Avinash Abhyankar
@aviabhyankarmns
नेता ,प्रवक्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना
ID: 859673961306570752
03-05-2017 07:40:19
356 Tweet
11,11K Followers
122 Following
💐शुभेच्छा💐 #RajThackeray #mns #मनसे MNS Adhikrut - मनसे अधिकृत #विजयादशमी2024
धन्यवाद राजसाहेब ! टोल मुक्ती करता संघर्ष करणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मन:पूर्वक अभिनंदन ! 🚂 #RajThackeray #MNS MNS Adhikrut - मनसे अधिकृत
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का?#RajThackeray #mns #मनसे MNS Adhikrut - मनसे अधिकृत
#RajThackeray #mns #मनसे MNS Adhikrut - मनसे अधिकृत
कुर्ला बस अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏 कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय स्वयंचलित बस चालविण्यासाठी देऊन निष्पाप नागरिकांचे प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष पणे बळी घेणाऱ्या जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांना कठोर शिक्षा द्या. #RajThackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Devendra Fadnavis #mns