महावितरण- एकतर्फी बदलीधोरण महापारेषण- स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलनसुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL MAHAGENCOMahatransco