गणपती_विसर्जन

घरगुती गौरी गणपती विसर्जन

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..!

#घरगुती_गौरी_गणपती_विसर्जन
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

ईद ए मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! #Eid_E_Milad

ईद ए मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#Eid_E_Milad
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

अज्ञान मिटवी, ज्ञान देई गुरू दाखवी वाट, भान देई गुरू। भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! शिक्षक दिन निमित्त सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा! #DrSarvepalliRadhakrishnan #TeachersDay

अज्ञान मिटवी, ज्ञान देई गुरू
दाखवी वाट, भान देई गुरू।

भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षक दिन निमित्त सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#DrSarvepalliRadhakrishnan #TeachersDay
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! 🚩 निरोप देतो देवा आज्ञा असावी. चुकले आमचे काही देवा क्षमा असावी... श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! #अनंतचतुर्दशी

गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या ! 🚩

निरोप देतो देवा आज्ञा असावी.
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी...

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#अनंतचतुर्दशी
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

निरक्षरतेच्या अंधारातून वाट दाखवणारे तेजोमय सूर्य म्हणजे शिक्षण जागतिक साक्षरता दिन निमित्त साक्षरतेचे प्रमाण वाढण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #InternationalLiteracyDay

निरक्षरतेच्या अंधारातून वाट दाखवणारे
तेजोमय सूर्य म्हणजे शिक्षण

जागतिक साक्षरता दिन निमित्त साक्षरतेचे प्रमाण वाढण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

#InternationalLiteracyDay
BJP Ichalkaranji (@bjpichalkaranji) 's Twitter Profile Photo

अम्बे त्वं जगतां धात्री लोकानां हितकारिणी । पापत्रय विनाशाय प्रसीद परमेश्वरी ॥ घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #घटस्थापना #नवरात्रोत्सव

अम्बे त्वं जगतां धात्री लोकानां हितकारिणी ।
पापत्रय विनाशाय प्रसीद परमेश्वरी ॥

घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#घटस्थापना #नवरात्रोत्सव
Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगाल में भाजपा सरकार बनते ही ऐसा मजबूत ग्रिड बनाया जाएगा, जिससे एक भी घुसपैठिया, घुसपैठ न कर सके। পশ্চিমবঙ্গে বিজেপি সরকার গঠিত হলেই এমন একটি শক্তিশালী গ্রিড ব্যবস্থা গড়ে তোলা হবে, যাতে একজন অনুপ্রবেশকারীও আর প্রবেশ করতে না পারে।

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की बहुत-बहुत बधाई। भारत की आन-बान और शान का प्रतीक यह राष्ट्रीय महापर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। विकसित भारत का संकल्प और अधिक सुदृढ़ हो, यही कामना है।

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! 🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RepublicDayIndia #HappyRepublicDay

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. Sunetra Ajit Pawar