Shivdas Bhojraj Sakh (@bhojrajsakh) 's Twitter Profile
Shivdas Bhojraj Sakh

@bhojrajsakh

ID: 923823264350089217

calendar_today27-10-2017 08:06:44

22 Tweet

2 Followers

15 Following

Shivdas Bhojraj Sakh (@bhojrajsakh) 's Twitter Profile Photo

आज अटलजी गेल्याची बातमी आली आणि आपला देश पोरका झाला!! काव्याच्या माध्यमातून तुमचे विचार प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी असतील. अटलजी तुमचे निस्वार्थ राजकारण भारतीयांच्या कायम स्मरणात राहील. तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला, दूरदृष्टीला आणि कवीत्वाला कोटी कोटी प्रणाम!!!

आज अटलजी गेल्याची बातमी आली आणि आपला देश पोरका झाला!!      
       काव्याच्या माध्यमातून तुमचे विचार प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी असतील. अटलजी तुमचे निस्वार्थ राजकारण भारतीयांच्या कायम स्मरणात राहील. तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला, दूरदृष्टीला आणि कवीत्वाला कोटी कोटी प्रणाम!!!