BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile
BJP 4 Kalyan

@bjp_4_kalyan

ID: 1695778113140256768

calendar_today27-08-2023 12:40:40

1,1K Tweet

14 Followers

8 Following

BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करूया, यातून नवनिर्मित महाराष्ट्र घडवून कौशल्यातून प्रगती साधूया ! सर्व युवकांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा . #जागतिकयुवाकौशल्यदिन

तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करूया, यातून नवनिर्मित महाराष्ट्र घडवून कौशल्यातून प्रगती साधूया !
सर्व युवकांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
.
#जागतिकयुवाकौशल्यदिन
BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

परकियांच्या गुलामगिरीतून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी लढा देणारे चंद्रशेखर आजाद व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

परकियांच्या गुलामगिरीतून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी लढा देणारे चंद्रशेखर आजाद व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची आणि त्यागांची आठवण ठेवण्याचा दिवस... कारगिल विजय दिवस ! #vijaykargildiwas #kargildiwas #kargil #bjp4maharashtra

भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची
आणि त्यागांची आठवण ठेवण्याचा दिवस...

कारगिल विजय दिवस !

#vijaykargildiwas #kargildiwas #kargil 
#bjp4maharashtra
BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरात पोहचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरात पोहचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन! अनुभवसंपन्नतेची शिदोरी आणि जगण्याच्या संघर्षाचं विद्यापीठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक! ज्येष्ठांचा आदर करु, त्यांना सन्मान देऊ! #WorldSeniorCitizensDay

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन!

अनुभवसंपन्नतेची शिदोरी आणि जगण्याच्या संघर्षाचं विद्यापीठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक!

ज्येष्ठांचा आदर करु, त्यांना सन्मान देऊ!

#WorldSeniorCitizensDay
BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

आयुष्याला आकार,आधार,अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाना शतशः नमन... शिक्षक दिन निमित्ताने सर्व गुरुजनांना साष्टांग नमस्कार . . #५_सप्टेंबर #शिक्षकदिन

आयुष्याला आकार,आधार,अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक
 शिक्षकाना शतशः नमन...

शिक्षक दिन निमित्ताने सर्व गुरुजनांना साष्टांग नमस्कार
.
.
#५_सप्टेंबर  #शिक्षकदिन
BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन ..! #BhagatSingh #भगतसिंग

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे
महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांना
जयंती निमित्त कोटी कोटी वंदन ..!

#BhagatSingh #भगतसिंग
BJP 4 Kalyan (@bjp_4_kalyan) 's Twitter Profile Photo

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!🙏💐 #महात्मा_गांधी #लालबहादूर_शास्त्री

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!🙏💐

#महात्मा_गांधी #लालबहादूर_शास्त्री