Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile
Ashok Kacharu Athawa

@athawaleashokk

Ashok Athawale

ꜱᴛᴀᴛᴇ ᴠɪᴄᴇ ᴘʀᴇꜱɪᴅᴇɴᴛ ᴍᴀʜᴀʀᴀꜱʜᴛʀᴀ ꜱᴛᴀᴛᴇ ᴅɪꜱᴀʙɪʟɪᴛʏ ᴇᴍᴘʟᴏʏᴇᴇꜱ ᴜɴɪᴏɴ ᴀɴᴅ
ɢᴏᴠᴇʀɴᴍᴇɴᴛ ʀᴇᴄᴏɢɴɪᴢᴇᴅ ᴅɪᴠʏᴀɴɢ ᴋᴀʟʏᴀɴ ꜱᴛᴀᴛᴇ ᴀᴡᴀʀᴅᴇᴇ.

ID: 833491518841290752

calendar_today20-02-2017 01:40:38

35 Tweet

0 Followers

83 Following

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

निवृत्तीवेतन मिळणे कर्मचाऱ्यांचा हक्कच, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा dhunt.in/ZPy6c By सामना via Dailyhunt

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

विश्वभुषण, विश्वरत्न, संविधान निर्माते, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जन्मदिनाच्या औचित्याने बाबांना शासन मान्यताप्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह त्यांच्या जेष्ठ कन्येचे अभिवादन.💙🙏🙇🏻‍♀️🙇🏻

तंत्रकारण : विद्रोहाचे तंत्र, समतेचे यंत्र हाच भीमाचा मंत्र dhunt.in/ZSmKY By लोकसत्ता via Dailyhunt

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

स्वागतार्य सूचना आज दि:24/04/2025 रोजी श्रीयुत विवेक जॉन्सन भाप्रसे बीड जिल्हाधिकारी पदावर रुजू होत असल्याने दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या परंपरेस अनुसरून संघटना प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात नुतन जिल्हाधिकाऱ्यांचा भारतीय संविधानाने येथोचित सन्मान करण्याचे प्रयोजन सुनिश्चित.

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण? dhunt.in/105UOZ By लोकमत via Dailyhunt

Vijay Kumbhar (@vijaykumbhar62) 's Twitter Profile Photo

माजी IAS प्रशिक्षार्थी #PujaKhedkar हिची २ मे रोजी SC च्या आदेशानुसार दिल्ली पोलिस क्राईम ब्रँचनं ८ तास कसून चौकशी केली. अपेक्षेप्रमाणे तिने UPSC 2022 मध्ये OBC व दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप फेटाळला. २१ मे रोजी SC सुनावणी; तोपर्यंत अटक नाही, चौकशी सुरूच. #UPSC #IAS

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

बुकमार्क: संविधानाचा पाया रचणाऱ्या स्त्रिया. dhunt.in/108CO3 By लोकसत्ता via Dailyhunt

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

Supreme Court on Maternity leave |मातृत्व रजा ही केवळ सुविधा नाही तर तो महिलांचा हक्कच; रजा नाकारता येणार नाही! - सुप्रीम कोर्ट dhunt.in/10rlyY By पुढारी via Dailyhunt

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

शेर कभी बिकते नही कुत्तो के बाजार में, बाबा साहब का संविधान बदलणे की भाषा करने वाले टिकते नही संविधान के कार्यभार में |☝🏻☝🏻☝🏻

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

#अशोक_आठवले_यांचा_अनुकरणीय_आजचा_विचार महान दगडी पर्वत ज्याप्रमाणे वाऱ्याने डगमगत नाही त्याप्रमाणे शहाने,विद्वान व मुत्सदी लोक निंदा,नालस्था व स्तुतीने विचलित होत नाहीत. - #अशोक_आठवले

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

तत्व-विवेक : शतदा प्रेम करावे. dhunt.in/10gCzV By लोकसत्ता via Dailyhunt

Ashok Kacharu Athawa (@athawaleashokk) 's Twitter Profile Photo

मा.श्रीयुत जितिन रहमान भा.प्र.से.जि.प.बीड मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू होताच दि:19/06/2025 रोजी शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतीय संविधानाने सन्मानित.💐🙏

पत्रकारितेतील पंचटांचे वस्त्रहरण या शीर्षकांतर्गत पत्रकारांनीच पत्रकारांनी बाबतीत केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषणyoutu.be/Yo8FK7_eMeo?si…