BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profileg
BBC News Marathi

@bbcnewsmarathi

नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन

ID:826099053788327936

linkhttps://www.bbc.com/marathi calendar_today30-01-2017 16:05:37

76,9K Tweets

328,4K Followers

60 Following

BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

30 वर्षांत 100 हून अधिक वेळा उत्तर कोरियातील बौद्ध विहारांना भेट देणारे भिक्खू बिओप्टा
bbc.com/marathi/articl…

30 वर्षांत 100 हून अधिक वेळा उत्तर कोरियातील बौद्ध विहारांना भेट देणारे भिक्खू बिओप्टा bbc.com/marathi/articl…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'मुलाला पोर्शे गाडी चालवू दे', असं त्याच्या वडिलांनीच ड्रायव्हरला सांगितलं होतं?

Prachee PS पुणे शहर पोलीस

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'एक-एक मतासाठी लढणार', निवडणुकांच्या घोषणेनंतर ऋषी सुनक यांचा निर्धार

bbc.com/marathi/articl…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

काय ही हीटवेव्ह! उकाडा इतका भयंकर की माकडं झाडांवरून खाली पडून मरतायत

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

बाल न्याय मंडळ म्हणजे काय? ते नेमकं कसं काम करतं ?
Prachee PS Asim Sarode
bbc.com/marathi/articl…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

निवडणुकीच्या घोषणेनंतर सुनक यांनी सुरू केला प्रचार
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
bbc.com/marathi/live/c…

निवडणुकीच्या घोषणेनंतर सुनक यांनी सुरू केला प्रचार अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. bbc.com/marathi/live/c…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुदतीपूर्वीच निवडणुकांची घोषणा का केली?

पाहा ते काय म्हणाले...

Rishi Sunak SnapElections Elections

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर हे 14 लोक म्हणतात...

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

राष्ट्राध्यक्ष रईसींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये आता राजकीय उलथापालथ होणार का?

Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू Ganesh Pol

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेंगळुरूचं 17 वर्षांपासून बाळगलेलं आयपीएल विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं.

bbc.com/marathi/articl…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

आम्ही मुलांना RTE अंतर्गत प्रवेश देणार नाही ही भूमिका बहुतांश खासगी शाळांनी घेतल्यामुळे या शाळांमध्ये शिकण्याचे कमकुवत गटाचे स्वप्न अजूनही अधुरेच राहणार अशी वेळ आली आहे.
Dipali Jagtap CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
bbc.com/marathi/articl…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

हिंदू धर्माच्या अनुयायांनी बौद्ध धर्मात जाण्याची धर्ममार्तंडांना इतकी भीती का वाटते ?
# buddhism
bbc.com/marathi/articl…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

आज जागतिक कासव दिन आहे. 800 हून अधिक कासवांना जन्म डिएगो नावाच्या कासवामुळे मिळाला आणि कासवाची ही प्रजाती नामशेष न होऊ देण्याचं श्रेय मिळवलं.

bbc.com/marathi/intern…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

ब्रिटनमध्ये 4 जुलैला निवडणुका, पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा

सविस्तर बातमी : bbc.com/marathi/live/c…

Elections

ब्रिटनमध्ये 4 जुलैला निवडणुका, पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा सविस्तर बातमी : bbc.com/marathi/live/c… #UKElections #UK #RishiSunak
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

झोपेत घोरण्यामुळे कुटुंबावर काय परिणाम होतो? तुमच्या घरात ही समस्या असेल तर नक्की वाचा

सविस्तर बातमी : bbc.com/marathi/articl…

(Repost)

झोपेत घोरण्यामुळे कुटुंबावर काय परिणाम होतो? तुमच्या घरात ही समस्या असेल तर नक्की वाचा सविस्तर बातमी : bbc.com/marathi/articl… (Repost) #Sleep #Health
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

विमान हादरलं, प्रवासी फेकले गेले, एकाचा जीवच गेला!

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पुणे कार अपघात : अल्पवयीन मुलानं गुन्हा केल्यास आई-वडिलांना का आणि कोणती शिक्षा होते? कायदा काय सांगतो?

वाचा : bbc.com/marathi/articl…

पुणे कार अपघात : अल्पवयीन मुलानं गुन्हा केल्यास आई-वडिलांना का आणि कोणती शिक्षा होते? कायदा काय सांगतो? वाचा : bbc.com/marathi/articl… #PuneAccident
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पुण्यात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, बालसुधारगृहात रवानगी, आतापर्यंत काय घडलं?

बातमी : bbc.com/marathi/articl…

CarAccident

पुण्यात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, बालसुधारगृहात रवानगी, आतापर्यंत काय घडलं? बातमी : bbc.com/marathi/articl… #PuneCarAccident #Pune
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात आज 'या' ठिकाणी हीटवेव्ह, पाऊस कुठे पडणार?

account_circle