Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile
Bharat Mohalkar

@bharatmohalkar1

Journalist with @saamTVnews
Ex-Reporter Maharashtra Times online | Ex- Anchor and Reporter of Max Maharashtra |
Tweets are personal

ID: 2781742814

linkhttps://youtube.com/channel/UCEbph2N7BjZWWBI-Xk7Wklg calendar_today31-08-2014 06:32:22

1,1K Tweet

197 Followers

558 Following

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

बदलापूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शुभदा शितोळे या वरिष्ठ पोलिस निरीक्षकास pocso नुसार सहआरोपी करून बडतर्फ न करता मुंबईत बदली केली जाते. गुन्हेगाराला शिक्षेऐवजी बक्षीसी देणारी ही निर्लज्ज व्यवस्था निषेध 🏴 #Maharashtra Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

बदलापूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शुभदा शितोळे या  वरिष्ठ पोलिस निरीक्षकास pocso नुसार सहआरोपी करून बडतर्फ न करता मुंबईत बदली केली जाते.

गुन्हेगाराला शिक्षेऐवजी बक्षीसी देणारी ही निर्लज्ज व्यवस्था
निषेध 🏴
#Maharashtra
Devendra Fadnavis
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

जिंकणं म्हणजे काय? तर काल पेक्षा आज काहीतरी बेस्ट करणं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर भाला फेकून बनवलेला विक्रम मोडून आज नीरजने ८९.४९ मीटर असा नवा विक्रम बनवला. अभिनंदन Neeraj Chopra भाई💐 #NeerajChopra #म #motivationalquote

जिंकणं म्हणजे काय? तर काल पेक्षा आज काहीतरी बेस्ट करणं

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर भाला फेकून बनवलेला विक्रम मोडून आज नीरजने ८९.४९ मीटर असा नवा विक्रम बनवला.
अभिनंदन Neeraj Chopra भाई💐
#NeerajChopra #म #motivationalquote
Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

आंदोलनांचा सर्वात जास्त ऱ्हास हा राजकीय नेत्यांमुळे होतो. पुण्यात #MPSC_आंदोलन यात Rohit Pawar सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्या अर्धवट मान्य होताच अर्ध्या हळकुंडाने पिवळं होत आंदोलन मागे घेतलं. ठोस काही हाती न लागता विद्यार्थ्यांना माघार घ्यावी लागली. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य #म

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

हा माझा धाकटा भाऊ. अपक्ष निवडून आलाय. आता आमची सत्ता नाही. आम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल पण याला मंत्री करा. १९९९ मध्ये हर्षवर्धन पाटलांसाठी मुंडे विलासरावांना भेटले. विलासरावांनीही पाटलांना मंत्री केलं. पण यामागे पवारांना शह देण्याचं राजकारण होतं #राजकीयकिस्से #म #politics

हा माझा धाकटा भाऊ. अपक्ष निवडून आलाय. आता आमची सत्ता नाही. आम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल पण याला मंत्री करा. १९९९ मध्ये हर्षवर्धन पाटलांसाठी मुंडे विलासरावांना भेटले. विलासरावांनीही पाटलांना मंत्री केलं. पण यामागे पवारांना शह देण्याचं राजकारण होतं
#राजकीयकिस्से #म #politics
Omkar Wable (@omkarasks) 's Twitter Profile Photo

बघता बघता शिंदेंनी स्वतःला जवळपास प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण करून घेतलं. गद्दाराचा टॅग डोक्यावर असतानाही लोकसभेला 7 खासदार निवडून आणले. शहांसोबत जुळवून घेऊन फडणवीस नियंत्रणात राहतील याची खबरदारी घेतली. जरांगेंना हाताशी धरून अलगद फडणवीसांचा काटा काढला. मराठा लॉबीला आश्वस्त केलं1/3

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

कोयता गँगचा दहशत आजवर सामान्य लोकं सहन करत होते. आता गुन्हेगारांची मजल पोलिसांच्या डोक्यात कोयता मारण्यापर्यंत गेलीय. पोलिसांच्या खाकीचा एवढा खुळखुळा होताना वर्दीची इज्जत वाचवणं आता पोलिसांची जबाबदारी आहे. आज एक हल्ला झाला उद्या अजून होईल. मग किती हल्ले सहन करणार? #Pune #म

कोयता गँगचा दहशत आजवर सामान्य लोकं सहन करत होते. आता गुन्हेगारांची मजल पोलिसांच्या डोक्यात कोयता मारण्यापर्यंत गेलीय. पोलिसांच्या खाकीचा एवढा खुळखुळा होताना वर्दीची इज्जत वाचवणं आता पोलिसांची जबाबदारी आहे.
आज एक हल्ला झाला उद्या अजून होईल. मग किती हल्ले सहन करणार?
#Pune #म
Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

45 km/hr वाऱ्यामुळे पुतळा कोसळला, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. एवढं निर्लज्जपणे बोलताना ह्यांची जीभ वळते तरी कशी? जिथं पुतळा उभारला तो राजकोट ३६० वर्षांपूर्वी बांधला. पण कुठल्या वाऱ्याने दगडही हलला नाही. मग तुम्ही उभारलेला पुतळा ८ महिन्यात कोसळला कसा? #राजं_माफ_करा #म #Malvan

45 km/hr वाऱ्यामुळे पुतळा कोसळला, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात.
एवढं निर्लज्जपणे बोलताना ह्यांची जीभ वळते तरी कशी?
जिथं पुतळा उभारला तो राजकोट ३६० वर्षांपूर्वी बांधला. पण कुठल्या वाऱ्याने दगडही हलला नाही. मग तुम्ही उभारलेला पुतळा ८ महिन्यात कोसळला कसा?
#राजं_माफ_करा #म #Malvan
Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

पुतळा कोसळला ते तिथं यांनी राडा करून महाराजांचा अपमान केलाय. भाजप खासदार नारायण राणेंनी ज्या पद्धतीने खुलेआम धमकी देत ABP माझा चा बूम ओढून महिला पत्रकाराचा अपमान केला. त्याला गृहमंत्री Devendra Fadnavis यांचं समर्थन आहे का? राणेंच्या कृत्याचा पत्रकार म्हणून निषेध🏴 #राजं_माफ_करा

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय निष्ठवांतांवर अन्याय होणार असून आयारामांना सुगीचे दिवस येणार आहेत, हे लिहून ठेवा. #कार्यकर्ता #म #MaharashtraPolitics #राजकारण #निष्ठावंत #politics

विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय निष्ठवांतांवर अन्याय होणार असून आयारामांना सुगीचे दिवस येणार आहेत, हे लिहून ठेवा.

#कार्यकर्ता #म #MaharashtraPolitics #राजकारण #निष्ठावंत #politics
Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

प्रिय सर्जा, तु आमच्या दारात, रानात, धड्यात, कवितेत आणि शेतकरी बांधवांच्या काळजात असायचास. आज पोळ्यानिमित्त तुझी आठवण झाली आणि तुला पत्र लिहावसं वाटलं... म्हणून हा पत्रप्रपंच.... #बैलपोळा #पोळा #marathiculture #Maharashtra #viralletter #शेतकरी #म writeindiamarathi.blogspot.com/2021/09/blog-p…

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

बदलापूर प्रकरणात पोलीस आपलं अपयश झाकण्यासाठी पत्रकारांना टार्गेट करून गुन्हे दाखल करत आहेत. ही माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आहे. कुणी विचारवंत वैगेरे यावर भूमिका घेणार आहेत की नाही? #badlapur #बदलापूर Human Rights Security organization India hardoi UN Human Rights

बदलापूर प्रकरणात पोलीस आपलं अपयश झाकण्यासाठी पत्रकारांना टार्गेट करून गुन्हे दाखल करत आहेत. ही माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आहे.
कुणी विचारवंत वैगेरे यावर भूमिका घेणार आहेत की नाही?
#badlapur #बदलापूर
Human Rights Security organization India hardoi UN Human Rights
Ravindra Sangeeta Ashok Ambekar (@ravindraambekar) 's Twitter Profile Photo

आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या. वैचारिकदृष्ट्या कुणाचे गुलाम होणार नाही याची काळजी घ्या.. इतकं केलं तर आयुष्यात कोणी ही तुम्हाला वापरू शकणार नाही. आणि हो, हे सगळं प्रेमाने करता येतं, द्वेषाच्या कारखान्यात न जाता.

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

स्त्री मुक्तीचा लढा सुरू झालेल्या महाराष्ट्राला ६५ वर्षात एकही महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. मात्र दिल्लीला सुषमा स्वराज, शीला दीक्षित अतिशी या महिला मुख्यमंत्री मिळाल्या. आता पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे मोठं घर पोकळ वासा, वारं जाई भसा भसा असं वाटतंय #म #Maharashtra #Atishi

स्त्री मुक्तीचा लढा सुरू झालेल्या महाराष्ट्राला ६५ वर्षात एकही महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. मात्र दिल्लीला सुषमा स्वराज, शीला दीक्षित अतिशी या महिला मुख्यमंत्री मिळाल्या.
आता पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे
मोठं घर पोकळ वासा, वारं जाई भसा भसा असं वाटतंय
#म #Maharashtra #Atishi
Ganesh Shinde (@iganesh_shinde) 's Twitter Profile Photo

गणपतीच्या मिरवणुकीत फक्त उत्साह हवा. कुणी काहीही कसंही अंग हलवलं तरी तो नाचच. पण तो नाचत नव्हता. बाजूला उभं राहून मिरवणूक पाहत होता. मधूनच त्याने विचित्र हालचाल सुरू केली. मधेच खाली पडला आणि लोळू लागला. त्याचा शेवटचा श्वास जाईपर्यंत लोकांना तो नाचतोय असंच वाटत होतं. (१)

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

माझे आजोबा सांगतात, रात्रीच्या अंधारात हातात काठी घेऊन चालत जा. विंचू काटा असो की रस्त्यावरचा खड्डा अंदाज लागतो. त्यामुळं आपला जीव वाचू शकतो. हा व्हिडिओ पाहिला आणि आजोबांच्या कानमंत्राची आठवण झाली. #punetruckaccident #puneroads #म #गड्याआपलागावबरा

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

📌 कर्मवीर अण्णा व प्रबोधनकारांनी मिळून मतदारांना दारू पाजली आणि एका उमेदवाराला पाडलं. गोष्ट आहे एकोणीसशे वीसच्या दशकातली.कर्मवीर भाऊराव पाटलांनी नुकतीच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. (१/२२)

Bharat Mohalkar (@bharatmohalkar1) 's Twitter Profile Photo

बदलापूर प्रकरणी सत्ताधारी नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया संशयाला वाव देत आहेत. १) Chitra Kishor Wagh म्हणतात की, आरोपीने स्वतःला गोळी मारून घेतली. Atul Bhatkhalkar म्हणतात की, स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळ्या घातल्या. नेमकं खरं काय आहे? #Badlapur #म