अक्षय | Indo🦁 (@bharatologymeme) 's Twitter Profile
अक्षय | Indo🦁

@bharatologymeme

#हिंदूत्व🚩 #मराठी #Memes #History #Politics

ID: 1298937735181295616

calendar_today27-08-2020 10:57:58

53,53K Tweet

8,8K Followers

305 Following

Abhi (@abhikhopade) 's Twitter Profile Photo

ह्यापैकी कोणत्या देशातील कोणत्या प्रदेशात कोणती भाषा बोलली जाते ते सांग, तुझा अडाणीपणा दाखवू नकोस, एकट्या जर्मनीमध्ये ५ वेगळ्या भाषा बोलल्या जातात. तुमच बरं असत अडाणीपणा पण भयंकर अती आत्मविश्वासाने प्रदर्शित करत असता.

Abhi (@abhikhopade) 's Twitter Profile Photo

तुझ्या तर्कानुसार उद्या महाराष्ट्र स्वतंत्र देश म्हणून घोषित केला आणि संभाजीनगर मधील मुल्ले म्हणाले की इकडे फक्त उर्दूच चालते तर आम्हाला वेगळा देश हवा मग काय करणार?

अक्षय | Indo🦁 (@bharatologymeme) 's Twitter Profile Photo

फक्त हिटलर नाही भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी आपण 1. नेपोलियन फ्रांस 2. हिटलर जर्मनी 3. अमेरिका 4. ओटोमन साम्राज्य 5. सोवियत रशिया 6. डच 7. स्पेन 8. आयरिश, क्विंग चीन, बर्मा, झुलू, इजिप्त, सुडान, सिख साम्राज्य, बोस INA अशा प्रत्येक ब्रिटिशविरोधी ताकदेचा वापर करायला पाहिजे होता.

अक्षय | Indo🦁 (@bharatologymeme) 's Twitter Profile Photo

पाकीस्तान खरंच भिकारी देश आहे😂 रोटी के लिये देश बेच देगा हे खरंय तुम्ही हॉटेल भाग्यश्री मधे एक मटन थाळी देऊन पाकीस्तानचे एक एअरपोर्ट भाड्याने घेऊ शकता, हे बघा उदाहरण👇🏻 (संदर्भ: आज अमेरिकेने पाकिस्तानच्या एअरपोर्टवरुन इरानवर हल्ला केलाय) *विकत घ्यायचे असेल तर जगदंबा थाळी

पाकीस्तान खरंच भिकारी देश आहे😂
रोटी के लिये देश बेच देगा हे खरंय

तुम्ही हॉटेल भाग्यश्री मधे एक मटन थाळी देऊन पाकीस्तानचे एक एअरपोर्ट भाड्याने घेऊ शकता, हे बघा उदाहरण👇🏻

(संदर्भ: आज अमेरिकेने पाकिस्तानच्या एअरपोर्टवरुन इरानवर हल्ला केलाय)
*विकत घ्यायचे असेल तर जगदंबा थाळी
मूकनायक #TeamWatermelon🍉 (@muk_nayak) 's Twitter Profile Photo

आज की प्ले लिस्ट 👇 (बेवफा सनम) 🎵 अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का 🎵 ओ दिल तोड़ के हँसती हो मेरा 🎵 वफ़ा ना रास आई 🎵 ये धोखे प्यार के धोखे 🎵 तेरी गली विचों उठेगा जनाज़ा मेरा #दिलजले 💔

आज की प्ले लिस्ट 👇
(बेवफा सनम)
🎵 अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का 
🎵 ओ दिल तोड़ के हँसती हो मेरा
🎵 वफ़ा ना रास आई 
🎵 ये धोखे प्यार के धोखे
🎵 तेरी गली विचों उठेगा जनाज़ा मेरा

#दिलजले 💔
Simple Man साधा माणूस (@sadhamaanus) 's Twitter Profile Photo

इथे "संदीप देशपांडेंच्या तोंडाचा पट्टा सुरुच" रोज सकाळी मात्र संजय राऊतचे "घणाघात, कडाडले, गरजले, तोफ डागली" वगैरे असतं तुमच्या ABP माझा वर 🤣

Simple Man साधा माणूस (@sadhamaanus) 's Twitter Profile Photo

अरे संजय, निमंत्रण देताना वक्त्यांची आणि अध्यक्षांची ओळख नीट करून देत जा.... ही अशी 👇

अरे संजय, निमंत्रण देताना वक्त्यांची आणि अध्यक्षांची ओळख नीट करून देत जा.... ही अशी 👇
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 (@hypernationalst) 's Twitter Profile Photo

नकल को भी अकल लगती हैं, पर जब नकल करते करते बेटा आपको आपके ही काम में मात देता है तो गर्व होता हैं। 😎😍 😘

बिल्व । Bilwa (@bilwa_speaks) 's Twitter Profile Photo

धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब! एकाच छताखाली मेट्रो, रेल्वे, बस आणि इतर वाहतूक पर्याय! विकासाचं नवं मॉडेल ~ देवाभाऊंच्या सरकारचं जबरदस्त नियोजन! ✅ धारावीचा सर्वांगीण पुनर्विकास ✅ शहराच्या इतर भागांशी थेट जोडणी ✅ एकवटलेलं वाहतूक तंत्र Devendra Fadnavis ❤️

धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब! 

एकाच छताखाली मेट्रो, रेल्वे, बस आणि इतर वाहतूक पर्याय!
विकासाचं नवं मॉडेल ~ देवाभाऊंच्या सरकारचं जबरदस्त नियोजन! 

✅ धारावीचा सर्वांगीण पुनर्विकास
✅ शहराच्या इतर भागांशी थेट जोडणी
✅ एकवटलेलं वाहतूक तंत्र

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> ❤️
अक्षय | Indo🦁 (@bharatologymeme) 's Twitter Profile Photo

हे जलील, जितुद्दीन, मटनकरी, अबु आझमी सारखे जेवढे रडतील तेवढं महायुतीला झालेले मतदान सार्थक होईल🔥 धन्यवाद हिंदूत्ववादी सरकार🚩 Devendra Fadnavis