bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile
bigboss2020

@bigboss202011

Pop culture political queen

ID: 1315403851466526720

calendar_today11-10-2020 21:28:25

2,2K Tweet

57 Takipçi

15 Takip Edilen

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

हा किळसवाणा माणूस दिवसभर Protein powder खात बसतो आणि चघळूण खाताना मोठमोठे आवाज करतो. म्हणूनच त्याला रेशनची काहीच पर्वा नसते. Bigg Bossनी घरात प्रोटीन पावडर आणायला परवानगीच द्यायला नको. त्याने पोट भरते… हे अगदीच unfair आहे. Cheating. #biggbossmarathi #biggbossmarathi6 #biggboss

हा किळसवाणा माणूस दिवसभर Protein powder खात बसतो आणि चघळूण खाताना मोठमोठे आवाज करतो. म्हणूनच त्याला रेशनची काहीच पर्वा नसते. 

Bigg Bossनी घरात प्रोटीन पावडर आणायला परवानगीच द्यायला नको. त्याने पोट भरते… हे अगदीच unfair आहे. Cheating. #biggbossmarathi #biggbossmarathi6 #biggboss
bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

या दोघांना दररोज सकाळी हे असले चाळे करताना पाहून मला इतका संताप येतो काय सांगू ! 🤬🤬🤬 #biggbossmarathi #biggbossmarathi6 #biggboss

या दोघांना दररोज सकाळी हे असले चाळे करताना पाहून मला इतका संताप येतो काय सांगू ! 🤬🤬🤬
#biggbossmarathi #biggbossmarathi6 #biggboss
bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

'टोळी'तील सदस्य बाहेर हकालल्गेल्यावर विशालला रडताना पाहणे खूपच मजेशीर वाटते! माझे सर्वात आवडते दृश्य आहे. 😂😂😂🤭🤭🤭 #biggboss #biggbossmarathi #biggbossmarathi6

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

Hahahaha Sagar got kicked out 🤣🤣🤣 हकालपट्टी झाली सागरची #biggboss #biggbossmarathi #biggbossmarathi6

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

सागरसारखे मराठी पुरुष विशालसारख्या अमराठी पुरुषांच्या नेहमीच हाताखाली राहतात. चमचे बनून राहतात. मराठी स्त्रियाच खऱ्या वाघिणी आहेत. स्वतंत्र आणि कणखर 👊👊👊 #biggbossmarathi #biggbossmarathi6 #BiggBossMarathi

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

Why tf was someone interrupting Sabrina Carpenter’s concert with that unpleasant sound of zhagrouta or zatar or whatever #coachella #coachella2026

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

राकेश बापट हा एकमेव असा मराठी माणूस आहे, जो विशालच्या हाताखाली राहिला नाही. म्हणूनच म्हणूनच तो पुढे गेला. इतर सर्व मराठी पुरुष विशालला tough fight देण्यात फुसके ठरले आणि त्याच्या हाताखालीच राहिले. #BiggBossMarathi #biggbossmarathi6 #biggboss

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

Bruce is a FAKE TRANSWOMAN. An imposter among trans women. Just a gay man who got surgeries. REAL TRANSWOMAN don’t talk and walk like a man. #caitlynjenner

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

हा छपरी कोण आहे? Season 4 चा winner? तो विशालच्या गळ्यात पडला. बरं झालं, मी ह्या छपरीचा सीझन पाहिला नाही. #BiggBossMarathi #biggbossmarathi6 #biggboss #BiggBossMarathifinale

शिव ठाकरे विशालची इतकी मस्करी करतोय 😂😂😂 मस्त घेतोय त्याची 😂😂 म्हणूनच मला शिव खूप आवडतो!! #BiggBossMarathi #biggbossmarathi6 #biggbossmarathifinale #biggbossfinale #shivthakre #tanvikolte #vishalkotian #rakeshbapat

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

निक्की तांबोलीने विशालची अशी खरडपट्टी काढली, की बास! मस्त काढली त्याची 😂😂 म्हणून मला ती आवडते! आणि विशाल गप्प झाला. 😂🤭🤭😂 #nikkitamboli #vishalkotian #tanvikolte #rakeshbapat #BiggBossMarathi #biggbossmarathi6 #biggboss #biggbossfinale

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

बरं झालं, ती फालतू third class मुलगी रुचिता 'फिनाले'ला आली नाही. मला तिचा तो किळसवाणा चेहरा बघायचा नव्हता. #biggbossmarathi #biggbossmarathi6 #tanvikolte #vishalkotian

bigboss2020 (@bigboss202011) 's Twitter Profile Photo

Vishal is still delulu thinking people will remember that gang of losers from “टोळी” 😂😂😂🤭🤭🤭😂😂😂😂 #BiggBossMarathi #biggbossmarathi6 #biggboss #tanvikolte #vishalkotian